अकुंश चौधरीची बायको करतेय छोट्या पडद्यावर कमबॅक, मराठी कलाविश्वातील आहे ती प्रसिद्ध अभिनेत्री

By ऑनलाइन लोकमत | Published: July 13, 2022 07:00 AM2022-07-13T07:00:00+5:302022-07-13T07:00:02+5:30

फार कमी लोकांना माहित आहे की, अंकुश चौधरीची पत्नी देखील मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री आहे.