लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अकोला महानगरपालिका

अकोला महानगरपालिका

Akola municipal corporation, Latest Marathi News

मनपाच्या वाहनांवर ‘जीपीएस’प्रणालीद्वारे ‘वॉच’ - Marathi News |  'Watch' on 'GPS' system of Municipal vehicles | Latest akola News at Lokmat.com

अकोला :मनपाच्या वाहनांवर ‘जीपीएस’प्रणालीद्वारे ‘वॉच’

अकोला: महापालिक ा प्रशासनाच्यावतीने वाहनांवर लक्ष ठेवण्यासाठी ‘जीपीएस’ प्रणालीचा वापर केला जाणार आहे. ...

 पाणी पाउचच्या कारखान्यावर मनपासह प्रदूषण नियंत्रण मंडळाची कारवाई - Marathi News | Action on water pouches factory in Akola | Latest akola News at Lokmat.com

अकोला : पाणी पाउचच्या कारखान्यावर मनपासह प्रदूषण नियंत्रण मंडळाची कारवाई

पाणी पाउचच्या कारखान्यावर मंगळवारी महापालिका आयुक्त जितेंद्र वाघ यांच्यासह प्रदूषण नियंत्रण मंडळाचे पर्यावरण अधिकारी जितेंद्र पुराटे यांनी धाड घातली. ...

दांडीबहाद्दर कर्मचाऱ्यांवर ‘बायोमेट्रिक मशीन’चा उतारा - Marathi News | 'Biometric Machine' in Akola municipal corporation | Latest akola News at Lokmat.com

अकोला :दांडीबहाद्दर कर्मचाऱ्यांवर ‘बायोमेट्रिक मशीन’चा उतारा

दांडीबहाद्दर कर्मचाºयांसह शिक्षक व सफाई कर्मचाºयांना वेसण घालण्यासाठी महापालिका आयुक्त जितेंद्र वाघ यांनी ‘बायोमेट्रिक मशीन’चा ठोस तोडगा काढला आहे. ...

हद्दवाढीत समाविष्ट नवीन प्रभागातील विकास कामे लागणार मार्गी - Marathi News | Developments will be required to be included in the new areas of development | Latest akola News at Lokmat.com

अकोला :हद्दवाढीत समाविष्ट नवीन प्रभागातील विकास कामे लागणार मार्गी

मनपा प्रशासनाने ५९० विकास कामांचा प्रस्ताव तयार करीत जिल्हाधिकाऱ्यांच्या मंजूरीनंतर प्रशासकीय मंजूरीसाठी शासनाकडे नुकताच सादर केल्याची माहिती आहे. ...

‘पीएम’आवास योजनेसाठी हवा खासगी जमिनीला ‘टीडींआर’ - Marathi News | 'Private' land for 'PM Housing Scheme' TDR | Latest akola News at Lokmat.com

अकोला :‘पीएम’आवास योजनेसाठी हवा खासगी जमिनीला ‘टीडींआर’

खासगी जमिनीला ‘टीडीआर’ (हस्तांतरणीय विकास हक्क) लागू करण्याच्या मागणीचा प्रस्ताव अकोला महापालिकेने संचालक नगररचना विभाग पुणे कार्यालयाकडे सादर केल्याची माहिती आहे. ...

भूखंड घेतला ताब्यात; शाळेला लावले कुलूप, महापालिकेची कारवाई  - Marathi News | possession of plot; Action taken by municipal corporation | Latest akola News at Lokmat.com

अकोला :भूखंड घेतला ताब्यात; शाळेला लावले कुलूप, महापालिकेची कारवाई 

अकोला : मनकर्णा प्लॉटस्थित महापालिकेच्या भूखंडावर अवैधरीत्या कब्जा करण्याचा प्रकार उघडकीस आला होता. या प्रकरणाची गंभीर दखल घेत सोमवारी मनपा प्रशासनाने शेख नावेद शेख इब्राहिम याच्याकडून भूखंड ताब्यात घेतला ...

अनधिकृत इमारती, प्लॉटच्या नोंदणीवर महापालिकेची टाच - Marathi News |  The municipal heap of unauthorized buildings | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अनधिकृत इमारती, प्लॉटच्या नोंदणीवर महापालिकेची टाच

बुलडाणा : महानुभाव, निर्गुण व निराकार परमेश्वर म्हणून ओळख असलेले श्रीचक्रधर स्वामी महाराष्ट्र भ्रमंतीवेळी मेहकर येथे आले असता भैरव व बाणेश्वराच्या मंदिरामध्ये त्यांनी दहा महिने वास्तव्य केले होते. ...

धार्मिक स्थळांचा अहवाल सादर करा; मनपा नगररचनाकार यांचे झोन अधिकाऱ्यांना निर्देश - Marathi News | Submit report of religious places; Municipal Commissioner instructed zonal officials | Latest akola News at Lokmat.com

अकोला :धार्मिक स्थळांचा अहवाल सादर करा; मनपा नगररचनाकार यांचे झोन अधिकाऱ्यांना निर्देश

हवाल सादर करण्यास मागील दोन महिन्यांपासून टाळाटाळ करणाºया महापालिकेच्या झोन अधिकाºयांना आता १० सप्टेंबरपर्यंत मुदत देण्यात आली. ...