लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अकोला महानगरपालिका

अकोला महानगरपालिका, मराठी बातम्या

Akola municipal corporation, Latest Marathi News

राजकीय पक्ष धर्मसंकटात; नगरसेवकांची ‘स्थायी’मध्ये जाण्यास नकारघंटा - Marathi News | Political parties in conflict; Councilors refused to go to 'Permanent' | Latest akola News at Lokmat.com

अकोला :राजकीय पक्ष धर्मसंकटात; नगरसेवकांची ‘स्थायी’मध्ये जाण्यास नकारघंटा

अकोला : एरव्ही महापालिकेच्या स्थायी समितीमध्ये जाण्यासाठी राजकीय पक्षांकडे उड्या मारणाºया नगरसेवकांनी यंदा हात आखडता घेतल्याचे चित्र आहे. यावर्षी ... ...

आॅनलाइन मालमत्ता प्रणालीकडे अकोलेकरांची पाठ - Marathi News | Akolekar turn back towards online property tax system | Latest akola News at Lokmat.com

अकोला :आॅनलाइन मालमत्ता प्रणालीकडे अकोलेकरांची पाठ

अकोला: सर्वसामान्य नागरिकांना मालमत्ता कराचा भरणा थेट घरबसल्या करता यावा, यासाठी महापालिका प्रशासनाने आॅनलाइन प्रणाली विकसित केली. या प्रणालीकडे अकोलेकरांनी पाठ फिरविली आहे. ...

मनपाच्या सोयीस्कर भूमिकेमुळे ‘ओपन स्पेस’वर अतिक्रमण - Marathi News | Encroachment on 'Open Space' due to MNP's convenient role | Latest akola News at Lokmat.com

अकोला :मनपाच्या सोयीस्कर भूमिकेमुळे ‘ओपन स्पेस’वर अतिक्रमण

अकोला: सर्वपक्षीय नगरसेवक तसेच महापालिकेच्या सोयीस्कर भूमिकेमुळे शहरातील ‘ओपन स्पेस’वर अतिक्रमण करण्याचे उद्योग कायम सुरूच असल्याचे चित्र आहे. ...

रस्त्यावर बांधकाम साहित्य; मनपाचा ‘अल्टिमेटम’ विरला हवेत! - Marathi News | construction materials on road; Manicipal corporation 'Ultimatum' gone in vain | Latest akola News at Lokmat.com

अकोला :रस्त्यावर बांधकाम साहित्य; मनपाचा ‘अल्टिमेटम’ विरला हवेत!

इशाºयाला एक महिन्याचा अवधी उलटून गेला असला, तरी आजपर्यंत ना बांधकाम साहित्य जप्त करण्यात आले ना दंड बजावण्यात आला. ...

मनपाचा ‘बीएसएनएल’ला झटका; पाणीपुरवठा बंद - Marathi News | Municipal corporation jolt bsnl; cut water supply | Latest akola News at Lokmat.com

अकोला :मनपाचा ‘बीएसएनएल’ला झटका; पाणीपुरवठा बंद

पाण्याचा अवैधरीत्या वापर करणारे ‘बीएसएनएल’चे अधिकारी-कर्मचारी व दूध डेअरी प्रशासनातील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या शासकीय निवासस्थानांचा पाणीपुरवठा बंद करण्याची कारवाई सोमवारी जलप्रदाय विभागाने केली. ...

महापालिकेच्या अर्थसंकल्पीय सभेचा मुहूर्त निघाला! - Marathi News | The budget session of the municipal council was started! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :महापालिकेच्या अर्थसंकल्पीय सभेचा मुहूर्त निघाला!

अकोला: शहर विकासाच्या अनुषंगाने तयार करण्यात आलेला महापालिकेचा अर्थसंकल्प येत्या २६ फेब्रुवारी रोजी सभेत सादर केला जाणार आहे. ...

स्थायी समिती : जुन्या चेहऱ्यांना पुन्हा संधी नाही; भाजपाचे संकेत - Marathi News |  Standing Committee: Old faces do not have a chance again; BJP signs | Latest akola News at Lokmat.com

अकोला :स्थायी समिती : जुन्या चेहऱ्यांना पुन्हा संधी नाही; भाजपाचे संकेत

अकोला: महापालिकेच्या १६ सदस्यीय स्थायी समितीमधील दोन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झालेले आठ सदस्य पायउतार होणार आहेत. त्यांच्या जागेवर नवीन सदस्यांची निवड करण्यासाठी मनपात २२ फेब्रुवारी रोजी विशेष सभेचे आयोजन करण्यात आले आहे. ...

ना धडक कारवाई, ना वसुली; टॅक्स विभाग ढिम्म - Marathi News | No action, no recovery; Dump the tax department | Latest akola News at Lokmat.com

अकोला :ना धडक कारवाई, ना वसुली; टॅक्स विभाग ढिम्म

अकोला: येत्या ३१ मार्चपर्यंत मनपाच्या मालमत्ता कर वसुली विभागाला ७१ कोटी रुपये थकीत टॅक्स वसूल करायचा आहे. त्यासाठी वसुली पथकांचे गठन करीत झोननिहाय ४०० मालमत्ताधारकांची यादी तयार केली. ...