सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला प्रतिसाद; सोलापूर जिल्हा परिषद करणार इंधन बचत; दर सोमवारी सायकल प्रवास Pakistan IED Blast : Video - पाकिस्तान हादरलं! लक्की मरवतमध्ये भीषण IED स्फोट; पोलिसांच्या ताफ्यावर हल्ला, ७ जणांचा मृत्यू Nashik TCS Case : "सामाजिक दबाव, बदनामीची भीती..."; TCS प्रकरणात महिला आयोगाच्या अहवालात धक्कादायक खुलासे हळदीत आनंदाने नाचले अन् मुलीची पाठवणी करण्याआधीच बापाचा मृत्यू; पालघरमधील ह्रदयद्रावक घटना भोंदू खरातचे फसवणुकीचे जाळे ईडीकडून उलगडणार, रूपाली चाकणकरांच्या अडचणीत वाढ टीसीएस प्रकरणी निदा खानची न्यायालयीन कोठडीत रवानगी, दुसऱ्या गुन्ह्यात अटकेची शक्यता जहाजांवरील तीन प्रवाशांना हंटाव्हायरसची लागण, रुग्णांमध्ये एका महिलेचाही समावेश "ट्रेनला आग लागली, पळा, पळा...", अफवेमुळे प्रचंड गोंधळ; चेन खेचून प्रवाशांनी मारल्या उड्या केदारनाथवरुन परतताना ट्रेनमधून कुठे गायब झाली 'ती'? स्वत:च सांगितली ६ दिवसांची मिसिंग मिस्ट्री Nida Khan : ब्रेनवॉशसाठी १७१ लिंक्स, धर्माकडे आकर्षित करण्यासाठी...; निदा खानच्या फोनमधून उलगडणार मोठं रहस्य सोलापूर : सोलापुरातील पाणीपुरवठ्यावरून ठाकरे सेना आक्रमक; महापालिकेत फोडल्या मातीच्या घागरी "भ्रष्टाचार करू नका, निवडणुका झाल्याने पंतप्रधानांचं आवाहन म्हणजे..."; रोहित पवारांचा निशाणा Chandranath Rath : मोठी कारवाई! सुवेंदू अधिकारींचे PA चंद्रनाथ यांच्या हत्येप्रकरणी हिस्ट्रीशीटरसह ३ जणांना अटक हंटाव्हायरसच्या विळख्यात सापडलेले जहाज अखेर स्पेनमध्ये पोहोचले, युद्धपातळीवर मोहीम
अकोला, मराठी बातम्या FOLLOW Akola, Latest Marathi News
जिल्ह्यात सोमवार, दि.२९ ऑगस्ट रोजी पहाटेपासून ढगाळ वातावरण होते. दुपारच्या सुमारास जिल्ह्यात पावसाने दमदार हजेरी लावली. ...
दुपारी १ वाजेपर्यंत जिल्हा परिषदेच्या ५३ पैकी एकाही सदस्याचे मतदान झाले नाही. ...
Pola Festival : दोन वर्षानंतर यंदा अकोला शहरात पोळा उत्सव दणक्यात साजरा करण्यात आला. ...
Editors View : अतिशय उत्साहाने व श्रद्धेने पार पडलेल्या अकोल्यातील कावड यात्रेत स्थानिक प्रशासनाची त्रयस्थता नजरेत भरल्याखेरीज राहिली नाही. ...
Akola News: डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठात सध्या अनागोंदी कारभार सुरू असून विद्यापीठातील मुलींच्या वसतिगृहात एक युवक वेशांतर करून शिरल्याचा व्हिडिओ मंगळवारी सकाळी व्हायरल झाला. हा प्रकार आठ दिवसांपूर्वीचा असल्याचे सांगण्यात येत आहे. ...
Kawad Festival : कावडने आणलेल्या पुर्णेच्या जलाचा जलाभिषेक शहरातील शिव मंदिरात केला. ...
Akola : अकोला शहराचे आराध्य दैवत राजराजेश्वर मंदिरात दरवर्षी मोठ्या प्रमाणात श्रावण उत्सव साजरा केला जातो. ...
Kawad-Palkhi Mahotswa : अकोट फैल भागात दाखल झालेल्या कावड व पालख्यांचे ठिकठिकाणी स्वागत करण्यात येत आहे. ...