लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अंकुश चौधरी

अंकुश चौधरी

Ankush chaudhary, Latest Marathi News

WHAT!! ‘बिग बॉस मराठी 4’ला होस्ट मिळेना? ‘या’ दिग्गज अभिनेत्यानेही दिला नकार?? - Marathi News | Bigg Boss Marathi 4 host Mahesh Manjrekar Nana Patekar rejected to host the show | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :WHAT!! ‘बिग बॉस मराठी 4’ला होस्ट मिळेना? ‘या’ दिग्गज अभिनेत्यानेही दिला नकार??

Bigg Boss Marathi 4 : होय, महेश मांजरेकर ‘बिग बॉस मराठी 4’ होस्ट करणार नसतील तर या नव्या सीझनचा नवा होस्ट कोण असणार? हा प्रश्न अद्यापही अनुत्तरीत आहे. ...

चॅलेंज! या फोटोमध्ये लपलेत भरत जाधव अन् अंकुश चौधरी; तुम्ही ओळखलं का? - Marathi News | marathi actor bharat jadhav share old pic with actor Ankush Chaudhari | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :चॅलेंज! या फोटोमध्ये लपलेत भरत जाधव अन् अंकुश चौधरी; तुम्ही ओळखलं का?

Bharat jadhav: भरतने शेअर केलेला फोटो त्याच्या कॉलेज जीवनातील असल्याचं म्हटलं जात आहे. या फोटोमध्ये त्याच्यासह अन्य काही मित्रमंडळीदेखील दिसून येत आहेत. विशेष म्हणजे याच फोटोमध्ये त्याच्यासोबत अंकुश चौधरीदेखील आहे. ...

अकुंश चौधरीची बायको करतेय छोट्या पडद्यावर कमबॅक, मराठी कलाविश्वातील आहे ती प्रसिद्ध अभिनेत्री - Marathi News | Akunsh Chaudhary's wife is making a comeback on the small screen, she is a famous actress in the Marathi art world | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :अकुंश चौधरीची बायको करतेय छोट्या पडद्यावर कमबॅक, मराठी कलाविश्वातील आहे ती प्रसिद्ध अभिनेत्री

फार कमी लोकांना माहित आहे की, अंकुश चौधरीची पत्नी देखील मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. ...

जुलै-ऑगस्टमध्ये मराठी सिनेमांचे सिक्वेलराज, एक नाही दोन नाही तर तब्बल पाच सिक्वेल्स करणार रसिकांचं मनोरंजन - Marathi News | In July-August, Timepass 3, Dagadi Chaawl 2, takatak 2 this marathi movie sequels will entertain the audience | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :जुलै-ऑगस्टमध्ये मराठी सिनेमांचे सिक्वेलराज, एक नाही दोन नाही तर तब्बल पाच सिक्वेल्स करणार रसिकांचं मनोरंजन

'टाईमपास ३', 'दे धक्का २', 'टकाटक २', 'दगडी चाळ २' आणि 'बॉईज ३' असे एकूण पाच मराठी चित्रपटांचे सिक्वेल आगामी काळात प्रदर्शित होणार आहेत. ...

Daagdi Chaawl 2 Teaser : दगडी चाळीचा रॉबिन हूड... ही इज बॅक ...! ‘दगडी चाळ 2’चा टीझर रिलीज - Marathi News | makarand deshpande starrer marathi movie daagdi chaawl 2 teaser release | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :दगडी चाळीचा रॉबिन हूड... ही इज बॅक ...! ‘दगडी चाळ 2’चा टीझर रिलीज

Daagdi Chaawl 2 Teaser : होय, ‘दगडी चाळ’चा सीक्वल अर्थात ‘दगडी चाळ 2’ (Daagdi Chaawl 2 ) हा सिनेमा लवकरच तुमच्या भेटीस येतोय. ...

‘महाराष्ट्र शाहीर’चा टीझर रिलीज, अंकुश चौधरी साकारणार शाहीद साबळे यांची भूमिका - Marathi News | director kedar shinde biopic on shahir sable maharashtra shahir Ankush Chaudhari Play a role | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘महाराष्ट्र शाहीर’चा टीझर रिलीज, अंकुश चौधरी साकारणार शाहीद साबळे यांची भूमिका

Maharashtra Shahir Teaser Release : दिग्दर्शक केदार शिंदे (Kedar Shinde) शाहीर साबळे यांच्या आयुष्यावर आधारित ‘महाराष्ट्र शाहीर’ सिनेमा घेऊन येत आहेत. ...

Filmfare Awards Marathi 2021 Winners List : 'मराठी फिल्मफेअर पुरस्कार २०२१' मध्ये कलाकारांचा गौरव, नेहा पेंडसे आणि सई ताम्हणकर ठरल्या सर्वोत्कृष्ट अभिनेत्री - Marathi News | Filmfare Awards Marathi 2021 Winners List: Neha Pendse and Sai Tamhankar got Best Actress award in 'Marathi Filmfare Awards 2021' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Filmfare Awards Marathi 2021 Winners List : 'मराठी फिल्मफेअर पुरस्कार २०२१' मध्ये कलाकारांचा गौरव, नेहा पेंडसे आणि सई ताम्हणकर ठरल्या सर्वोत्कृष्ट अभिनेत्री

Filmfare Awards Marathi 2021: मराठी सिनेसृष्टीतील सर्वात प्रतिष्ठेचा समजला जाणारा हा मराठी फिल्मफेअर पुरस्कार २०२१ चा सोहळा नुकताच पार पडला. यामध्ये अनेक मराठी कलाकारांना आणि कलाकृतीला सन्मानित करण्यात आले. ...

फोटोत दिसणाऱ्या 'या' दोन दिग्गज कलाकारांना ओळखलं का? मराठी कलाविश्वात आहे प्रचंड दबदबा - Marathi News | guess who this marathi actors seen in the photo | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :फोटोत दिसणाऱ्या 'या' दोन दिग्गज कलाकारांना ओळखलं का? मराठी कलाविश्वात आहे प्रचंड दबदबा

Marathi actor: सोशल मीडियावर सध्या व्हायरल होत असलेला फोटो मराठी कलाविश्वातील दोन दिग्गज अभिनेत्यांचा आहे. या दोन्ही कलाकारांना अनेक नाटकं, चित्रपटांमध्ये एकत्र काम केलं आहे. ...