अनिल देशमुख Anil Deshmukh राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेते आहेत. महाविकास आघाडी सरकारमध्ये त्यांनी जवळपास पावणे दोन वर्षे गृहमंत्रिपद सांभाळलं. खंडणी प्रकरणात त्यांना पदाचा राजीनामा द्यावा लागला. विधानसभेत पाचवेळा त्यांनी काटोल मतदारसंघाचं प्रतिनिधीत्व केलं आहे. देशमुख यांनी विविध मंत्रिपदं भूषवली आहेत. Read More
महिला अत्याचारांना चाप लावण्याच्या दृष्टीने महिला सुरक्षा आणि सक्षमीकरणासंदर्भातील हा कायदा याच अधिवेशनात आणण्याचे सरकारचे नियोजन होते. मात्र, कोरोनाच्या प्रादुभार्वामुळे अर्थसंकल्पीय अधिवेशन मुदतीपूर्वीच संस्थगित करावे लागत आहे. ...
कोरोना मास्कची साठवणूक करणाऱ्या व्यापाऱ्यांविरुद्ध तसेच डुप्लिकेट माल पुरवणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई केली जाईल असा इशारा राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी शनिवारी दिला आहे. ...
एनसीआरबीने महाराष्ट्रातील सुमारे १७०० प्रकरणे (टीपलाइन) तीन महिन्यांपूर्वी महाराष्ट्र सायबरकडे पुढील कारवाईसाठी सुपूर्द केली. यात मुंबईतील सुमारे ६०० प्रकरणांचा समावेश असल्याचे समोर आले. ...