लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अकोला महानगरपालिका

अकोला महानगरपालिका

Akola municipal corporation, Latest Marathi News

प्रभागात मुरूम टाकण्याची जबाबदारी क्षेत्रीय अधिकाऱ्यांकडे! - Marathi News | Regional authorities have the responsibility to put debries in the area! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :प्रभागात मुरूम टाकण्याची जबाबदारी क्षेत्रीय अधिकाऱ्यांकडे!

रस्ता ही बाब बांधकाम विभागाच्या अखत्यारित असतानासुद्धा त्यावर मुरूम टाकण्याची जबाबदारी मनपा आयुक्तांनी क्षेत्रीय अधिकाºयांकडे सोपविली आहे. ...

‘आरओ प्लांट’च्या ठिकाणी ‘रेनवॉटर हार्वेस्टिंग’ सक्तीचे - Marathi News | Rainwater Harvesting is compulsory at the place of 'RO Plant' | Latest akola News at Lokmat.com

अकोला :‘आरओ प्लांट’च्या ठिकाणी ‘रेनवॉटर हार्वेस्टिंग’ सक्तीचे

व्यावसायिकांनी तातडीने रेनवॉटर हार्वेस्टिंग करावे, अन्यथा तपासणीअंती कारवाई करण्याचे निर्देश महापालिका आयुक्त संजय कापडणीस यांनी जारी केले आहेत. ...

‘सब डिव्हिजन’ची कोंडी कायम; आयुक्तांनी गुंडाळला जनता दरबार! - Marathi News | Subdivision remains in control; Janata Darbar bundled by Commissioner | Latest akola News at Lokmat.com

अकोला :‘सब डिव्हिजन’ची कोंडी कायम; आयुक्तांनी गुंडाळला जनता दरबार!

सुरुवातीला एक-दोन आठवडे प्रस्ताव निकाली काढल्यानंतर आयुक्तांनी जनता दरबार गुंडाळला. ...

महिला व बालकल्याण सभापतीपदी मनीषा भंसाली अविरोध - Marathi News | Manisha Bhansali as Women and Child Development Chairman | Latest akola News at Lokmat.com

अकोला :महिला व बालकल्याण सभापतीपदी मनीषा भंसाली अविरोध

अकोला: मनपातील महिला व बालकल्याण समितीच्या सभापती पदासाठी भाजपच्या नगरसेविका मनीषा भंसाली यांची अविरोध निवड झाली. ...

महापालिकेत विभागीय चौकशींचे अहवाल गुलदस्त्यात - Marathi News | Report of departmental inquiry of municipal corporation pending | Latest akola News at Lokmat.com

अकोला :महापालिकेत विभागीय चौकशींचे अहवाल गुलदस्त्यात

प्रकरणे तातडीने निकाली काढण्याचा शासनाचा आदेश असताना महापालिकेच्या सामान्य प्रशासन विभागाने असे अनेक अहवाल गुलदस्त्यात ठेवले आहेत. ...

मनपा शिक्षकांच्या बदल्या रद्द - Marathi News | Transfer of municipal teachers canceled | Latest akola News at Lokmat.com

अकोला :मनपा शिक्षकांच्या बदल्या रद्द

शिक्षकांच्या बदल्यांची फाइलच मनपा आयुक्त कापडणीस यांनी मागवून तपासणी केल्यावर या बदल्या रद्द करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. ...

मनपातील लेटलतिफ १५ कर्मचाऱ्यांचे एक दिवसाचे वेतन कापले - Marathi News | Delay on work; employees cut one day's salary | Latest akola News at Lokmat.com

अकोला :मनपातील लेटलतिफ १५ कर्मचाऱ्यांचे एक दिवसाचे वेतन कापले

अकोला: दररोज कार्यालयात लेट येणाºया अकोला महापालिकेच्या १५ कर्मचाºयांवर एक दिवसाचे वेतन कपातीची कारवाई झाली आहे. ...

काला चबुतरा, इंदौर गल्लीतील अतिक्रमणाचा सफाया - Marathi News | Encroachment removed in Akola | Latest akola News at Lokmat.com

अकोला :काला चबुतरा, इंदौर गल्लीतील अतिक्रमणाचा सफाया

महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने सिटी कोतवाली ते जुना भाजी बाजार, तसेच काला चबुतरा बाजार व इंदौर गल्लीतील अतिक्रमणाचा सफाया केला. ...