अहिल्यानगर: नीट पेपर फुटी प्रकरणातील आरोपी धनंजय लोखंडेला सायंकाळी साडेसात वाजता न्यायालयात हजर केले मुंबई - महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाकडून सकाळी 8 वाजल्यापासून पाकिस्तानी गँगस्टर शहजाद भट्टी याच्याशी संपर्कात आलेल्या व्यक्तींची चौकशी सुरू आहे. अहिल्यानगर : नीट पेपर फुटी प्रकरणी नगर जिल्ह्यातील तिन्ही संशयितांना ताब्यात घेतले आहे. त्या तिघांची एसपी ऑफिसमध्ये सध्या चौकशी सुरू आहे. किचनमध्ये बेशुद्ध, पहाटे ४:५५ वाजता कॉल... प्रतीक यादव यांच्या निधनावेळी कुठे होत्या अपर्णा यादव? नाशिक :पुणे शहादा एसटी बस चालकाचे बस वरील नियंत्रण सुटल्याने उमराणे गावाजवळ अपघात. झाडाला धडक देऊन बस उलटली. ६० प्रवासी जखमी. मालेगाव रुग्णालयात दाखल. पाकिस्तानने इराणला युद्धासाठी केली होती मदत, अमेरिकी हल्ल्यांपासून वाचण्यासाठी दिली जागा सोलापूर: शहरातील विविध भागात पाऊस सुरू, अचानक आलेल्या पावसानं सोलापूरकरांची धावपळ सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला प्रतिसाद; सोलापूर जिल्हा परिषद करणार इंधन बचत; दर सोमवारी सायकल प्रवास Pakistan IED Blast : Video - पाकिस्तान हादरलं! लक्की मरवतमध्ये भीषण IED स्फोट; पोलिसांच्या ताफ्यावर हल्ला, ७ जणांचा मृत्यू Nashik TCS Case : "सामाजिक दबाव, बदनामीची भीती..."; TCS प्रकरणात महिला आयोगाच्या अहवालात धक्कादायक खुलासे हळदीत आनंदाने नाचले अन् मुलीची पाठवणी करण्याआधीच बापाचा मृत्यू; पालघरमधील ह्रदयद्रावक घटना भोंदू खरातचे फसवणुकीचे जाळे ईडीकडून उलगडणार, रूपाली चाकणकरांच्या अडचणीत वाढ टीसीएस प्रकरणी निदा खानची न्यायालयीन कोठडीत रवानगी, दुसऱ्या गुन्ह्यात अटकेची शक्यता जहाजांवरील तीन प्रवाशांना हंटाव्हायरसची लागण, रुग्णांमध्ये एका महिलेचाही समावेश "ट्रेनला आग लागली, पळा, पळा...", अफवेमुळे प्रचंड गोंधळ; चेन खेचून प्रवाशांनी मारल्या उड्या
अकोला, मराठी बातम्या FOLLOW Akola, Latest Marathi News
Put your feet in warm water before going to bed to avoid joint pain : हिवाळ्यात हलका व्यायाम करून सांधेदुखीचा त्रास टाळता येऊ शकतो, असा सल्ला डॉक्टरांनी दिला. ...
Railway Doctor call : रेल्वेच्या १३८ या हेल्पलाइनवर संपर्क करून डॉक्टर कॉल सुविधेचा वापर केल्यास पुढील रेल्वेस्थानकावर वैद्यकीय सुविधा उपलब्ध होऊ शकते. ...
Four special trains between Jaipur and Hyderabad : या गाड्या अकोला रेल्वेस्थानकावरून जाणार असल्याने अकोलेकरांची सोय होणार आहे. ...
Vidhan Parishad Election Result: अकोला-वाशिम-बुलडाणा विधान परिषद मतदारसंघामध्येही BJPने Shiv Senaना आणि महाविकास आघाडीचा दारुण पराभव केला आहे. येथे भाजपाचे Vasant Khandelwal यांनी शिवसेनेचे मातब्बर नेते Gopikishan Bajoria यांना पराभूत केले आहे. ...
ओळख लपवण्यासाठी तरुणीने बुरखा घातला होता, त्यामुळे ती मुस्लीम असल्याचे समजून जमावाने तरुणाला बेदम मारहाण केली. ...
कोरोना विषाणू संसर्गाची नवीन प्रजाती (व्हेरिएंट) ‘ओमायक्रॉन’ आढळून आल्याने सर्वत्र भीतीचे वातावरण पसरले आहे. ...
Crime News : विपुल तेलगाेटे याने तीला विविध ठिकाणी फीरवीत शेतातील झाेडपडीमध्ये लैंगीक अत्याचार केले़. ...
Akola News : अभियानात जनतेने स्वयंस्फूर्तीने सहभागी व्हावे असे आवाहन जिल्हा प्रभारी ॲड.दिलीप सरनाईक यांनी केले आहे. ...