लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अमित शाह

Amit Shah News in Marathi | अमित शाह मराठी बातम्या

Amit shah, Latest Marathi News

अमित शहा भारतीय जनता पक्षाचे 13 वे  पक्षाध्यक्ष आहेत. त्यांचा जन्म 22 ऑक्टोबर 1964 रोजी मुंबईत झाला.  अमित शहांनी नरेंद्र मोदी यांच्या गुजरात सरकारमध्ये अनेक मंत्रिपदे भूषवली आहेत. ते नरेंद्र मोदींच्या सर्वात जवळच्या सल्लागारांपैकी एक मानले जातात. 
Read More
"दिल्ली और दिल की दूरी खत्म करना चाहता हूं"; काश्मिरी नेत्यांच्या बैठकीत पंतप्रधान मोदींचं विधान - Marathi News | PM Narendra Modi meeting with jammu kashmir's leaders on J&K article 370 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"दिल्ली और दिल की दूरी खत्म करना चाहता हूं"; काश्मिरी नेत्यांच्या बैठकीत पंतप्रधान मोदींचं विधान

बैठकीत मोदी म्हणाले, 'राजकीय मतभेद असतील. मात्र, राष्‍ट्र हितासाठी सर्वांनी एकत्रित येऊन काम करायला हवे. जेणेकरून जम्मू आणि काश्मीरमधील लोकांना फायदा होईल. जम्‍मू आणि काश्मीरमध्ये सर्वांसाठीच सुरक्षिततेचे वातावरण निर्माण करायचे आहे. ...

सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत? काश्मिरी नेत्यांसोबतच्या बैठकीपूर्वी मोदींच्या घरी पोहोचले अमित शाह - Marathi News | Amit Shah reached Modi's house before the meeting with Kashmiri leaders | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत? काश्मिरी नेत्यांसोबतच्या बैठकीपूर्वी मोदींच्या घरी पोहोचले अमित शाह

PM Narendra Modi meeting on Jammu and Kashmir : या बैठकीला पंतप्रधान मोदीं यांच्या शिवाय गृहमंत्री अमित शाह, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांयासह अनेक वरिष्ठ अधिकारी भाग घेतील. ...

PM मोदींच्या बैठकीपूर्वी काश्मीर खोऱ्यात दहशतवादी सक्रीय; एकाच दिवसात तीन हल्ले - Marathi News | jk grenade attack at main chowk pulwama third attack in a day before pm modi meeting on kashmir | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :PM मोदींच्या बैठकीपूर्वी काश्मीर खोऱ्यात दहशतवादी सक्रीय; एकाच दिवसात तीन हल्ले

PM मोदींसोबत होणाऱ्या बैठकीच्या पूर्वसंध्येला काश्मीर खोऱ्यात दहशवादी सक्रीय झाल्याची माहिती मिळाली असून, दहशतवाद्यांनी एकाच दिवसांत तीन हल्ले केल्याचे समजते. ...

Covid-19 Vaccination Update: नव्या गाईडलाईन्स लागू होण्याचा पहिला दिवस यशस्वी; विक्रमी ८० लाख लोकांनी घेतली लस - Marathi News | Covid Vaccination Update Successful first day of implementation of new guidelines A record 80 lakh people were covid 19 vaccinated | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :Covid-19 Vaccination Update: नव्या गाईडलाईन्स लागू होण्याचा पहिला दिवस यशस्वी; विक्रमी ८० लाख लोकांनी घेतली लस

Coronavirus Vaccination : २१ जूनपासून कोरोना लसीकरणाची नवी गाईडलाईन करण्यात आली लागू. देशात आता १८ वर्षांपेक्षा अधिक वयाच्या नागरिकांचं होणार मोफत लसीकरण. ...

Corona Vaccine : जुलै-ऑगस्ट महिन्यापासून केंद्र सरकार देशात लसीकरणाचा वेग वाढवणार - अमित शाह - Marathi News | Corona Vaccine Central government to speed up covid 19 vaccination in the country from July August said home minister Amit Shah | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Corona Vaccine : जुलै-ऑगस्ट महिन्यापासून केंद्र सरकार देशात लसीकरणाचा वेग वाढवणार - अमित शाह

Coronavirus Vaccination : आजपासून देशात सर्वांच्या मोफत लसीकरणाला करण्यात आली सुरूवात. अहमदाबादच्या दौऱ्यानंतर अमित शाह यांनी दिली माहिती. ...

मिशन जम्मू-काश्मीर! अखेर ६८३ दिवसांनंतर पंतप्रधान मोदी आणखी एक मोठा निर्णय घेणार? - Marathi News | restoration of statehood on cards pm modi to discuss on jammu kashmir issue with all party | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :मिशन जम्मू-काश्मीर! अखेर ६८३ दिवसांनंतर पंतप्रधान मोदी आणखी एक मोठा निर्णय घेणार?

पंतप्रधान मोदींनी पुढील आठवड्यात बोलावली राज्यातील सर्वपक्षीय नेत्यांची बैठक ...

कलम ३७०नंतर जम्मू-काश्मीरबद्दल आणखी एक मोठा निर्णय?; पंतप्रधान मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक - Marathi News | PM Modi To Hold Meeting Of All Parties From Jammu And Kashmir On Thursday | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कलम ३७०नंतर जम्मू-काश्मीरबद्दल आणखी एक मोठा निर्णय?; पंतप्रधान मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक

पुढील आठवड्यात पंतप्रधान मोदींनी बोलावली सर्वपक्षीय नेत्यांची बैठक ...

'अवजड'च हाय सगळं! शिवसेना-राणेचं 'नातं' दिल्लीतही पाहायला मिळणार?; योगायोग जुळून येण्याची शक्यता - Marathi News | Bjp mp narayan rane might get Heavy Industries ministry in modi cabinet | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'अवजड'च हाय सगळं! शिवसेना-राणेचं 'नातं' दिल्लीतही पाहायला मिळणार?; योगायोग जुळून येण्याची शक्यता

नारायण राणेंना मोदींच्या मंत्रिमंडळात स्थान मिळण्याची शक्यता; पावसाळी अधिवेशनाआधी मंत्रिमंडळ विस्तार ...