अकोला शहरातील मार्गावर जड वाहनांना वाहतुकीकरीता रात्री १० वाजेपासून सकाळी ८ वाजेपर्यंत मोकळीक देऊन, जड वाहनांचे वाहतुकीकरीता शहरातील मार्गावर सकाळी ८ वाजेपासून ते रात्री १० वाजेपर्यंत पुर्णपणे प्रवेश बंदी करण्यात आली आहे. ...
स्वस्त धान्य दुकानातून शिधापत्रिकेवर मिळणारा अन्न धान्याचा लाभ हा पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहोचावा म्हणून शासनामार्फत ‘गिव्ह इट अप’, ही योजना राबविण्यात आली. ...
Akola: अवघ्या जगाचे लक्ष वेधून घेणाऱ्या 'बिपरजॉय' चक्रीवादळामुळे राज्यातील मान्सूनवर परिणाम झाल्याचे दिसून येत आहे. सद्य:स्थितीत पाऊस लांबला आहे. त्यामुळे आता पाणीटंचाईचे संकट गडद होण्याची भीती आहे. ...
या प्रकरणात जिल्हा व सत्र न्यायाधीश क्रमांक २ शयना पाटील यांनी १६ जून रोजी आरोपी वडिलांना १० वर्षे सक्तमजुरीचा कारावास यासह २५ हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा ठोठावली. ...