लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अंकुश चौधरी

अंकुश चौधरी

Ankush chaudhary, Latest Marathi News

अंकुश चौधरीची पत्नी दिपाचं कलाविश्वात पुनरागमन, त्यावर अभिनेता म्हणाला... - Marathi News | Ankush Chaudhari's wife Deepa Parab Chaudhari's return to the cine world, the actor said... | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अंकुश चौधरीची पत्नी दिपाचं कलाविश्वात पुनरागमन, त्यावर अभिनेता म्हणाला...

Deepa Parab-Chaudhari: दीपा बऱ्याच वर्षांनंतर ‘तू चाल पुढं’ मालिकेतून छोट्या पडद्यावर दिसणार आहे. ...

Daagdi Chaawl 2 : पूजाच्या ‘या’ चुकीला माफी नाही..., अंकुश चौधरी काय म्हणाला ऐका तर...! - Marathi News | Special Interview with Ankush Chaudhari Pooja Sawant Daagdi Chaawl 2 marathi movie | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :पूजाच्या ‘या’ चुकीला माफी नाही..., अंकुश चौधरी काय म्हणाला ऐका तर...!

Ankush Chaudhari Pooja Sawant Special Interview : ‘दगडी चाळ 2’ हा सिनेमा येत्या 18 ऑगस्टला चित्रपटगृहांत दाखल होतोय. या चित्रपटाच्या निमित्ताने अंकुश चौधरी व पूजा सावंतने ‘लोकमत फिल्मी’ला खास मुलाखत दिली... ...

Daagdi Chawl 2 Trailer : चाळ काही.. विसरत नसते! पाहा, ‘दगडी चाळ 2’चा ट्रेलर, पाहून तुम्हीही म्हणाल जबरदस्त!! - Marathi News | Ankush Chaudhari Makrand Deshpande marathi movie Daagdi Chawl 2 trailer out | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :चाळ काही.. विसरत नसते! पाहा, ‘दगडी चाळ 2’चा ट्रेलर, पाहून तुम्हीही म्हणाल जबरदस्त!!

Daagdi Chawl 2 Trailer : येत्या 19 ऑगस्टला ‘दगडी चाळ 2’ हा सिनेमा महाराष्ट्रभर प्रदर्शित होतोय. त्याआधी या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. ...

दीपा परबची तू चाल पुढं' मालिकेत अशी लागली वर्णी, या अभिनेत्रीचा आहे यात मोलाचा वाटा; म्हणाली.., - Marathi News | Actress Harshada Khanvilkar suggest Deepa Parab's name for Tu Chal Pudh serial | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :दीपा परबची तू चाल पुढं' मालिकेत अशी लागली वर्णी, या अभिनेत्रीचा आहे यात मोलाचा वाटा; म्हणाली..,

अंकुश चौधरीची पत्नी आणि अभिनेत्री दीपा परब 'तू चाल पुढं' मालिकेतून जवळपास १० वर्षांनी छोट्या पडद्यावर कमबॅक करते आहे. तिला ही भूमिका कशी मिळाली याबाबत तिने खुलासा केलाय. ...

'ज्या कलरफूलवर तुम्ही प्रेम केलंत ती...'; पूजा सावंतने शेअर केली खास पोस्ट - Marathi News | marathi actress share special post for upcoming marathi movie | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'ज्या कलरफूलवर तुम्ही प्रेम केलंत ती...'; पूजा सावंतने शेअर केली खास पोस्ट

Pooja Sawant: अलिकडेच पूजाने इन्स्टाग्रामवर एक मनमोहक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये तिने छानशी साडी नेसली असून त्यावर मराठमोळा साजशृंगार केला आहे. ...

Daagdi Chaawl 2 : भाईजानही ‘दगडी चाळ 2’च्या प्रेमात, अंकुश चौधरीच्या सिनेमासाठी सलमानची खास पोस्ट - Marathi News | salman khan gives wishes to daagdi chaawl 2 marathi movie | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :भाईजानही ‘दगडी चाळ 2’च्या प्रेमात, अंकुश चौधरीच्या सिनेमासाठी सलमानची खास पोस्ट

Daagdi Chaawl 2 : अंकुश चौधरी, मकरंद देशपांडे आणि पूजा सावंत यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या ‘दगडी चाळ 2’ या चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा आहे. अगदी भाईजान सलमान खानही (Salman Khan) या चित्रपटाच्या प्रेमात पडला आहे.   ...

'दगडी चाळ २' मध्ये 'डॅडी आणि सूर्या' मध्ये नेमकं काय झालं? - Marathi News | What exactly happened between 'Daddy and Surya' in 'Dagdi Chaal 2'? | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'दगडी चाळ २' मध्ये 'डॅडी आणि सूर्या' मध्ये नेमकं काय झालं?

Dagadi Chaal 2: 'दगडी चाळ १' ला प्रेक्षकांनी प्रचंड प्रतिसाद दिल्यानंतर आता या चित्रपटाचे दुसरे पर्व १८ ऑगस्ट रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ...

'हेट स्टोरी 3' फेम अभिनेत्रीचं मराठी कलाविश्वात पदार्पण; ‘दगडी चाळ 2'मध्ये दिसणार बोल्ड अंदाजात - Marathi News | hate story 3 fame daisy shah marathi debut film Daagdi Chaawl 2 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'हेट स्टोरी 3' फेम अभिनेत्रीचं मराठी कलाविश्वात पदार्पण; ‘दगडी चाळ 2'मध्ये दिसणार बोल्ड अंदाजात

Daisy shah: गेल्या काही काळात बॉलिवूड कलाकारांचा मराठी कलाविश्वाकडे येण्याचा ओघ वाढला आहे. त्यामुळे आतापर्यंत अनेक बॉलिवूड कलाकार मराठी कलाविश्वात झळकले आहेत. ...