Akshaye Khanna News in Marathi | अक्षय खन्ना मराठी बातम्या, मराठी बातम्याFOLLOW
Akshaye khanna, Latest Marathi News
Get all the latest news and updates on Akshaye Khanna in Marathi. Explore her Biography, Movies, Career Journey, Achievements, Awards, Net Worth, Interesting Facts, Articles, Photos, Videos, and Updates in Marathi. Read अक्षय खन्ना मराठी बातम्या and stay updated with Akshaye Khanna ताज्या मराठी बातम्या only on Lokmat.com. Read More
अक्षय खन्नाआधी रहमान डकैतची ही भूमिका साऊथ सुपरस्टार नागार्जुनला ऑफर झाल्याची चर्चा सुरू होती. यावर आता नागार्जुन यांनी मौन सोडत प्रतिक्रिया देत खरं काय ते सांगितलं आहे. ...
'धुरंधर' सिनेमामुळे चर्चेत आलेली लोकप्रिय पंजाबी गायिका जस्मिन सँडलास सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरली आहे. एका लाईव्ह कॉन्सर्ट दरम्यान प्रेक्षकांमधील काही पुरुष महिलांशी गैरवर्तन करत असल्याचे लक्षात येताच जस्मिनने आपला परफॉर्मन्स मध्येच थांबवला ...
थिएटरमध्ये 'बॉर्डर २' हा चित्रपट पाहण्यासाठी चाहत्यांची मोठी गर्दी होत असतानाच, आता हा चित्रपट ओटीटीवर कधी येणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. अखेर याबद्दल महत्त्वाची माहिती समोर आली आहे. ...
Sunny Deol vs Akshaye Khanna: 'बॉर्डर' या ऐतिहासिक चित्रपटानंतर अक्षय खन्ना-सनी देओल ही जोडी तब्बल २९ वर्षांनंतर पुन्हा एकदा पडद्यावर एकत्र दिसणार आहे ...
मंगळवारी, ३ फेब्रुवारी २०२६ रोजी निर्मात्यांनी या चित्रपटाचे नवीन आणि अत्यंत प्रभावी पोस्टर प्रदर्शित केले आहे, ज्याने सोशल मीडियावर खळबळ उडवून दिली आहे. ...