लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अमित शाह

Amit Shah News in Marathi | अमित शाह मराठी बातम्या

Amit shah, Latest Marathi News

अमित शहा भारतीय जनता पक्षाचे 13 वे  पक्षाध्यक्ष आहेत. त्यांचा जन्म 22 ऑक्टोबर 1964 रोजी मुंबईत झाला.  अमित शहांनी नरेंद्र मोदी यांच्या गुजरात सरकारमध्ये अनेक मंत्रिपदे भूषवली आहेत. ते नरेंद्र मोदींच्या सर्वात जवळच्या सल्लागारांपैकी एक मानले जातात. 
Read More
2018 ची निवडणूक शिवराज सिंग चौहान यांच्या नेतृत्वाखाली लढणार - अमित शाह - Marathi News | Shivraj Singh Chouhan to lead BJP in 2018 election says Amit Shah | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :2018 ची निवडणूक शिवराज सिंग चौहान यांच्या नेतृत्वाखाली लढणार - अमित शाह

शिवराज सिंग निवडणुकीत मुख्य चेहरा असतील असं अमित शाह यांनी जाहीर केलं आहे ...

भाजपासाठी अमित शाहांचे मिशन 350+,  सुरू केली 2019 च्या निवडणुकीची तयारी  - Marathi News | Amit Shah's Mission 350+, started preparing for the 2019 election | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भाजपासाठी अमित शाहांचे मिशन 350+,  सुरू केली 2019 च्या निवडणुकीची तयारी 

देशभरात भाजपाचा पाया विस्तारल्यानंतर  भाजपाध्यक्ष अमित शहा यांनी 2019च्या लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. अमित शाह यांनी यासंदर्भात आज बैठक आयोजित केली होती, या बैठकीत 2014 च्या निवडणुकीमध्ये ज्या जागांवर पराभव झाला. त्याठिकाणी अधिक मेहनत घ्या ...