अमिताभ बच्चन यांना बॉलिवूडचे महानायक म्हटले जाते. अमिताभ बच्चन यांनी केवळ मोठ्या पडद्यावर नव्हे तर छोट्या पडद्यावर देखील त्यांची एक खास जागा निर्माण केली आहे. त्यांनी जंजीर, शोले, आनंद, त्रिशूल, मुक्कदर का सिकंदर, अमर अकबर एन्थॉनी, डॉन, कभी कभी, काला पत्थर, अग्निपथ यांसारखे अनेक हिट चित्रपट बॉलिवूडला दिले आहेत. Read More
‘झुंड’ या आगामी चित्रपटाच्या शूटींगसाठी महानायक अमिताभ बच्चन आज सोमवारी नागपुरात दाखल झालेत. चार्टर्ड प्लेनने अमिताभ नागपूर विमानतळावर दाखल झालेत आणि यानंतर थेट हॉटेलकडे रवाना झालेत. ...
इंडियन आयडल या कार्यक्रमाच्या यंदाच्या भागात अभिनेत्री झीनत अमन हजेरी लावणार आहेत. त्यांनी नुकतेच या कार्यक्रमासाठी चित्रीकरण केले. हा कार्यक्रमाचे चित्रीकरण करण्याचा त्यांचा अनुभव खूपच छान असल्याचे त्यांनी सांगितले. ...
'मैं हुआ तेरा' या म्युझिक व्हिडीओचे अनावरण बॉलिवूडचे अभिनेते अमिताभ बच्चन यांच्या हस्ते पार पडले. यावेळी लोकमत समुहाचे चेअरमन विजय दर्डा उपस्थित होते. ...