लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अमित शाह

Amit Shah News in Marathi | अमित शाह मराठी बातम्या, मराठी बातम्या

Amit shah, Latest Marathi News

अमित शहा भारतीय जनता पक्षाचे 13 वे  पक्षाध्यक्ष आहेत. त्यांचा जन्म 22 ऑक्टोबर 1964 रोजी मुंबईत झाला.  अमित शहांनी नरेंद्र मोदी यांच्या गुजरात सरकारमध्ये अनेक मंत्रिपदे भूषवली आहेत. ते नरेंद्र मोदींच्या सर्वात जवळच्या सल्लागारांपैकी एक मानले जातात. 
Read More
गोव्यात मुख्यमंत्रीपदाचा शपथविधी 28 मार्चला; PM मोदी, शाहंसह 7 राज्यांचे CM राहणार उपस्थित  - Marathi News | Chief Minister of Goa sworn in on March 28; PM Narendra Modi and CM of 7 states including Amit Shah will be present | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोव्यात मुख्यमंत्रीपदाचा शपथविधी 28 मार्चला; PM मोदी, शाहंसह 7 राज्यांचे CM राहणार उपस्थित 

सावंत यांची सोमवारी भाजप विधिमंडळ नेतेपदी निवड जाहीर झाली. त्यानंतर भाजपने राज्यपालांकडे सरकार स्थापनेचा दावा केल्यानंतर राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई यांनी भाजपला सरकार स्थापनेसाठी निमंत्रणही दिले. ...

काश्मिरी पंडितांसाठी किती घरं बांधली?; गृह मंत्रालयाच्या आकडेवारीनं मोदी सरकार अडचणीत - Marathi News | only 17 percent of household work completed for kashmiri pandits central government | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काश्मिरी पंडितांसाठी किती घरं बांधली?; गृह मंत्रालयाच्या आकडेवारीनं मोदी सरकार अडचणीत

मोदी सरकारनं सात वर्षांत काश्मिरी पंडितांसाठी किती घरं बांधली? समोर आली आकडेवारी ...

अमित शाह यांचा आक्षेपार्ह फोटो निवृत्त सैनिकाने सोशल मीडियावर टाकला अन्... - Marathi News | Retired soldier posted offensive photo of Amit Shah on social media and ... | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :अमित शाह यांचा आक्षेपार्ह फोटो निवृत्त सैनिकाने सोशल मीडियावर टाकला अन्...

Retired soldier posted offensive photo of Amit Shah :याप्रकरणी शहााबाद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...

'मिशन २०२४'ची तयारी; भाजपनं अमित शाहांवर सोपवली महत्त्वाची जबाबदारी - Marathi News | amit shah observer of up cm yogi cabinet team caste political message for 2024 election | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'मिशन २०२४'ची तयारी; भाजपनं अमित शाहांवर सोपवली महत्त्वाची जबाबदारी

भाजपकडून मिशन २०२४ ची तयारी सुरू; अमित शाहांकडे मोठी जबाबदारी ...

BJP: 4 राज्यांसाठी भाजपने केली केंद्रीय निरीक्षकांची नियुक्ती, अमित शहांकडे यूपीची जबाबदारी - Marathi News | BJP: BJP appoints central inspectors for 4 states, Amit Shah in charge of UP | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :4 राज्यांसाठी भाजपने केली केंद्रीय निरीक्षकांची नियुक्ती, अमित शहांकडे यूपीची जबाबदारी

BJP: चार राज्यांपैकी यूपी, उत्तराखंड आणि मणिपुरमध्ये भाजपला स्पष्ट बहुमत मिळाले आहे, तर गोव्यात भाजप सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर आला आहे. ...

Sanjay Raut: “PM मोदींच्या तोडीचा राष्ट्रीय नेता नाही, लोकांसमोर पर्यायही नाही”; राऊतांची ‘रोखठोक’ कबुली!  - Marathi News | shiv sena sanjay raut criticised pm modi govt and bjp over five state election results 2022 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“PM मोदींच्या तोडीचा राष्ट्रीय नेता नाही, लोकांसमोर पर्यायही नाही”; राऊतांची ‘रोखठोक’ कबुली!

Sanjay Raut: पाचपैकी चार राज्ये भाजपने राखली असली तरी आपसमोर नरेंद्र मोदी व अमित शाह टिकू शकले नाहीत, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे. ...

Yogi Adityanath Oath Ceremony : योगी आदित्यनाथ 'या' दिवशी घेणार मुख्यमंत्रीपदाची शपथ? नरेंद्र मोदी, अमित शाह उपस्थित राहणार - Marathi News | up yogi adityanath may take oath on march 15 pm narendra modi and amit shah will attend the ceremony | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :योगी आदित्यनाथ 'या' दिवशी घेणार मुख्यमंत्रीपदाची शपथ? मोदी, शाह उपस्थित राहणार

Yogi Adityanath Oath Ceremony : यूपी निवडणुकीत भाजपच्या दणदणीत विजयानंतर योगी मंत्रिमंडळाच्या (Yogi Cabinet) शपथविधीबाबत चर्चा सुरू आहे. ...

Goa Assembly Election Results 2022: गोव्यात अमित शहा पुन्हा सक्रीय; काँग्रेसनेही मगोपशी संपर्क करण्यास केली सुरुवात - Marathi News | Goa Assembly Election Results 2022: In Goa, the Bharatiya Janata Party and the Congress are making concerted efforts for come in power | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोव्यात अमित शहा पुन्हा सक्रीय; काँग्रेसनेही मगोपशी संपर्क करण्यास केली सुरुवात

गोवा विधानसभा निवडणूक निकाल २०२२: अमित शहा पूर्ण रणनीती राबवत आहेत. मगोपशी भाजप आणि काँग्रेस दोघेही संपर्क करीत आहेत. ...