Amit Shah News in Marathi | अमित शाह मराठी बातम्या, मराठी बातम्याFOLLOW
Amit shah, Latest Marathi News
अमित शहा भारतीय जनता पक्षाचे 13 वे पक्षाध्यक्ष आहेत. त्यांचा जन्म 22 ऑक्टोबर 1964 रोजी मुंबईत झाला. अमित शहांनी नरेंद्र मोदी यांच्या गुजरात सरकारमध्ये अनेक मंत्रिपदे भूषवली आहेत. ते नरेंद्र मोदींच्या सर्वात जवळच्या सल्लागारांपैकी एक मानले जातात. Read More
प्रताप सारंगी यांच्या आरोपांवर राहुल गांधी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. अमित शाह यांनी आंबेडकरांबद्दल वक्तव्य केल्याने विरोधकांनी त्यांचा राजीनामा मागितला आहे. यामुळे काँग्रेस व विरोधी पक्ष आंदोलन करत आहेत. ...
केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्या राज्यसभेतील भाषणाची व्हिडीओ क्लिप शेअर केल्याबद्दल सोशल मिडिया प्लॅटफॉर्म एक्सने काँग्रेस नेत्यांना नोटीस बजावली आहे, असा दावा काँग्रेसने केला आहे. ...
अमित शाह यांनी हे विधान संघाच्या इशाऱ्यावर केले आहे का, रामदास आठवले आता राजीनामा देणार का? शिंदेसेना आणि अजित पवार यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा हा अपमान मान्य आहे का?, अशी विचारणा उद्धव ठाकरे यांनी केली. ...
संसदेच्या दोन्ही सभागृहांत गोंधळ, नागपूरमध्ये विधिमंडळातही पडसाद; शाह म्हणाले, वक्तव्याचा काँग्रेसने विपर्यास केला, त्यांना अजून १५ वर्षे विरोधी बाकांवरच बसायचेय ...