लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अकोला

अकोला

Akola, Latest Marathi News

गोंडवाना सुपरफास्टमध्येही स्लीपरचे चार डबे कमी होणार, थर्ड एसीचे आता दहा कोच; जनरलचा डबाही घटवला - Marathi News | Gondwana Superfast will also reduce four sleeper coaches, third AC now ten coaches; General's compartment was also reduced | Latest akola News at Lokmat.com

अकोला :गोंडवाना सुपरफास्टमध्येही स्लीपरचे चार डबे कमी होणार, थर्ड एसीचे आता दहा कोच; जनरलचा डबाही घटवला

आठवड्यातून दोन दिवस धावणाऱ्या या गाडीचे सेकंड स्लिपरचे चार डबे तर जनरलाचा एक डबा २१ व २३ जुलै २०२३ पासून कमी करण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला आहे. या गाडीत आता तृतीय श्रेणीचे डबे सहावरून थेट दहा करण्यात येणार आहेत. ...

गुढीपाडव्यालाही जिल्ह्यातील ३.३१ लाख गरीब कुटुंबांना मिळाला नाही ‘आनंदाचा शिधा’! - Marathi News | 3.31 lakh poor families of the district did not get Anandacha Shidha even on Gudhipadwa | Latest akola News at Lokmat.com

अकोला :गुढीपाडव्यालाही जिल्ह्यातील ३.३१ लाख गरीब कुटुंबांना मिळाला नाही ‘आनंदाचा शिधा’!

पुरवठादारांकडून शिधा जिन्नसांचा पुरवठा होणार तरी कधी? ...

महिलेच्या आत्महत्येप्रकरणी चार सदस्यीय समिती जीएमसीत दाखल, अधिष्ठातांसह विभागप्रमुखांची केली चौकशी - Marathi News | In the case of suicide of a woman, a four-member committee in the GMC and the department heads were interrogated | Latest akola News at Lokmat.com

अकोला :महिलेच्या आत्महत्येप्रकरणी चार सदस्यीय समिती जीएमसीत दाखल, अधिष्ठातांसह विभागप्रमुखांची केली चौकशी

यावेळी समितीने अधिष्ठाता यांच्यासह बालरोग विभागप्रमुखांची चौकशी केल्याची माहिती वैद्यकीय सुत्रांनी दिली.  ...

...अन् धावत्या जोड मालगाडीचे डबे झाले इंजिनपासून वेगळे; अकोला स्थानकावरील घटना - Marathi News | The coaches of the running trains became separate from the engines; Incident at Akola station | Latest akola News at Lokmat.com

अकोला :...अन् धावत्या जोड मालगाडीचे डबे झाले इंजिनपासून वेगळे; अकोला स्थानकावरील घटना

अर्धी मालगाडी थांबली बिर्ला गेट परिसरात ...

५० टक्के एकदम ओक्के, ५९ हजारांपेक्षा अधिक महिलांनी केला अर्ध्या तिकिटात प्रवास - Marathi News | 50 percent fare concession st buses maharashtra more than 59 thousand women traveled on half tickets akola | Latest akola News at Lokmat.com

अकोला :५० टक्के एकदम ओक्के, ५९ हजारांपेक्षा अधिक महिलांनी केला अर्ध्या तिकिटात प्रवास

एसटी बसमध्ये महिलांना प्रवास भाड्यात ५० टक्के सवलत देण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाची अंमलबजावणी १७ मार्चपासून सुरू झाली. ...

नाफेडमार्फत साडेपाच हजार क्विंटल हरभरा खरेदी - Marathi News | 17 thousand 660 farmers have registered online to purchase 5500 quintal gram through Nafed | Latest akola News at Lokmat.com

अकोला :नाफेडमार्फत साडेपाच हजार क्विंटल हरभरा खरेदी

१७ हजार ६६० शेतकऱ्यांनी केली ऑनलाईन नोंदणी ...

नाट्यगृहांमुळे नाटक प्रेक्षकांपर्यंत पाेहचणे शक्य - प्रशांत दामले - Marathi News |  Prashant Damle said that it is possible to reach the audience because of theaters | Latest akola News at Lokmat.com

अकोला :नाट्यगृहांमुळे नाटक प्रेक्षकांपर्यंत पाेहचणे शक्य - प्रशांत दामले

नाट्यगृहांमुळे नाटक प्रेक्षकांपर्यंत पाेहचणे शक्य आहे असे प्रशांत दामले यांनी म्हटले.  ...

Akola: आज जागतिक वन दिवस: अकोला जिल्ह्यात केवळ ७ टक्के भूभाग वनाच्छादित, ३७८.४३ चौ. किमी वनक्षेत्र - Marathi News | World Forest Day: Akola district has only 7 percent forest cover, 378.43 sq. km forest area | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोला जिल्ह्यात केवळ ७ टक्के भूभाग वनाच्छादित, अवघे ३७८.४३ चौ. किमी वनक्षेत्र

World Forest Day: मुळातच जंगलक्षेत्र कमी असलेल्या पश्चिम विदर्भातील अकोला जिल्ह्याचा केवळ सात टक्के भूभाग वनाच्छादित आहे. ५४३१.०० चौरस किलोमीटर भौगोलिक क्षेत्र असलेल्या अकोला जिल्ह्यात केवळ ३७८.४३ चौ. किमी वनक्षेत्र आहे. ...