लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अक्षय कुमार

अक्षय कुमार, मराठी बातम्या

Akshay kumar, Latest Marathi News

अमिताभ बच्चन व अक्षय कुमार यांना रिपाइं देणार सुरक्षा; नाना पटोलेंना रामदास आठवलेंचा इशारा - Marathi News | Amitabh Bachchan and Akshay Kumar will be given security; Ramdas remembers Nana Patole | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अमिताभ बच्चन व अक्षय कुमार यांना रिपाइं देणार सुरक्षा; नाना पटोलेंना रामदास आठवलेंचा इशारा

काँग्रेस सरकार असताना पेट्रोल-डिझेलचे दर वाढल्यावर ट्विट करणारे अभिनेते अक्षय कुमार, अमिताभ बच्चन यांचे चित्रपट महाराष्ट्रात प्रदर्शित होऊ देणार नाही. तसेच चित्रपटांचे शूटिंगही बंद पाडू, असा इशारा नाना पटोले (Nana Patole) यांनी दिला होता. यावरून आरोप ...

जॅकलिन फर्नांडिस राजस्थानमध्ये करतेय 'बच्चन पांडे'चे शूटिंग, अक्षय कुमारसोबत करणार रोमान्स - Marathi News | Jacqueline Fernandez to shoot 'Bachchan Pandey' in Rajasthan, to have romance with Akshay Kumar | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :जॅकलिन फर्नांडिस राजस्थानमध्ये करतेय 'बच्चन पांडे'चे शूटिंग, अक्षय कुमारसोबत करणार रोमान्स

जॅकलिन फर्नांडिसने राजस्थानमध्ये आपल्या आगामी 'बच्चन पांडे' चित्रपटाच्या शूटिंगला सुरूवात केली आहे. ...

अक्षय कुमार कॅनडाचा नागरिक; त्याला देशातील प्रश्नावर बोलण्याचा अधिकार नाही- जितेंद्र आव्हाड - Marathi News | Akshay Kumar has no right to speak on the issues of the country, said NCP leader Jitendra Awhad | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अक्षय कुमार कॅनडाचा नागरिक; त्याला देशातील प्रश्नावर बोलण्याचा अधिकार नाही- जितेंद्र आव्हाड

अमिताभ बच्चन काही देशाचा आदर्श नाहीत, अशी टीका मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे. ...

अमिताभ, अक्षय कुमार यांना महाराष्ट्रात शूटिंग करू देणार नाही; नाना पटोले यांचा थेट इशारा - Marathi News | Nana Patole slams on Amitabh Bachchan and Akshay Kumar over petrol price hike | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अमिताभ, अक्षय कुमार यांना महाराष्ट्रात शूटिंग करू देणार नाही; नाना पटोले यांचा थेट इशारा

Nana Patole on Amitabh Bachchan and Akshay Kumar: अभिनेते अमिताभ बच्चन आणि अक्षय कुमार यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीबाबत केलेल्या जुन्या ट्विट्सचा संदर्भ देत नाना पटोले यांनी दोन्ही कलाकारांवर सडकून टीका केली. ...

'2012 मध्ये गळा फाडून ओडरणारे देशभक्त आता पांघरुन घेऊन झोपलेत का?' - Marathi News | "Are the patriots who used to slit their throats before 2012 now cover themselves and sleep?", RJD to amitabh on petrol and diesel | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'2012 मध्ये गळा फाडून ओडरणारे देशभक्त आता पांघरुन घेऊन झोपलेत का?'

काँग्रेसच्या काळात झालेल्या पेट्रोल डिझेल दरवाढीवर (Fuel Pirce hike) टीका करणारे बॉलिवूड कलाकार आता इलेक्ट्रीक कार चालवतात का?, असा उपरोधिक टोला मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप (Bhai Jagtap) यांनी यापूर्वी लगावला होता. ...

क्रिती सनॉनसाठी अक्षय कुमार बनला फोटोग्राफर, क्लिक केलेला फोटो होतोय व्हायरल - Marathi News | Akshay kumar becomes photographer for kriti sanon, clicked photo goes viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :क्रिती सनॉनसाठी अक्षय कुमार बनला फोटोग्राफर, क्लिक केलेला फोटो होतोय व्हायरल

Akshay kumar turns photographer for krit Sanon bachchan pandey set : क्रितीचा हा फोटो जोरदार व्हायरल होत आहे. ...

Sandeep Nahar Suicide: Shocking!, अभिनेता संदीप नहारची हत्या? गळ्यावर जखमा, संशयाची सुई पत्नीवर - Marathi News | Shocking !, Actor Sandeep Nahar murdered? Wounds on the neck, the needle of suspicion on the wife | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Sandeep Nahar Suicide: Shocking!, अभिनेता संदीप नहारची हत्या? गळ्यावर जखमा, संशयाची सुई पत्नीवर

Sandeep Nahar Suicide : अभिनेता संदीप नहार सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करत आयुष्य संपवले. ...

तुमच्या सर्वोच्च बलिदानासाठी ऋृणी, पुलवामातील शहिदांना अक्षयचं अभिवादन  - Marathi News | Akshay kumar, greetings to the martyrs of Pulwama, indebted for your supreme sacrifice | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :तुमच्या सर्वोच्च बलिदानासाठी ऋृणी, पुलवामातील शहिदांना अक्षयचं अभिवादन 

अक्षय कुमारची हि पोस्ट त्याच्या चाहत्यांना खूप आवडली आहे ...