अकोला : महापालिकेने सुरू केलेल्या बालवाडीवरील सेविका व मदतनीस यांचे चार महिन्यांचे मानधन रखडले आहे. शिक्षकांच्या बदली प्रकरणात हात ओले करणाऱ्या शिक्षण विभागाने अद्यापही सेविकांचे मानधन अदा केले नसल्याचे समोर आले आहे. ...
अकोला : शहरात महावितरणच्या विद्युत पोलसह काही नागरिकांच्या घरांवर अनधिकृतपणे फायबर आॅप्टीक केबलचे जाळे टाकल्या जात असल्याचा प्रकार गुरुवारी समोर आला. ...
अकोला : शहरातील रस्ते कामांच्या सामाजिक व तांत्रिक अंकेक्षणात (सोशल आॅडिट) गत शुक्रवारपर्यंत सहा दिवसांच्या कालावधीत शहरातील सहा रस्ते कामांचे नमुने घेण्यात आले असून, जिल्हाधिकारी कार्यालयात सीलबंद करून ठेवण्यात आले. ...
अकोला पूर्व विधानसभा मतदारसंघात येणाऱ्या डाबकी रोडवरील प्रभाग क्रमांक आठमधील असंख्य नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने रस्त्यावर उतरत रास्ता रोको आंदोलन छेडले. ...
अकोला : रस्ते कामांच्या नमुन्यांची प्रयोगशाळेत तज्ज्ञांमार्फत तपासणी करण्यात येणार असून, व्हिडिओ कॅमेराद्वारे चित्रीकरणात (इन कॅमेरा) नमुन्यांची तपासणी होणार आहे. ...
अकोला : महापालिकेची मुख्य जलवाहिनी फोडून लाखो लीटर पाण्याचा अपव्यय करणाऱ्या रिलायन्स जीओ इन्फोकॉम कंपनीने मनपा प्रशासनाला ठेंगा दाखवल्याचे समोर आले आहे. प्रशासनाने रिलायन्स कंपनीला जलवाहिनीच्या दुरुस्तीपोटी आठ लाख रुपये व पाण्याचा अपव्यय केल्याप्रकरण ...