लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अमित शाह

Amit Shah News in Marathi | अमित शाह मराठी बातम्या

Amit shah, Latest Marathi News

अमित शहा भारतीय जनता पक्षाचे 13 वे  पक्षाध्यक्ष आहेत. त्यांचा जन्म 22 ऑक्टोबर 1964 रोजी मुंबईत झाला.  अमित शहांनी नरेंद्र मोदी यांच्या गुजरात सरकारमध्ये अनेक मंत्रिपदे भूषवली आहेत. ते नरेंद्र मोदींच्या सर्वात जवळच्या सल्लागारांपैकी एक मानले जातात. 
Read More
तनिष्कच्या जाहिरातीवरून झालेल्या वादाबाबत अमित शाहांचे मोठे विधान, म्हणाले... - Marathi News | Amit Shah's big statement about the controversy over Tanishq advertisement, said ... | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तनिष्कच्या जाहिरातीवरून झालेल्या वादाबाबत अमित शाहांचे मोठे विधान, म्हणाले...

Amit Shah's Statement on Tanishq ad controversy : तनिष्कच्या जाहीरातीबाबत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी प्रथमच प्रतिक्रिया दिली आहे. ...

"मोदी, शहा ‘निपटा दो’ मानसिकतेचे; केंद्राची भूमिका सहकार्याची असावी" - Marathi News | "Modi, Shah 'deal with' mentality; the role of the center should be cooperation" Sanjay Raut | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :"मोदी, शहा ‘निपटा दो’ मानसिकतेचे; केंद्राची भूमिका सहकार्याची असावी"

खा. संजय राऊत :महाराष्ट्रात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना पुढे करून कितीही डावपेच खेळले तरी ‘ते’ उद्ध्वस्त होतील. भाजप शासित राज्यात राज्यपालांकडून अस्थिरता का निर्माण केली जात नाही? ...

भाजपचं पोट दुखतंय म्हणून 'त्या' व्यक्तीलाही बाळंतकळा याव्यात हे जरा गंभीर; शिवसेनेचा राज्यपालांना टोला - Marathi News | Shiv sena slams Governor Bhagatsingh Koshyari over letter to CM Uddhav Thackeray over reopening of temples | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :भाजपचं पोट दुखतंय म्हणून 'त्या' व्यक्तीलाही बाळंतकळा याव्यात हे जरा गंभीर; शिवसेनेचा राज्यपालांना टोला

Shiv sena Governor Bhagatsingh Koshyari CM Uddhav Thackeray: मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिणाऱ्या राज्यपालांचा शिवसेनेकडून समाचार ...

अमित शहांचा राज्यातल्या भाजप नेत्यांना 'शब्द'; फडणवीसांनी दिल्लीत घेतली भेट - Marathi News | New policy on financing of sugar factories soon says home minister amit shah | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अमित शहांचा राज्यातल्या भाजप नेत्यांना 'शब्द'; फडणवीसांनी दिल्लीत घेतली भेट

राज्यातील भाजप नेत्यांनी घेतली भेट ...

हाथरस घटनेवरुन विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हेंचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहांना पत्र - Marathi News | Letter from Shiv Sena Neelam Gorhe to Union Home Minister Amit Shah on Hathras incident | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :हाथरस घटनेवरुन विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हेंचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहांना पत्र

Hathras Gangrape, Dr Neelam Gorhe News: या कुटुंबाला केंद्रीय पोलिसांचे संरक्षण देण्यासाठी देखील विचार व्हावा अशी मागणी त्यांनी पत्रात केली आहे. ...

बिहारमध्ये येणार राजकीय वादळ, निवडणूक जाहीर | Bihar Election 2020 | India News - Marathi News | Political storm in Bihar, elections announced | Bihar Election 2020 | India News | Latest politics Videos at Lokmat.com

राजकारण :बिहारमध्ये येणार राजकीय वादळ, निवडणूक जाहीर | Bihar Election 2020 | India News

...

केंद्रीय गृहमंत्री अमित शहांना एम्समधून डिस्चार्ज; रुग्णालयातूनही सुरू होतं कामकाज - Marathi News | Home Minister Amit Shah Discharged From Delhi Aiims | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :केंद्रीय गृहमंत्री अमित शहांना एम्समधून डिस्चार्ज; रुग्णालयातूनही सुरू होतं कामकाज

श्वासोच्छवासात अडचण येत असल्यानं एम्समध्ये होते दाखल ...

सुशांत आणि दिशाच्या मृत्यूचा थेट संबंध, नितेश राणेंनी लिहिले अमित शहांना पत्र  - Marathi News | Direct connection between Sushant and Disha's death, Nitesh Rane wrote letter to Amit Shah | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :सुशांत आणि दिशाच्या मृत्यूचा थेट संबंध, नितेश राणेंनी लिहिले अमित शहांना पत्र 

Sushant Singh Rajput Case : भाजप आमदार नितेश राणे यांनी दावा केला आहे की, दिशा सालियन आणि सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्येचा थेट संबंध आहे. या संदर्भात नितेश राणे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना पत्र लिहिलं आहे. ...