लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अमिताभ बच्चन

अमिताभ बच्चन, मराठी बातम्या

Amitabh bachchan, Latest Marathi News

अमिताभ बच्चन यांना बॉलिवूडचे महानायक म्हटले जाते. अमिताभ बच्चन यांनी केवळ मोठ्या पडद्यावर नव्हे तर छोट्या पडद्यावर देखील त्यांची एक खास जागा निर्माण केली आहे. त्यांनी जंजीर, शोले, आनंद, त्रिशूल, मुक्कदर का सिकंदर, अमर अकबर एन्थॉनी, डॉन, कभी कभी, काला पत्थर, अग्निपथ यांसारखे अनेक हिट चित्रपट बॉलिवूडला दिले आहेत.
Read More
Aaradhya Bachchan: आराध्या बच्चन संदर्भातील याचिकेवर पार पडली सुनावणी; दिल्ली उच्च न्यायालयाने दिले तत्काळ हे आदेश - Marathi News | Aaradhya Bachchan: Delhi High Court orders on Aaradhya Bachchan petition, Court said.. | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Aaradhya Bachchan: आराध्या बच्चन संदर्भातील याचिकेवर पार पडली सुनावणी; दिल्ली उच्च न्यायालयाने दिले तत्काळ हे आदेश

आराध्याविषयीच्या फेक न्यूजमुळे देणाऱ्या काही युट्यूब चॅनल्सवर बच्चन कुटुंब संपातलं होते. याविरोधात त्यांनी कोर्टात दाद मागितली होती. ...

Aaradhya Bachchan : आराध्याविषयीच्या फेक न्यूजमुळे संतापलं बच्चन कुटुंब, कोर्टात मागितली दाद; काय आहे प्रकरण? - Marathi News | aaradhya bachchan move to high court against youtube channel for fake news | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आराध्याविषयीच्या फेक न्यूजमुळे संतापलं बच्चन कुटुंब, कोर्टात मागितली दाद; काय आहे प्रकरण?

Aaradhya Bachchan : होय, बच्चन कुटुंब सध्या प्रचंड संतापलं आहे. बच्चन कुटुंबाची लेक आराध्यासाठी त्यांनी हायकोर्टाचा दरवाजा ठोठावला आहे. ...

'आम्ही रोमॅण्टिक सीन का देऊ शकत नाही?' आजीची भूमिका ऑफर होण्यावर संतापल्या आशा पारेख - Marathi News | bollywood actresses asha parekh says amitabh bachchan getting important role but not us | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'आम्ही रोमॅण्टिक सीन का देऊ शकत नाही?' आजीची भूमिका ऑफर होण्यावर संतापल्या आशा पारेख

Asha parekh: आई आणि आजीच्या भूमिका ऑफर होण्याविषयी आशा पारेख यांनी नाराजी व्यक्त केली आहे. ...

Guess Who: अमिताभ यांच्या शेजारी बसलेल्या या मुलीला ओळखलंत? ९० च्या दशकात हिने बॉलिवूड गाजवलेलं...!! - Marathi News | raveena tandon childhood photo goes viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अमिताभ यांच्या शेजारी बसलेल्या या मुलीला ओळखलंत? ९० च्या दशकात हिने बॉलिवूड गाजवलेलं...!!

Guess Who: सेलिब्रिटी आणि त्यांच्या बालपणीचे फोटो पाहण्याची मज्जा काही औरच. सध्या सोशल मीडियावर 90 च्या दशकातील एका टॉप अभिनेत्रीचा असाच एक बालपणीचा फोटो व्हायरल होतोय.   ...

Rekha:...म्हणून पतीच्या अंत्यसंस्कारालाही गेली नाही रेखा; कारण आलं समोर - Marathi News | why rekha husband mukesh aggarwal committed suicide | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Rekha:...म्हणून पतीच्या अंत्यसंस्कारालाही गेली नाही रेखा; कारण आलं समोर

Rekha: १९९० मध्ये रेखा आणि मुकेश यांची पहिली भेट झाली होती. या भेटीचं मैत्रीत रुपांतर झालं आणि त्यानंतर ते प्रेमात पडले. ...

'आराध्यासारखं करणं बंद कर'; ऐश्वर्याचा बालिशपणा पाहून चार लोकांमध्ये गरजले बिग बी - Marathi News | when amitabh bachchan angry on daughter in law aishwarya rai told stop behaving like aaradhya | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'आराध्यासारखं करणं बंद कर'; ऐश्वर्याचा बालिशपणा पाहून चार लोकांमध्ये गरजले बिग बी

Amitabh bachchan: सध्या सोशल मीडियावर अमिताभ बच्चन आणि ऐश्वर्या राय यांचा एक थ्रोबॅक व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. ...

जया बच्चनच्या 'या' ४ शब्दांमुळे झाला रेखा-अमिताभच्या ब्रेकअप? जाणून घ्या, काय घडलं त्या भेटीत - Marathi News | Bollywood jaya bachchan why rekha brokeup with amitabh see reason | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :जया बच्चनच्या 'या' ४ शब्दांमुळे झाला रेखा-अमिताभच्या ब्रेकअप? जाणून घ्या, काय घडलं त्या भेटीत

Jaya bachchan: जया आणि अमिताभ यांच्या संसाराला तीन वर्ष होत असतानाच त्यांच्या आयुष्यात रेखाची एन्ट्री झाली. ...

Jaya Bachchan Birthday: अमिताभ रोमॅन्टिक आहेत का...? जेव्हा जया बच्चन यांनी दिलं होतं हैराण करणारं उत्तर - Marathi News | when jaya bachchan said amitabh bachchan is not romantic in simi garewal show | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मिताभ रोमॅन्टिक आहेत का...? जेव्हा जया बच्चन यांनी दिलं होतं हैराण करणारं उत्तर

Jaya Bachchan, Amitabh Bachchan : जया बच्चन आताश: चित्रपटांपेक्षा राजकारणामुळे चर्चेत असतात. पण एकेकाळी जयांच्या पर्सनल लाईफचीही जोरदार चर्चा होती. ...