आलिया भट ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. आलियाने २०१२ साली प्रदर्शित झालेल्या करण जोहरच्या ‘स्टुडन्ट आॅफ द इयर’ या चित्रपटामध्ये नायिकेची भूमिका करून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या भूमिकेसाठी तिला सर्वोत्तम पदार्पणासाठीच्या फिल्मफेअर पुरस्कारासाठी नामांकन मिळाले होते . यानंतर 2 स्टेट्स , शानदार, हायवे, हम्पटी शर्मा की दुल्हनिया, कपुर अँन्ड सन्स या चित्रपटात उल्लेखनीय काम केले. २०१६ साली प्रदर्शित झालेल्या उडता पंजाब या चित्रपटामधील भूमिकेसाठी आलियाला फिल्मफेअर सर्वोत्तम अभिनेत्री पुरस्कार मिळाला. Read More
Alia Bhatt: अभिनेत्री आलिया भटच्या प्रोडक्शन हाऊसचा डेब्यू चित्रपट 'डार्लिंग्स'(Darlings)चा ट्रेलर नुकताच रिलीज झाला आहे. हा चित्रपट ५ ऑगस्ट रोजी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे. ...
Alia Bhatt : आलिया भटने नुकतेच आगामी चित्रपट डार्लिंग्सच्या ट्रेलर लाँच इव्हेंटला हजेरी लावली. यादरम्यान तिच्या चेहऱ्यावर प्रेग्नेंसी ग्लो दिसत होता. ...
Ranbir Kapoor And Alia Bhatt: बॉलिवूडमधील लोकप्रिय कपलपैकी एक रणबीर कपूर आणि आलिया भट यावर्षी एप्रिलमध्ये लग्नबेडीत अडकून त्यांच्या नवीन आयुष्याला सुरुवात केली. त्यानंतर काही दिवसांपूर्वी आलिया प्रेग्नेंट असल्याचे जाहीर केले. ...
Alia Bhatt Pregnancy: आलिया व रणबीर लवकरच आईबाबा होणार आहेत आणि आता आलियाच्या प्रेग्नंसीबद्दल एक वेगळीच चर्चा सुरु झाली आहे. होय, आलिया लग्नाआधीच प्रेग्नंट होती, असं मानलं जात आहे... ...
Ranbir Kapoor Reaction On Alia Pregnancy: नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीत अभिनेता रणबीर कपूरने आलियाच्या गरोदरपणाची बातमी कळल्यावर त्याची प्रतिक्रिया कशी होती, याचा खुलासा केला आहे. ...