अकोला : शहरातील मालमत्ताधारकांजवळून थकीत मालमत्ता कर वसुली करण्यात अपयशी ठरलेल्या कर विभागातील सहा कर्मचाऱ्यांना महापालिका आयुक्त जितेंद्र वाघ यांनी गुरुवारी तडकाफडकी निलंबित केले. ...
अकोला : शहरातील मुख्य रस्त्यांसह जागोजागी ठिय्या मांडणाºया मोकाट जनावरांची समस्या पाहता अशा जनावरांना पकडण्याचा दावा करणाºया कोंडवाडा विभागाच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. हा विभाग चक्क प्रशासनाच्या हातावर तुरी देत असल्याचे निदर्शन ...
अकोला : भूमिगत गटार योजनेच्या नावाखाली मोर्णा नदी पात्रातील काम अतिशय निकृष्ट दर्जाचे सुरू असल्याचा प्रकार शिवसेना आमदार गोपीकिशन बाजोरिया, महापौर विजय अग्रवाल, मनपा आयुक्त जितेंद्र वाघ यांच्यासह महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे मुख्य अभियंता, प्रदूषण निय ...
अकोला : विदर्भातील सुशिक्षित बेरोजगार तरुणांना रोजगार उपलब्ध करून देण्याच्या उद्देशातून मदर फु्रट अॅण्ड व्हिजिटेबल प्रा.लि. दिल्लीच्यावतीने एप्रिल २०१८ मध्ये महापालिका क्षेत्रात विविध ठिकाणी ‘मदर डेअरी’ उभारण्यासाठी सर्व्हे करण्यात आला होता. ...
थकीत रकमेचा आकडा पाहून डोके गरगरण्याची वेळ आली असून तब्बल ४१ कोटींच्या टॅक्स वसूलीसाठी मनपा प्रशासनाने १ सप्टेंबर पासून धडक मोहिम राबवण्याचा निर्णय घेतला आहे. ...