लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अमिताभ बच्चन

अमिताभ बच्चन, फोटो

Amitabh bachchan, Latest Marathi News

अमिताभ बच्चन यांना बॉलिवूडचे महानायक म्हटले जाते. अमिताभ बच्चन यांनी केवळ मोठ्या पडद्यावर नव्हे तर छोट्या पडद्यावर देखील त्यांची एक खास जागा निर्माण केली आहे. त्यांनी जंजीर, शोले, आनंद, त्रिशूल, मुक्कदर का सिकंदर, अमर अकबर एन्थॉनी, डॉन, कभी कभी, काला पत्थर, अग्निपथ यांसारखे अनेक हिट चित्रपट बॉलिवूडला दिले आहेत.
Read More
अमिताभ बच्चन यांचं खरं नाव माहितीये का? अनेक वर्षांपूर्वीच केलाय नावात बदल - Marathi News | amitabh bachchan real name and surnane is not bachchan know about real name | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :अमिताभ बच्चन यांचं खरं नाव माहितीये का? अनेक वर्षांपूर्वीच केलाय नावात बदल

Amitabh bachchan चार दशकांहून अधिक मोठ्या कारकीर्दीत १८० हून अधिक चित्रपटांत त्यांनी भूमिका केल्या आहेत. ...

Amitabh Bachchan Birthday : 'लोक म्हणाले मी जयाला सोडून रेखासोबत राहतो', पहिल्यांदाच रेखाबाबत बोलले होते अमिताभ - Marathi News | Amitabh Bachchan Birthday: When Simi Garewal asked about his relationship with Rekha | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :Amitabh Bachchan Birthday : 'लोक म्हणाले मी जयाला सोडून रेखासोबत राहतो', पहिल्यांदाच रेखाबाबत बोलले होते अमिताभ

Amitabh Bachchan Birthday : अमिताभ यांच्या वाढदिवसाच्या एक दिवसआधी अभिनेत्री रेखाचा वाढदिवस असतो. अमिताभ बच्चन आणि रेखा यांच्याबाबत अनेक चर्चा होतात. त्यांच्या प्रेमातचे अनेक किस्सेही ऐकायला मिळतात. ...

Amitabh Bachchan Birthday : पाच आलिशान बंगल्यांचे मालक आहेत 'बिग बी'; रेंटवर घरं देऊन कमवतात मोठी रक्कम - Marathi News | amitabh bachchan birthday big b owns five luxury bungalows in mumbai see pictures | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :पाच आलिशान बंगल्यांचे मालक आहेत 'बिग बी'; रेंटवर घरं देऊन कमवतात मोठी रक्कम

Amitabh Bachchan Birthday : अमिताभ बच्चन यांचा आज ७९ वा वाढदिवस आहे. ते पाच बंगल्यांचे मालक असून त्याद्वारेही ते मोठी कमाई करतात. ...

Amitabh Bachchan Birthday: म्हणून तब्बल २२ चित्रपटांत अमिताभ बच्चन यांचं नाव होतं विजय, त्यामागे आहे मोठं गुपित - Marathi News | Amitabh Bachchan Birthday: So in 22 movies, Amitabh Bachchan's name was Vijay, there is a big secret behind it. | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :म्हणून तब्बल २२ चित्रपटांत अमिताभ बच्चन यांचं नाव होतं विजय, त्यामागे आहे मोठं गुपित

Amitabh Bachchan Birthday: Bollywoodचे महानायक अशी ओळख असलेल्या सुपरस्टार Amitabh Bachchan यांचा आज ७९ वा वाढदिवस आहे. या वयातही ते चित्रपट आणि मनोरंजन क्षेत्रात सक्रीय आहेत. ...

HBD Rajkumar : अन् मुंबईत PSI असलेला तरुण बनला 'सुपरस्टार राजकुमार' - Marathi News | HBD Rajkumar : And a young man with a PSI in Mumbai became a superstar prince | Latest mumbai Photos at Lokmat.com

मुंबई :HBD Rajkumar : अन् मुंबईत PSI असलेला तरुण बनला 'सुपरस्टार राजकुमार'

पोलीस उपनिरीक्षकाच्या पदाचा राजिनामा दिला आणि सिनेमाचे शूटिंग सुरु केले अन् त्यांच्यातील शब्दफेकाची जादू पडद्यावरही झळकली. मुंबईचा फौजदार सुपरस्टार राजकुमार बनला. ...

अभिनयाचा हिमालय सह्याद्रीसमोर झुकतो तेव्हा.... - Marathi News | When the Himalayas of acting bow before the Sahyadri, amitabh bacchan bow on samir chaugule | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :अभिनयाचा हिमालय सह्याद्रीसमोर झुकतो तेव्हा....

अमिताभ यांनी समीर यांच्या कलेचा आदर म्हणून चक्क वाकून नमस्कार केला होता. समीर आणि संपूर्ण टीमसाठी हा अनपेक्षित धक्काच होता. कारण, अभिनयाचा हिमालय चक्क सह्याद्रीसमोर झुकल्याचं पाहायला मिळालं. ...

राजमहालापेक्षा कमी नाही बिग बींचा 'जलसा'; पाहा घराचे Inside Photo - Marathi News | celebrities amitabh bachchans house jalsa inside beauty photos | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :राजमहालापेक्षा कमी नाही बिग बींचा 'जलसा'; पाहा घराचे Inside Photo

Jalsa inside photos: जलसा हा बंगला जवळपास १०० कोटी रुपयांचा असल्याचं सांगण्यात येत. ...

बिग बींच्या नावाचं मंदिर ते करीनाला हिऱ्याचा हार; असेही आहेत सेलिब्रिटींचे जबरा फॅन्स - Marathi News | bollywood celebs crazy fans amitabh bachchan temple kareena kapoor gift of diamond necklace | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :बिग बींच्या नावाचं मंदिर ते करीनाला हिऱ्याचा हार; असेही आहेत सेलिब्रिटींचे जबरा फॅन्स

Bollywood celebs fans: जगभरामध्ये बॉलिवूड सेलिब्रिटींचे असंख्य चाहते असल्याचं पाहायला मिळतं. त्यामुळेच कलाकारांच्या प्रेमापोटी चाहते वाट्टेल ते करायला तयार असतात. ...