अकोला : स्थानिक मलकापूर आणि खडकी परिसरातील न्यू महसूल कॉलनी, संंत नगर, साईनाथ नगर, संतोष नगर, जि.प. नगर, खडकी परिसरातील नागरी वसाहतीमधील रस्त्याची दूरावस्था झाली असून नगरसेवकांचे याकडे दुर्लक्ष आहे. ...
मनपाच्या बांधकाम विभागाचे तत्कालीन कार्यकारी अभियंता जयप्रकाश मनोहर यांना सेवेतून बडतर्फ करण्याचा निर्णय महापालिका आयुक्त जितेंद्र वाघ यांनी घेतला आहे. ...
अकोला - महापालिकेच्या मालकीच्या एक कोटी रुपयांच्या भूखंड घोटाळयात सिटी कोतवाली पोलिसांनी अटक केलेल्या नगरेसवीका पुत्र शेख नवेद यास बुधवारी न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने आरोपीची न्यायालयीन कोठडीत रवाणगी केली. ...
अकोला: महानगरपालिका हद्दवाढीच्या भागात मूलभूत सुविधा उपलब्ध नसताना, हद्दवाढीच्या क्षेत्रात समाविष्ट ४६ हजार मालमत्ताधारकांना कर आकारणीच्या नोटीस महानगरपालिका प्रशासनामार्फत बजावण्यात आल्या असून, कर आकारणीसंदर्भात १ जुलैपर्यंत आक्षेप मागविण्यात आले आह ...
अकोला: महापालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांची पटसंख्या वाढावी, या उद्देशातून सुरू केलेल्या बालवाड्या बंद करून त्याऐवजी आता एकात्मिक बाल विकास सेवा योजना विभागाच्या अखत्यारित असलेल्या शहरातील सर्व अंगणवाड्यांचे स्थानांतरण मनपा शाळांमध्ये केले जाणार आहे ...
अकोला : शहरातील मुख्य ५० रस्त्यांसह ११० प्रमुख चौकांमध्ये ‘एलईडी’ पथदिव्यांची उभारणी करण्यासाठी महापालिकेच्या स्तरावर २० कोटींची कामे केली जात आहेत. ...