लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
दारुबंदी कायदा

दारुबंदी कायदा, मराठी बातम्या

Alcohol prohibition act, Latest Marathi News

VIDEO:तब्बल २ कोटी रूपयांच्या दारूच्या बाटलांवर पोलिसांनी फिरवला बुलडोझर  - Marathi News | Andhra Pradesh Police has destroyed her by rolling a bulldozer on liquor worth Rs 2 crore | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :तब्बल २ कोटी रूपयांच्या दारूच्या बाटलांवर पोलिसांनी फिरवला बुलडोझर 

आंध्रप्रदेशच्या उत्पादन शुल्क विभागाने तब्बल ६२ हजार दारूच्या बाटलांवर बुलडोझर फिरवून त्यांना नष्ट केले आहे. ...

VIDEO:५६ लाखांच्या अवैध दारूच्या बाटलांवर फिरवला बुलडोझर; गुजरात पोलिसांची मोठी कारवाई - Marathi News | Bulldozer rolled over illegal liquor bottles worth 56 lakhs, Big operation of Gujarat police watch video | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :५६ लाखांच्या अवैध दारूच्या बाटलांवर फिरवला बुलडोझर; गुजरात पोलिसांची मोठी कारवाई

गुजरात मधील सुरत जिल्ह्यातील पोलिसांनी एक मोठी कारवाई करत ५७ लाखांच्या अवैध दारूच्या बाटलांवर बुलडोझर फिरवला आहे. ...

अंमली पदार्थ विरोधी दिन; ६ महिन्यात अंमली पदार्थांचे नागपुरात ९८ गुन्हे - Marathi News | Anti-drug day; 98 drug cases in Nagpur in 6 months | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :अंमली पदार्थ विरोधी दिन; ६ महिन्यात अंमली पदार्थांचे नागपुरात ९८ गुन्हे

Nagpur News मागील फक्त ६ महिन्यात अंमली पदार्थांचे नागपुरात ९८ गुन्हे घडले असून ६५ लाख रुपयांचा माल या कारवाईतून हस्तगत करण्यात आला आहे. ...

मद्यप्रेमींचं 'बसणं' महागणार! बीयरच्या किमती वाढणार, कच्च्या मालाचा दर दुप्पट  - Marathi News | beer price may rise as brewers try to cope with steep increase in prices of barley and glass | Latest business News at Lokmat.com

व्यापार :मद्यप्रेमींचं 'बसणं' महागणार! बीयरच्या किमती वाढणार, कच्च्या मालाचा दर दुप्पट 

मद्यप्रेमींनाही आता महागाईची झळ सोसावी लागणार आहे. कारण बीयरच्या किमतीत वाढ होण्याची दाट शक्यता आहे. कच्च्या मालाच्या दरात दुपटीनं वाढ झाल्याचा दावा बीयर निर्मात्या कंपन्यांनी केला आहे. ...

दारू विकायची असल्यास बाई अन् बाटलीची व्यवस्था कर; शिपायाच्या मागणीने चक्रावला विक्रेता - Marathi News | police constable brutally beaten liquor seller and demands to arrange liquor and woman in return for permission of selling | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :दारू विकायची असल्यास बाई अन् बाटलीची व्यवस्था कर; शिपायाच्या मागणीने चक्रावला विक्रेता

यासोबतच जिमलगट्टा उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांच्या कार्यालयात आपल्याला जबर मारहाण झाल्याचा आरोप तक्रारकर्त्याने केला आहे. ...

वर्ध्यात दारूबंदी नावालाच; बनावट दारूच्या घोटाने महिनाभरात आठ जणांचा मृत्यू - Marathi News | 8 dead in wardha district after consuming adulterated liquor | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :वर्ध्यात दारूबंदी नावालाच; बनावट दारूच्या घोटाने महिनाभरात आठ जणांचा मृत्यू

मागील वर्षभरात पोलीस विभागाने दोन कोटी रुपयांवर दारूसाठा जप्त करून तब्बल साडेतीन हजार दारू विक्रेत्यांना अटक केल्याची माहिती आहे. ...

नागरिकांनी उद्घाटनाच्या दिवशीच दारू दुकान पाडले बंद; नगरसेवक देशमुखांनी थोपटले पुन्हा दंड - Marathi News | Citizens shutdown liquor shop on the first day of opening dattanagar area of chandrapur | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :नागरिकांनी उद्घाटनाच्या दिवशीच दारू दुकान पाडले बंद; नगरसेवक देशमुखांनी थोपटले पुन्हा दंड

नागरिकांनी पोलिसांसमोर ठाम भूमिका घेतल्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचे कारण पुढे करून दुकान बंद ठेवण्याचे निर्देश पोलिसांनी दिले. ...

दारू दुकानावरून उपमहापौर-नगरसेवक आमने-सामने - Marathi News | Deputy mayor-corporator face to face from liquor shop issue in chandrapur | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :दारू दुकानावरून उपमहापौर-नगरसेवक आमने-सामने

दोघांनी वेगवेगळे पेंढाल टाकून हे आंदोलन सुरू केल्याने उपमहापौर व नगरसेवक आमने-सामने आल्याचे चित्र आहे. ...