लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अनिल देशमुख

Anil Deshmukh latest news

Anil deshmukh, Latest Marathi News

अनिल देशमुख Anil Deshmukh राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेते आहेत. महाविकास आघाडी सरकारमध्ये त्यांनी जवळपास पावणे दोन वर्षे गृहमंत्रिपद सांभाळलं. खंडणी प्रकरणात त्यांना पदाचा राजीनामा द्यावा लागला. विधानसभेत पाचवेळा त्यांनी काटोल मतदारसंघाचं प्रतिनिधीत्व केलं आहे. देशमुख यांनी विविध मंत्रिपदं भूषवली आहेत.
Read More
नाईट लाईफवरुन शिवसेना-राष्ट्रवादी आमनेसामने? आदित्य ठाकरेंचा निर्णय लांबणीवर पडण्याची शक्यता - Marathi News | aditya thackerays decision on night life likely to be delayed home minister anil deshmukh gives hints | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :नाईट लाईफवरुन शिवसेना-राष्ट्रवादी आमनेसामने? आदित्य ठाकरेंचा निर्णय लांबणीवर पडण्याची शक्यता

कॅबिनेटमध्ये प्रस्तावावर चर्चा झाल्यानंतर निर्णय होईल; गृहमंत्री अनिल देशमुखांचं विधान ...

गृहमंत्री अनिल देशमुख काँग्रेसवर नाराज, आघाडीचा धर्म पाळला नसल्याची खंत - Marathi News | Home Minister Anil Deshmukh is angry with the Congress | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :गृहमंत्री अनिल देशमुख काँग्रेसवर नाराज, आघाडीचा धर्म पाळला नसल्याची खंत

काँग्रेसने आघाडी धर्म पाळला नाही, अशी खंत व्यक्त करीत गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पत्रकार परिषेदत काँग्रेसवर नाराजी व्यक्त केली. ...

गृहमंत्र्यांनी शंकरबाबांच्या झोपडीत बनवला चहा - Marathi News | Home Minister made tea in Shankarbaba's hut | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :गृहमंत्र्यांनी शंकरबाबांच्या झोपडीत बनवला चहा

गृहमंत्री अनिल देशमुख यांनी वझ्झर येथे शंकरबाबांच्या झोपडीत चूल पेटवून चहा शिजविला आणि तेथील मूकबधिर विद्यार्थ्यांना दिला. ...

... तर लोया मृत्यूप्रकरणाची फाईल Re-open, ठाकरे सरकारच्या गृहमंत्र्यांचे संकेत - Marathi News | ... then re-open Justice Loya's death case file, indicating the Home Minister anil deshmukh | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :... तर लोया मृत्यूप्रकरणाची फाईल Re-open, ठाकरे सरकारच्या गृहमंत्र्यांचे संकेत

सीबीआय न्यायालयाचे न्यायाधीश ब्रिजगोपाल लोया यांच्या मृत्यूशी संबंधित सर्व कागदपत्रे ...

...म्हणून कुणाला शहरी नक्षलवादी म्हणणे योग्य ठरणार नाहीः गृहमंत्री - Marathi News | cant say anyone urban naxal just because he criticized previous government says home minister anil deshmukh on bhima koregaon | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :...म्हणून कुणाला शहरी नक्षलवादी म्हणणे योग्य ठरणार नाहीः गृहमंत्री

कोरेगाव-भीमा प्रकरणावर गृहमंत्र्यांचं भाष्य ...

नागपूर जिल्हा परिषद निवडणुक: गृहमंत्री देशमुख यांचे पुत्र सलील देशमुख विजयी - Marathi News | Zilla Parishad Election Home Minister Deshmukh son salil Deshmukh wins | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :नागपूर जिल्हा परिषद निवडणुक: गृहमंत्री देशमुख यांचे पुत्र सलील देशमुख विजयी

Nagpur ZP Election 2020 : जिल्हा परिषदांमध्ये आजी-माजी मंत्र्यांसह सर्वपक्षीय दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. ...

...की घर कब आओगे, रोहित पवारांनी SRPF जवानांची समस्या गृहमंत्र्यांपुढे मांडली - Marathi News | Rohit Pawar poses the 'problem' of SRPF personnel to the Home Minister | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :...की घर कब आओगे, रोहित पवारांनी SRPF जवानांची समस्या गृहमंत्र्यांपुढे मांडली

राज्य राखीव दलात 10 वर्षे सेवा केल्यानंतर या जवानांची बदली जिल्हा पोलीस दलात करण्यात येत होती. ...

कुठलाही आमदार राजीनामा देणार नाही  : अनिल देशमुख यांचा दावा - Marathi News | No MLA to resign: Anil Deshmukh's claim | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :कुठलाही आमदार राजीनामा देणार नाही  : अनिल देशमुख यांचा दावा

महाविकास आघाडी सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री बनलेले अनिल देशमुख यांनी स्पष्ट केले की, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा कुठलाही आमदार राजीनामा देणार नाही. ...