लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अमरावती

अमरावती

Amravati, Latest Marathi News

भुसावळ येथे रेल्वेचा 16 तासांचा मेगा ब्लॉक, अनेक रेल्वे गाड्या रद्द - Marathi News | 16 hours of mega block on Bhusawal railway route | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :भुसावळ येथे रेल्वेचा 16 तासांचा मेगा ब्लॉक, अनेक रेल्वे गाड्या रद्द

भुसावळ रेल्वे स्थानकावर १९ एप्रिलला रुळांच्या कामासाठी १६ तासांचा मेगा ब्लॉक घेण्यात आला. त्यामुळे भुसावळ-नागपूर दरम्यान धावणाऱ्या बहुतांश रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या होत्या. ...

अमरावतीमध्ये रामनवमीच्या शोभायात्रेतून ड्रोन कॅमेरा जप्त - Marathi News | Drone camera seized from Ramnavami's showroom in Amravati | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :अमरावतीमध्ये रामनवमीच्या शोभायात्रेतून ड्रोन कॅमेरा जप्त

रामनवमीच्या शोभायात्रेत ड्रोन कॅमे-याद्वारे चित्रिकरण करणे एका तरुणाला चांगलेच महागात पडले. ...

मासोळीच्या शिकारीसाठी नदीत उतरलेला अजगर अडकला जाळ्यात  - Marathi News | The Python trapped | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :मासोळीच्या शिकारीसाठी नदीत उतरलेला अजगर अडकला जाळ्यात 

मासोळीला भक्ष्य करण्यासाठी बेंबळा नदीत उतरलेला अजगर जाळ्यात अडकला. वनविभाग व वसा संस्थेच्या सर्पमित्रांनी अजगराला तीन दिवसानंतर जाळ्यातून मुक्तता केली. ...

स्वत:ची किडणी देऊन तिने वाचवले पतीचे प्राण - Marathi News | Wife donate Kidney to her husband | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :स्वत:ची किडणी देऊन तिने वाचवले पतीचे प्राण

पत्नीने पतीला किडणी दान करून अर्धांगिनीचा अर्थ समाजाला सांगितला. ...

अमरावतीच्या युवकाने तिसऱ्यांदा पटकावली आॅस्करची बाहुली - Marathi News | The youth of Amravati won the Oscars for the third time | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :अमरावतीच्या युवकाने तिसऱ्यांदा पटकावली आॅस्करची बाहुली

आॅस्कर अवॉर्ड हे नावच त्याच्या व्यापकतेची साक्ष देते. ही प्रतिष्ठित बाहुली अमरावती येथील पस्तीशीतील तरुणाने तिस-यांदा पटकावली, असे म्हटल्यास आश्चर्य वाटेल. मात्र, हे खरे आहे. ...

सुपलवाडा येथील शेतकऱ्याची आत्महत्या; जळगाव आर्वी शिवारात विहिरीत उडी  - Marathi News | Suiculture farmers suicide; Jump in the well in the Jalgaon Arvi Shivaraya | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :सुपलवाडा येथील शेतकऱ्याची आत्महत्या; जळगाव आर्वी शिवारात विहिरीत उडी 

गुढीपाडवा साजरा करू शकत नसल्याचे वैषम्य ...

यात्रेत जाऊ न दिल्याने घेतला टोकाचा निर्णय; नऊ वर्षीय चिमुरडीची आत्महत्या - Marathi News | The decision of the end to not let go of the yatra; Nine-year-old girl commits suicide | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :यात्रेत जाऊ न दिल्याने घेतला टोकाचा निर्णय; नऊ वर्षीय चिमुरडीची आत्महत्या

शुक्रवारी सायंकाळी घडली. या दुर्दैवी घटनेने समाजमन हादरले. ...

बोदवड येथे लागलेल्या आगीत संत्रा व सागवानची ३०० झाडे जळून खाक - Marathi News | 300 trees burnt in a fire in Bodwad | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :बोदवड येथे लागलेल्या आगीत संत्रा व सागवानची ३०० झाडे जळून खाक

 परतवाडा ( अमरावती ) - धु-याला लावलेल्या आगीत एका शेतातील संत्र्याची २५०, तर सागवानाची ५० झाडे जळून खाक झाली. ... ...