लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अंजली दमानिया

अंजली दमानिया, मराठी बातम्या

Anjali damania, Latest Marathi News

"महापालिका निवडणूक लुटण्याचे वाटे केले गेले"; अंजली दमानियांचा निशाणा, महायुतीवर भडकल्या - Marathi News | "There were plans to loot the municipal elections"; Anjali Damania targets Fadnavis, why is she angry at the Mahayuti? | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"महापालिका निवडणूक लुटण्याचे वाटे केले गेले"; अंजली दमानियांचा निशाणा, महायुतीवर भडकल्या

Municipal Corporation Elections in Maharashtra: भाजपच्या नेतृत्वाखालील महायुतीने महापालिका निवडणुकीत कुठे युती, कुठे स्वबळ याबद्दलचा निर्णय घेतला आहे. वेगवेगळ्या महापालिकांमध्ये, तिन्ही पक्षांची वेगवेगळी समीकरणे ठरली आहेत. ...

डॉ. गौरी पालवे-गर्जे मृत्यू प्रकरण: आई-वडील CM फडणवीसांना भेटले; उच्चस्तरीय चौकशीची मागणी - Marathi News | dr gauri palve garje case parents meet cm devendra fadnavis and demand high level inquiry | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :डॉ. गौरी पालवे-गर्जे मृत्यू प्रकरण: आई-वडील CM फडणवीसांना भेटले; उच्चस्तरीय चौकशीची मागणी

CM Devendra Fadnavis News: या संदर्भात मुख्यमंत्र्यांना लेखी निवेदन सादर करण्यात आले आहे. ...

"महिलेचा गर्भपात, पती म्हणून अनंत गर्जेंचे नाव"; डॉक्टर गौरींना मिळाली होती कागदपत्रे, प्रकरणाला धक्कादायक वळण - Marathi News | "Woman's abortion, Anant Garje's name as husband"; Doctor Gauri gets papers, shocking turn in the case | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"महिलेचा गर्भपात, पती म्हणून अनंत गर्जेंचे नाव"; डॉक्टर गौरींना मिळाली होती कागदपत्रे, प्रकरणाला धक्कादायक वळण

Anant Garje Wife News: गौरी पालवे आत्महत्या प्रकरणात एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. गौरी यांना पती अनंत गर्जे यांच्याबद्दल माहिती कळली होती. याबद्दलचे काही कागदपत्रे त्यांना सापडली होती. ...

अंजली दमानियांकडून राजीनाम्याची मागणी; मला योग्य वाटेल ते मी करेन, अजित पवारांची प्रतिक्रिया - Marathi News | Anjali Damania demands resignation; I will do whatever I feel is right, Ajit Pawar's reaction | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अंजली दमानियांकडून राजीनाम्याची मागणी; मला योग्य वाटेल ते मी करेन, अजित पवारांची प्रतिक्रिया

अजित पवारांना आता पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही वाचवू शकणार नाहीत, असा इशारा दमानिया यांनी दिला आहे ...

"अजितदादांचा इंजिनियरला लाजवेल असा अभ्यास"; दमानियांच्या टीकेला रुपाली चाकणकरांचे भावनिक प्रत्युत्तर - Marathi News | Rupali Chakankar responded to Anjali Damania who criticized Ajit Pawar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"अजितदादांचा इंजिनियरला लाजवेल असा अभ्यास"; दमानियांच्या टीकेला रुपाली चाकणकरांचे भावनिक प्रत्युत्तर

अजित पवार यांना अर्थकारण खरंच कळतं का? असा सवाल अंजली दमानिया यांनी केला होता. ...

सरकारकडे पक्ष,नेते फोडण्यासाठी पैसा आहे,परंतु शेतकऱ्यांना देण्यासाठी नाही;अंजली दमानिया यांची टीका  - Marathi News | The government has money to break parties and leaders, but not to give to farmers; Anjali Damania's criticism | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सरकारकडे पक्ष,नेते फोडण्यासाठी पैसा आहे,परंतु शेतकऱ्यांना देण्यासाठी नाही

- अंजली दमानिया म्हणाल्या, राजकारणात सगळ्या राजकीय पक्षाला वेगवेगळ्या पद्धतीने गुंड लागतात. हे जर सगळे बंद करायचे असेल तर राजकारणाचे चित्र बदलण्याची गरज आहे. ...

Video : राज्याचे अर्थमंत्री दहावी पास, त्यांना अर्थकारण कळतं का? अंजली दमानियांची अजित पवारांवर टीका - Marathi News | pune news the states finance minister is a 10th pass, does he understand economics? Anjali Damania criticizes Ajit Pawar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राज्याचे अर्थमंत्री दहावी पास, त्यांना अर्थकारण कळतं का?

दमानियांच्या या वक्तव्यामुळे पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. ...

"मी आजपर्यंत एकाही कंत्राटदाराकडून कधी..."; भ्रष्टाचार, इथेनॉलच्या आरोपांवर गडकरींनी सोडलं मौन - Marathi News | "I have not taken a single rupee from any contractor till date"; Gadkari breaks silence on corruption, ethanol allegations | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"मी आजपर्यंत एकाही कंत्राटदाराकडून कधी..."; भ्रष्टाचार, इथेनॉलच्या आरोपांवर गडकरींनी सोडलं मौन

Nitin Gadkari latest News: गेल्या काही दिवसांपासून इथेनॉल मिश्रित पेट्रोलचा मुद्दा चर्चेत आहे. त्यातच अंजली दमानियांनी नितीन गडकरींवर आरोप केले. या दोन्ही मुद्द्यांवर गडकरींनी खुलासा केला.  ...