लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अक्षय्य तृतीया

अक्षय्य तृतीया

Akshaya tritiya, Latest Marathi News

अक्षय्य तृतीया Akshaya Tritiya हा दिनदर्शिकेतील एक दिवस आहे. हिंदू दिनदर्शिकेप्रमाणे वैशाख शुद्ध तृतीया या दिवशी अक्षय्य तृतीया येते. अक्षय्य तृतीया साडेतीन मुहूर्तांपैकी एक शुभमुहूर्त समजला जातो. कालविवेक या ग्रंथामध्ये या दिवशी व्रत करण्याचे महत्त्व विशद केले आहे. केवळ हिंदू धर्म नाही, तर अन्य धर्मियांमध्येही वैशाख शुद्ध तृतीया महत्त्वाची मानली गेली आहे.
Read More
Parshuram Jayanti 2024: भगवान परशुराम यांच्या दिव्य कार्याबद्दल तुम्हाला माहिती आहे का? सविस्तर वाचा! - Marathi News | Parshuram Jayanti 2024: Do you know about the divine work of Lord Parashuram? Read in detail! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Parshuram Jayanti 2024: भगवान परशुराम यांच्या दिव्य कार्याबद्दल तुम्हाला माहिती आहे का? सविस्तर वाचा!

Parshuram Jayanti 2024: आज अक्षय्य तृतीया, हीच भगवान परशुराम यांची जन्मतिथी; त्यांच्याबद्दल अनेक विवादात्मक गोष्टी बोलल्या जातात, त्यामागची खरी पार्श्वभूमी जाणून घेऊ.  ...

अक्षयतृतीयेच्या मुहूर्तावर नवीन काय खरेदी करणार? सोने, गाडी, घर की इलेक्ट्रॉनिक्स उपकरणे? - Marathi News | What to buy new on the occasion of Akshaya Tritiya? Gold, car, house or electronics? | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :अक्षयतृतीयेच्या मुहूर्तावर नवीन काय खरेदी करणार? सोने, गाडी, घर की इलेक्ट्रॉनिक्स उपकरणे?

लग्नसराईला ब्रेक लागल्याने भर उन्हाळ्यात बाजारपेठेतील उलाढाल ‘थंड’ झाली होती. मात्र, अक्षयतृतीया आल्याने ग्राहकांच्या स्वागतासाठी व्यापारी सज्ज झाले आहेत. ...

केशर, लालबाग, हापूस, बदाम; आजपासून खा भरपूर आंबे - Marathi News | Keshar, Lalbagh, Hapus, Badam; Eat lots of mangoes from today | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :केशर, लालबाग, हापूस, बदाम; आजपासून खा भरपूर आंबे

स्थानिक शेतकर्‍यांचा केशर बाजारात ...

गजकेसरीसह अक्षय्य तृतीयेला अद्भूत योग: ६ राशींना लाभ, लक्ष्मीची अक्षय्य कृपा; शुभच होईल! - Marathi News | amazing auspicious yoga on akshaya tritiya 2024 these 6 zodiac signs get lakshmi devi blessings success and benefits in life | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :गजकेसरीसह अक्षय्य तृतीयेला अद्भूत योग: ६ राशींना लाभ, लक्ष्मीची अक्षय्य कृपा; शुभच होईल!

अक्षय्य तृतीयेला जुळून आलेल्या शुभ योगांचा शुभ प्रभाव काही राशींवर पडून लक्ष्मी देवीची अक्षय्य कृपा राहू शकते, असे सांगितले जात आहे. ...

Mango Market अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त; बाजारात आंब्यांची दरवळ मागणी वाढली - Marathi News | Muhurta of Akshaya Tritiya; Demand for mangoes has increased in the market | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Mango Market अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त; बाजारात आंब्यांची दरवळ मागणी वाढली

अक्षय्य तृतीया या दिवशी आंब्याचे पूजन करून त्याचे सेवन करण्याची प्रथा आहे. फळबाजारात दक्षिणेकडील कर्नाटक, तेलंगणा, आंध्र प्रदेश, तामिळनाडू आणि कोकणातून हापूस आंब्यांची आवक मोठ्या प्रमाणावर झाली आहे. ...

Mango Market अक्षय्य तृतीयेला मुंबई बाजार समितीत १ लाख हापूस पेट्यांची आवक - Marathi News | On Akshaya Tritiya, 1 lakh Hapus Mango Peti arrival in Mumbai market committee | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Mango Market अक्षय्य तृतीयेला मुंबई बाजार समितीत १ लाख हापूस पेट्यांची आवक

अक्षय्य तृतीयेमुळे मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती (एपीएमसी) मध्ये आंब्याची आवक वाढली आहे. बुधवारी १ लाख पेटी आंबा मार्केटमध्ये दाखल झाली आहे. ...

अक्षय्य तृतीया विशेष : रोज वापरण्यासाठी पाहा कानातल्यांचे १० सुंदर डिजाइन्स; मुहूर्तावर खरेदी करा खास - Marathi News | Akshaya Tritiya Special : Beautiful Earring Designs for Daily Wear latest patterns | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :अक्षय्य तृतीया विशेष : रोज वापरण्यासाठी पाहा कानातल्यांचे १० सुंदर डिजाइन्स; मुहूर्तावर खरेदी करा खास

Akshaya Tritiya Special : वरून नाजूक आणि खाली छोटेसे लटकन असलेले कानातले घातल्याने तुमचा कान अधिकच खुलून दिसेल आणि उठून दिसेल. ...

बाहेरून पिवळाधमक असणारा आंबा चवीला आंबट निघतो? गोड आंबा ओळखण्यासाठी ४ टिप्स - Marathi News | How to identify sweet and fresh mango, 4 tips to identify ripe mango, how to choose mango perfectly? shopping tips for mango | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :बाहेरून पिवळाधमक असणारा आंबा चवीला आंबट निघतो? गोड आंबा ओळखण्यासाठी ४ टिप्स

How To Identify Sweet Mango:आंबे खरेदी करताना बऱ्याचदा आपण फसतो. म्हणूनच आता अक्षय्य तृतीयेसाठी आंबा खरेदी करताना या काही गोष्टी लक्षात ठेवा... (how to choose mango perfectly?) ...