लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अमित शाह

Amit Shah News in Marathi | अमित शाह मराठी बातम्या, मराठी बातम्या

Amit shah, Latest Marathi News

अमित शहा भारतीय जनता पक्षाचे 13 वे  पक्षाध्यक्ष आहेत. त्यांचा जन्म 22 ऑक्टोबर 1964 रोजी मुंबईत झाला.  अमित शहांनी नरेंद्र मोदी यांच्या गुजरात सरकारमध्ये अनेक मंत्रिपदे भूषवली आहेत. ते नरेंद्र मोदींच्या सर्वात जवळच्या सल्लागारांपैकी एक मानले जातात. 
Read More
अमित शहांनी सांगितलं प्रज्ञा सिंहांना उमेदवारी देण्यामागचं कारण! - Marathi News | Pragya Thakur's candidature a 'Satyagraha' against fake case: Amit Shah | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अमित शहांनी सांगितलं प्रज्ञा सिंहांना उमेदवारी देण्यामागचं कारण!

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत पहिल्यांदा अमित शाह पत्रकार परिषदेला संबोधित करत आहेत. ...

वाचळ नेत्यांच्या वक्तव्यांची भाजपा नेतृत्वाकडून गंभीर दखल, बजावली कारणे दाखवा नोटीस - Marathi News | The disciplinary committee will seek explanation from all the three leaders - Amit Shah | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :वाचळ नेत्यांच्या वक्तव्यांची भाजपा नेतृत्वाकडून गंभीर दखल, बजावली कारणे दाखवा नोटीस

लोकसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यातील मतदान बाकी असतानाचा वाचाळ नेत्यांनी भाजपाच्या अडचणी चांगल्याच वाढवल्या आहेत. ...

खोट बोलणाऱ्या मोदींना उठबशा मारायला लावल्या पाहिजे : ममता बनर्जी - Marathi News | Modi should be put to death: Mamata Banerjee | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :खोट बोलणाऱ्या मोदींना उठबशा मारायला लावल्या पाहिजे : ममता बनर्जी

गेल्या ५ वर्षांत तुम्ही राम मंदिर बनवू शकले नाही आणि तुम्ही म्हणतात, विद्यासागर यांची प्रतिमा तयार करू? बंगालचे लोक तुमच्यापुढे विनवणी करणार नाहीत असा इशारा ममता यांनी आपल्या भाषणातून मोदींना दिला. ...

आरोप सिद्ध करा, अन्यथा तुरुंगात पाठवेन; ममता बॅनर्जींचा अमित शहांना इशारा - Marathi News | lok sabha election 2019 Prove allegations otherwise well drag you to jail tmc chief mamata banerjee challenges bjp president amit shah | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :आरोप सिद्ध करा, अन्यथा तुरुंगात पाठवेन; ममता बॅनर्जींचा अमित शहांना इशारा

तृणमूल काँग्रेस आणि भाजपामधील वाद चिघळला ...

भाजपकडे सात दिवस शिल्लक : कॉंग्रेस - Marathi News | lok sabha election 2019 stop press conference Congress of BJP supporters | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भाजपकडे सात दिवस शिल्लक : कॉंग्रेस

लोकसभा निवडणुकीचे २३ रोजी निकाल लागणार आहे. त्यानंतर भाजप सत्तेत राहणार नाही, असेही खेड़ा म्हणाले. ...

ममता यांनी दिली थेट मोदी-शहांना टक्कर; विरोधी पक्षाच्या नेत्यांमध्ये ठरल्या अग्रेसर   - Marathi News | Mamata becoming front leaders of the opposition | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ममता यांनी दिली थेट मोदी-शहांना टक्कर; विरोधी पक्षाच्या नेत्यांमध्ये ठरल्या अग्रेसर  

ममता बॅनर्जी यांनी केंद्र सरकारला टार्गेट केल्याने अन्य विरोधी पक्ष त्यांच्यासोबत आले आहेत. अखिलेश यादव, तेजस्वी यादव, केसीआर, चंद्राबाबू नायडू अशा नेत्यांनी ट्विट करत ममता यांना पाठिंबा दिला आहे. ...

निवडणुका जिंकण्यासाठी भाजपाचा दंगली घडविण्याचा इतिहास - राष्ट्रवादी  - Marathi News | History of BJP's to make riots for win elections - NCP | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :निवडणुका जिंकण्यासाठी भाजपाचा दंगली घडविण्याचा इतिहास - राष्ट्रवादी 

पराभव समोर दिसत असल्याने भाजपा मुद्दाम आणीबाणीसदृश्य परिस्थिती निर्माण करत आहे. येत्या काळात भाजपाने औपचारिक आणीबाणी जाहीर केली तर आश्चर्य वाटायला नको ...

प.बंगालमधील राडा ममतांना टार्गेट करण्यासाठीच; मायावतींचा भाजपावर निशाणा  - Marathi News | Mayawati Says It Is Clear That PM Modi Amit Shah Targeting Mamata Banerjee | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :प.बंगालमधील राडा ममतांना टार्गेट करण्यासाठीच; मायावतींचा भाजपावर निशाणा 

जर निवडणूक आयोगाला पश्चिम बंगालमध्ये प्रचारबंदी करायची होती तर ती सकाळपासून का केली नाही? असा सवाल मायावतींनी उपस्थित केला ...