लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अंबादास दानवे

अंबादास दानवे

Ambadas danwey, Latest Marathi News

“किरीट सोमय्या अन् सुर्वेंच्या व्हिडिओचे आधी काय ते सांगा, मग राहुल गांधी विषयावर बोला” - Marathi News | shiv sena thackeray group ambadas danve criticised bjp and shinde group | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“किरीट सोमय्या अन् सुर्वेंच्या व्हिडिओचे आधी काय ते सांगा, मग राहुल गांधी विषयावर बोला”

राहुल गांधी विषयावार आम्हाला शिकवण्याची गरज नाही, अशी टीका ठाकरे गटाकडून करण्यात आली आहे. ...

'पालकमंत्री म्हणजे जहांगिरी नाही'; अंबादास दानवेंचा भूमरेंवर हल्लाबोल, डीपीसी बैठकीत राडा - Marathi News | 'Palakmintri is not Jahangiri'; Ambadas Danave attacked on guardian minister Sandipan Bhoomar in DPC meeting | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :'पालकमंत्री म्हणजे जहांगिरी नाही'; अंबादास दानवेंचा भूमरेंवर हल्लाबोल, डीपीसी बैठकीत राडा

जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत निधी वाटपावरून राडा ...

संभाजीनगरात ‘आदर्श घोटाळा’; पतसंस्थेत २१० कोटींचा गैरव्यवहार - Marathi News | Adarsh Scam in Sambhajinagar; 210 crores misappropriation in credit institution | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :संभाजीनगरात ‘आदर्श घोटाळा’; पतसंस्थेत २१० कोटींचा गैरव्यवहार

अशा आधुनिक सावकारी करणाऱ्या पतसंस्थांवर कारवाईची मागणी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सभागृहात सरकारकडे केली. ...

अधिवेशनात सरकारने मूळ प्रश्नांपासून काढला पळ, विरोधकांचा सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल - Marathi News | In the session, the government ran away from the original issues, the opposition attacked the ruling party | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अधिवेशनात सरकारने मूळ प्रश्नांपासून काढला पळ, विरोधकांचा सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल

या पत्रकार परिषदेला विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार आणि विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी संबोधित केले. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रतिनिधी मात्र यावेळी गैरहजर होते.    ...

किरीट सोमय्यांच्या कथित आक्षेपार्ह व्हिडिओवरून राजकारण तापणार; ठाकरे गट आक्रमक - Marathi News | An alleged video of former BJP MP Kirit Somaiya is going viral on social media. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :किरीट सोमय्यांच्या कथित आक्षेपार्ह व्हिडिओवरून राजकारण तापणार; ठाकरे गट आक्रमक

Kirit Somaiya Viral Video: माझ्याकडून कोणत्याही महिलेवर अत्याचार झालेला नाही, अशी प्रतिक्रिया किरीट सोमय्या यांनी दिली आहे. ...

नीलम गोऱ्हेंविरोधात ठाकरे गटाची खेळी; विरोधकांनी सभात्याग करत कायद्यावरच बोट ठेवले - Marathi News | The Thackeray group issued a disqualification notice against Legislative Council Deputy Speaker Neelam Gorhe | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :गोऱ्हेंविरोधात ठाकरे गटाची खेळी; विरोधकांनी सभात्याग करत कायद्यावरच बोट ठेवले

Maharashtra Monsoon Session: सरकार बहुमतावर सभागृह चालवत आहे आणि उपसभापती सरकारला मदत करण्याची भूमिका घेत आहेत असा आरोप विरोधकांनी केला. ...

"मस्तवाल वागणाऱ्या खासदाराला जाब विचारणारं भाजपात कोणीच नाही", अंबादास दानवेंची टीका - Marathi News |  Uddhav Balasaheb Thackeray party leader Ambadas Danve criticized BJP along with former president of Wrestling Federation of India Brijbhushan Sharan Singh | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"मस्तवाल वागणाऱ्या खासदाराला जाब विचारणारं भाजपात कोणीच नाही", दानवेंची टीका

दिल्ली पोलिसांनी दाखल केलेल्या आरोपपत्रात या ब्रीजभूषण यांच्यावरील आरोपात तथ्य असल्याचे म्हटले आहे. ...

"उद्धव ठाकरेंनी मोठी केलेली माणसं तुम्ही नेलीत अन् ...", अंबादास दानवेंचा भाजपवर पलटवार - Marathi News | After BJP Maharashtra state president Chandrashekhar Bawankule criticized Uddhav Thackeray, Ambadas Danwey has ask him four question | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"उद्धव ठाकरेंनी मोठी केलेली माणसं तुम्ही नेलीत अन् ...", दानवेंचा भाजपवर पलटवार

उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा उल्लेख 'नागपुरला लागलेला कलंक' असा केला. ...