लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अमिताभ बच्चन

अमिताभ बच्चन, फोटो

Amitabh bachchan, Latest Marathi News

अमिताभ बच्चन यांना बॉलिवूडचे महानायक म्हटले जाते. अमिताभ बच्चन यांनी केवळ मोठ्या पडद्यावर नव्हे तर छोट्या पडद्यावर देखील त्यांची एक खास जागा निर्माण केली आहे. त्यांनी जंजीर, शोले, आनंद, त्रिशूल, मुक्कदर का सिकंदर, अमर अकबर एन्थॉनी, डॉन, कभी कभी, काला पत्थर, अग्निपथ यांसारखे अनेक हिट चित्रपट बॉलिवूडला दिले आहेत.
Read More
जया बच्चन यांच्या धाकट्या जाऊबाईंना पाहिलंय का? वयाची पन्नाशी ओलांडूनही राहतात प्रचंड ग्लॅमरस - Marathi News | amitabh bachchans younger brothers wife ramola bachchan looks very glamorous | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :जया बच्चन यांच्या धाकट्या जाऊबाईंना पाहिलंय का? वयाची पन्नाशी ओलांडूनही राहतात प्रचंड ग्लॅमरस

Ramola bachchan: रमोला यांनी वयाची पन्नाशी पार केली आहे. मात्र, आजही त्या प्रचंड ग्लॅमरस दिसतात. ...

अमिताभ बच्चनची सून झाल्यानंतर कंपन्या बंद का केल्या? 6 तासात ED ने ऐश्वर्याला विचारले 'हे' प्रश्न - Marathi News | panama papers aishwarya rai to appear before ed summons abhishek bachchan amitabh bachchan | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :अमिताभ बच्चनची सून झाल्यानंतर कंपन्या बंद का केल्या? 6 तासात ED ने ऐश्वर्याला विचारले 'हे' प्रश्न

Aishwarya rai: सोमवारी दिल्लीतील अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) कार्यालयात ऐश्वर्याची कसून चौकशी करण्यात आली. जवळपास ६ तास ईडीने ऐश्वर्याची चौकशी केली. ...

२०२१मध्ये या बॉलिवूडच्या स्टार्सनी खरेदी केली महागडी घर, किंमती वाचून डोळे होतील पांढरे - Marathi News | Expensive house bought by these Bollywood stars in 2021, eyes will turn white after reading house prices | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :२०२१मध्ये या बॉलिवूडच्या स्टार्सनी खरेदी केली महागडी घर, किंमती वाचून डोळे होतील पांढरे

बॉलिवूडचे (Bollywood) असे काही स्टार्स आहेत ज्यांनी यावर्षी करोडो रुपयांची घरे घेतली आहेत. या स्टार्समध्ये जान्हवी कपूर (Janhavi Kapoor) ते हृतिक रोशन (Hritik Roshan), अजय देवगण (Ajay Devgan) आणि आयुषमान खुराना (Aayushman Khurana) यांसारख्या स्टार्सच ...

जगातील सर्वाधिक प्रशंसनीय पुरुषांच्या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदी, शाहरुख आणि अमिताभ बच्चनही... पाहा यादी - Marathi News | Prime Minister Narendra Modi, Shah Rukh Khan and Amitabh Bachchan are also on the list of most admired men in the world | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :जगातील सर्वाधिक प्रशंसनीय पुरुषांच्या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदी, शाहरुख आणि अमिताभ बच्चनही... पाहा यादी

रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन हे या यादीतील टॉप 10 मध्ये एका वर्षानंतर परतले आहेत. ...

बॉलिवूडचे 'हे' 7 कलाकार आहेत उच्चशिक्षित; त्यांचं शिक्षण पाहून तुम्ही व्हाल थक्क - Marathi News | these celebrites are the educated actors in bollywood | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :बॉलिवूडचे 'हे' 7 कलाकार आहेत उच्चशिक्षित; त्यांचं शिक्षण पाहून तुम्ही व्हाल थक्क

Bollywood celebrites: बॉलिवूड सेलिब्रिटींविषयी प्रत्येक गोष्ट जाणून घेण्यासाठी चाहते कायमच उत्सुक असतात. अगदी त्यांच्या प्रोफेशनल लाइफपासून ते पर्सनल लाइफपर्यंत चाहत्यांना कमालीचं कुतूहल असतं. ...

In Pics : जितेन्द्र टॉयलेटमध्ये बसून पपई खातात तर अमिताभ..., या कलाकारांना आहेत विचित्र सवयी! - Marathi News | Amitabh Bachchan jitendra aamir khan to kareena kapoor khan know about these bollywood celebs weird habits | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :In Pics : जितेन्द्र टॉयलेटमध्ये बसून पपई खातात तर अमिताभ..., या कलाकारांना आहेत विचित्र सवयी!

Celebs Weird Habits : आपल्या अवतीभवती अनेकांना चित्रविचित्र सवयी असतात. बॉलिवूडचे कलाकारही याला अपवाद नाहीत... ...

कमाईमध्ये ऐश्वर्या देते बिग बींना टक्कर; जाणून घ्या महिन्याला किती कोटी कमावते - Marathi News | aishwarya rai bachchan net worth know actress income salary luxury home and cars collection | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :कमाईमध्ये ऐश्वर्या देते बिग बींना टक्कर; जाणून घ्या महिन्याला किती कोटी कमावते

Aishwarya rai bachchan: ऐश्वर्याला गाड्यांची विशेष आवड असून तिच्याकडे मर्सिडीज बेंन्झ, ऑडी आणि मिनी कूपर या गाड्या आहेत. ...

प्रत्येकवेळी रेखा सोबत दिसणारी 'ती' महिला कोण ? अमिताभ बच्चन यांच्यासारखाच करते पहेराव - Marathi News | Check this woman look alike Amitabh Bachchan is always with Rekha, know who is she | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :प्रत्येकवेळी रेखा सोबत दिसणारी 'ती' महिला कोण ? अमिताभ बच्चन यांच्यासारखाच करते पहेराव

पन्नास वर्षांच्या करियरमध्ये त्यांनी जवळपास १८० चित्रपटात काम केले आहे. ​रेखा यांनी ६०च्या दशकात आपल्या सिनेकरियरला सुरूवात केली होती. त्यानंतर त्यांनी कधी मागे वळून पाहिले नाही. ...