लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अक्षय कुमार

अक्षय कुमार, मराठी बातम्या

Akshay kumar, Latest Marathi News

Throwback : मी कधीच अक्षयसोबत काम करू शकत नाही..., जेव्हा शाहरूखने सांगितलं होतं इंटरेस्टिंग कारण - Marathi News | when shahrukh khan told the reason why can never work with akshay kumar | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मी कधीच अक्षयसोबत काम करू शकत नाही..., जेव्हा शाहरूखने सांगितलं होतं इंटरेस्टिंग कारण

Akshay Kumar and Shah Rukh Khan : अक्षय व शाहरूख दोघांनाही एकमेकांसोबत काम करण्याची इच्छा आहे. पण 'दिल तो पागल है' नंतर इतक्या वर्षांत कधीही हा योग जुळून आला नाही. यामागचं कारण काय? ...

Avatar 2 : ओह बॉय! ‘अवतार 2’ पाहून अक्षय कुमार भारावला, कौतुक करत म्हणाला.... - Marathi News | James Cameron Avatar The Way Of Water Review By Akshay Kumar Avatar 2 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Avatar 2 : ओह बॉय! ‘अवतार 2’ पाहून अक्षय कुमार भारावला, कौतुक करत म्हणाला....

Avatar The Way Of Water, Akshay Kumar : होय, अक्षयने हा सिनेमा पाहिला आणि त्याच्या तोंडून एकच शब्द बाहेर पडला. तो म्हणजे, ‘ओह बॉय!!!’ ...

'इतर कोणी...', अक्षय कुमारच्या शिवरायांच्या भूमिकेवर अमोल कोल्हे स्पष्टच बोलले - Marathi News | 'Itar Koni...', Amol Kolhe spoke candidly on Akshay Kumar's portrayal of Shiv Rai | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'इतर कोणी...', अक्षय कुमारच्या शिवरायांच्या भूमिकेवर अमोल कोल्हे स्पष्टच बोलले

Akshay Kumar : अक्षय कुमार 'वेडात मराठे वीर दौडले सात' या चित्रपटामधून मराठी सिनेइंडस्ट्रीत पदार्पण करतो आहे. ...

Video: अक्षय कुमारनं लॉन्च केला स्वत:चा फॅशन ब्रँड अन् पहिल्यांदाच सर्वांना आलिशान घरही दाखवलं... - Marathi News | akshay kumar to launch fashion brand force ix | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अक्षय कुमारनं लॉन्च केला स्वत:चा फॅशन ब्रँड अन् पहिल्यांदाच सर्वांना आलिशान घरही दाखवलं...

Akshay Kumar : "माझ्या करिअरमध्ये असं पहिल्यांदाच होतंय की मी माझ्या घरातून मुलाखत देतोय", 'खिलाडी' कुमारचं घर आहे तरी कसं पाहा... ...

मन भँवर उठे...जब आवे 'लेडी सिंघम'! दीपिका पादुकोण बनणार पोलीस, रोहित शेट्टीचं 'सरप्राइज' - Marathi News | Man Bhanwar Uthe...Jab Ave 'Lady Singham'! Deepika Padukone will become a police officer, Rohit Shetty's 'surprise' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मन भँवर उठे...जब आवे 'लेडी सिंघम'! दीपिका पादुकोण बनणार पोलीस, रोहित शेट्टीचं 'सरप्राइज'

Deepika Padukone : अजय देवगण, रणवीर सिंग आणि अक्षय कुमारनंतर आता रोहित शेट्टीच्या फेमस कॉप युनिव्हर्समध्ये दीपिका पादुकोणने एन्ट्री केली आहे. ...

Jitendra Awhad : "बल्बचा शोध कधी लागला, काय थट्टा लावलीय... मराठी माणसाला येड्यात काढता आहेत" - Marathi News | NCP Jitendra Awhad tweet over Akshay Kumar for playing role of chhatrapati shivaji maharaj | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"बल्बचा शोध कधी लागला, काय थट्टा लावलीय... मराठी माणसाला येड्यात काढता आहेत"

NCP Jitendra Awhad And Akshay Kumar : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड (NCP Jitendra Awhad) यांनी देखील संताप व्यक्त केला आहे. ...

Akshay Kumar : अरे बल्ब कुठून आला? शिवरायांच्या भूमिकेतील अक्षय कुमारचा व्हिडीओ पाहून नेटकरी ‘सुसाट’ - Marathi News | Vedat Marathe Veer Daudle Saat, Akshay Kumar first look as shivaji maharaj fans troll | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अरे बल्ब कुठून आला? शिवरायांच्या भूमिकेतील अक्षय कुमारचा व्हिडीओ पाहून नेटकरी ‘सुसाट’

Vedat Marathe Veer Daudle Saat, Akshay Kumar : कालपासून अक्षय कुमार सोशल मीडियावर ट्रोल होतोय. कारण काय तर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भूमिकेतील त्याचा फर्स्ट लुक... ...

'महाराष्ट्राला वेड्यात काढलं जातंय'; अक्षय कुमारचा व्हिडिओ पाहून जितेंद्र आव्हाड संतापले! - Marathi News | Nationalist Congress leader Jitendra Awad has criticized actor Akshay Kumar for playing the role of Chhatrapati Shivaji Maharaj. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'महाराष्ट्राला वेड्यात काढलं जातंय'; अक्षय कुमारचा व्हिडिओ पाहून जितेंद्र आव्हाड संतापले!

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी अभिनेता अक्षय कुमारला छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत पाहून टीका केली आहे. ...