लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अक्षया नाईक

Akshaya Naik Marathi Actress

Akshaya naik, Latest Marathi News

छोट्या पडद्यावरील 'सुंदरा मनामध्ये भरली' ही मालिका सध्या चांगलीच लोकप्रिय ठरत आहे. या मालिकेत अभिनेत्री अक्षया नाईक मुख्य भूमिका साकारत आहे.अक्षया सध्या तुफान लोकप्रिय ठरत असून तिच्या दिसण्यापेक्षा तिचा अभिनय अनेकांच्या मनाचा ठाव घेत आहे.
Read More
"तू इतकी जाडी कशी?" म्हणणाऱ्या ट्रोलरला अक्षया नाईकचं सडेतोड उत्तर, थेट मुंबई पोलिसांना केलं टॅग, म्हणाली... - Marathi News | akshaya naik reply to troller who is body shaming her ask fans to banned his account | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"तू इतकी जाडी कशी?" म्हणणाऱ्या ट्रोलरला अक्षया नाईकचं सडेतोड उत्तर, थेट मुंबई पोलिसांना केलं टॅग, म्हणाली...

अर्वाच्य भाषेत ट्रोल करणाऱ्या एका नेटकऱ्याला अक्षयाचं चोख उत्तर, म्हणाली- "मी भाग्यवान आहे की..." ...

बोल्ड अँड ब्युटिफूल! अक्षयाचा स्विमिंगपूलमध्ये हॉट अंदाज, फोटो एकदा पाहाच - Marathi News | tv actress akshaya naik bold photoshoot in swimming pool see photos | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :बोल्ड अँड ब्युटिफूल! अक्षयाचा स्विमिंगपूलमध्ये हॉट अंदाज, फोटो एकदा पाहाच

अक्षयाने स्विमिंगपूलमधील तिचे फोटो शेअर करत चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. ...

आजीची साडी अन् मराठमोळा ठसका! अक्षया नाईकच्या पारंपरिक लूकने वेधलं लक्ष - Marathi News | sundara manamadhye bharli fame actress akshaya naik traditional look in saree | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :आजीची साडी अन् मराठमोळा ठसका! अक्षया नाईकच्या पारंपरिक लूकने वेधलं लक्ष

'सुंदरा मनामध्ये भरली' फेम अक्षया नाईकचं साडीत फोटोशूट, अभिनेत्रीचे फोटो एकदा पाहाच ...

फ्लाइटला ८ तास उशीर, क्रू नसल्याने विमानच उडालं नाही! अक्षया नाईक संतापली, म्हणाली- "लहान मुलं, वयोवृद्ध माणसं..." - Marathi News | marathi actress akshaya naik angry post after her goa to mumbai flight delay by 8 hrs | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :फ्लाइटला ८ तास उशीर, क्रू नसल्याने विमानच उडालं नाही! अक्षया नाईक संतापली, म्हणाली- "लहान मुलं, वयोवृद्ध माणसं..."

अक्षया गोव्याहून मुंबईला विमानाने परतली. पण, यादरम्यान तिला प्रवासाचा वाईट अनुभव आला. याबाबत तिने पोस्ट शेअर करत नामांकित विमान कंपनीवर संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.  ...

"नाहीतर एकटे पडाल...", 'सुंदरा मनामध्ये भरली' फेम अक्षया नाईकची पोस्ट चर्चेत - Marathi News | "Otherwise you will end up alone...", Akshaya Naik's post of 'Sundara Manayan Bharli' fame is in discussion | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"नाहीतर एकटे पडाल...", 'सुंदरा मनामध्ये भरली' फेम अक्षया नाईकची पोस्ट चर्चेत

अक्षया नाईक (Akshaya Naik)ने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. जी चर्चेत आली आहे. ...

अक्षया नाईकने शेअर केला बेबी बंप फोटो, चाहते संभ्रमात; म्हणाले, 'लग्न कधी झालं?' - Marathi News | marathi actress Akshaya Naik Shares baby bump photo Fans confused Said When she got married | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अक्षया नाईकने शेअर केला बेबी बंप फोटो, चाहते संभ्रमात; म्हणाले, 'लग्न कधी झालं?'

'सुंदरा मनामध्ये भरली' मालिकेतून लोकप्रिय झालेली अभिनेत्री अक्षया नाईक प्रेग्नंट? ...

'सुंदरा मनामध्ये भरली' फेम अभिनेत्रीनं बॉडी शेमिंगबद्दल मांडलं स्पष्ट मत, म्हणाली… - Marathi News | Sundara Mana Bharli' fame actress Akshaya Naik expressed her opinion about body shaming | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'सुंदरा मनामध्ये भरली' फेम अभिनेत्रीनं बॉडी शेमिंगबद्दल मांडलं स्पष्ट मत, म्हणाली…

अक्षया नाईक हिने बॉडी शेमिंगबद्दल आपलं स्पष्ट मत मांडलं आहे. ...

"गुलाबी साडी" गाण्यावर मराठमोळ्या अभिनेत्रीचा फॅमिलीसह भन्नाट डान्स, व्हिडिओ व्हायरल - Marathi News | akshaya naik dance with family on gulabi sadi song video viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"गुलाबी साडी" गाण्यावर मराठमोळ्या अभिनेत्रीचा फॅमिलीसह भन्नाट डान्स, व्हिडिओ व्हायरल

माधुरी दीक्षितपासून ते अदा शर्मापर्यंत अनेक सेलिब्रिटी या गाण्यावर थिरकताना दिसले. मराठी सेलिब्रिटींनीही 'गुलाबी साडी' गाण्यावर रील बनवले आहेत. ...