लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अकोला महानगरपालिका

अकोला महानगरपालिका

Akola municipal corporation, Latest Marathi News

ऐन सणासुदीच्या दिवसांत मूलभूत सुविधांची बोंबाबोंब - Marathi News | Fiasco of basic facilities during the festival days | Latest akola News at Lokmat.com

अकोला :ऐन सणासुदीच्या दिवसांत मूलभूत सुविधांची बोंबाबोंब

ऐन सणासुदीच्या दिवसांत शहराच्या गल्लीबोळांसह मुख्य बाजार तसेच सार्वजनिक ठिकाणी घाणीचे साम्राज्य पसरल्याचे किळसवाणे चित्र समोर आले आहे. ...

मनपाचा कारभार रसातळाला; नगरसेवकांसाठी बैठक - Marathi News | Corporate Affairs Meeting for councilors Akola municipal corporation | Latest akola News at Lokmat.com

अकोला :मनपाचा कारभार रसातळाला; नगरसेवकांसाठी बैठक

महापौर व आयुक्तांनी उद्या शनिवार व रविवारी झोननिहाय नगरसेवक, झोन अधिकारी व विभाग प्रमुखांच्या बैठकीचे आयोजन केल्याची माहिती आहे. ...

रस्ते झाले निसरडे; अकोलेकरांनो जपून वाहने चालवा! - Marathi News | The roads become slippery in Akola; drive safely! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :रस्ते झाले निसरडे; अकोलेकरांनो जपून वाहने चालवा!

चिखलमय झालेल्या रस्त्यावरून दुचाकीसह चारचाकी वाहनेसुद्धा घसरत आहेत. ...

सरकारी बगिचा ते खोलेश्वर रस्त्याचे निर्माण; रस्त्याच्या मधोमध विद्युत खांब कायम - Marathi News | Construction of Government Gardens to Kholeshwar Road; Electrical poles in the middle of the road | Latest akola News at Lokmat.com

अकोला :सरकारी बगिचा ते खोलेश्वर रस्त्याचे निर्माण; रस्त्याच्या मधोमध विद्युत खांब कायम

सत्ताधाऱ्यांचेही दुर्लक्ष होत असल्याने खोलेश्वर भागातील नागरिकांमध्ये तीव्र नाराजीचा सूर आहे. ...

अस्वच्छतेचा कळस; पडीत प्रभाग बनले पैसे खाण्याचे कुरण - Marathi News | uncleanness; ward became a fodder camp for corporators in Akola | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अस्वच्छतेचा कळस; पडीत प्रभाग बनले पैसे खाण्याचे कुरण

नगरसेवकांचे प्रभागातील साफसफाईकडे दुर्लक्ष होत असल्यामुळे सर्वत्र घाण व अस्वच्छतेने कळस गाठल्याचे चित्र समोर आले आहे. ...

कावड मार्गावर अस्वच्छतेचा कळस; नगरसेवकांच्या डोळ्यांवर पट्टी - Marathi News | The uncleanness on the Kawad route; A blindfold on the eyes of a councilor | Latest akola News at Lokmat.com

अकोला :कावड मार्गावर अस्वच्छतेचा कळस; नगरसेवकांच्या डोळ्यांवर पट्टी

अकोट फैल परिसर तसेच सरकारी गोदामाजवळील जंगलेश्वर मंदिर परिसरात घाणीचे साम्राज्य पसरल्याचे समोर आले आहे. ...

अकोला शहरात मोकाट गुरेढोरे, कुत्रे, डुकरांचा उच्छाद; मनपा झोपेत - Marathi News | Wandring cattle, dogs, pigs in Akola City; The corporation in sleeps | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोला शहरात मोकाट गुरेढोरे, कुत्रे, डुकरांचा उच्छाद; मनपा झोपेत

शहरातील प्रमुख रस्ते असो वा गल्लीबोळात मोकाट गुरेढोरे, कुत्रे व डुकरांनी उच्छाद मांडला आहे. ...

शिवभक्तांची वाट खडतर; शिवाजी पार्क ते अब्दुल हमीद चौकापर्यंत खड्डेच खड्डे - Marathi News | The path of Shiva devotees is tough; Pits on Shivaji Park to Abdul Hamid Chowk | Latest akola News at Lokmat.com

अकोला :शिवभक्तांची वाट खडतर; शिवाजी पार्क ते अब्दुल हमीद चौकापर्यंत खड्डेच खड्डे

कावडधारी शिवभक्तांचा खरा कस शिवाजी पार्क ते अब्दुल हमीद चौकापर्यंत लागणार असून, या मार्गाची अक्षरश: चाळण झाल्याचे चित्र आहे. ...