लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अकोला महानगरपालिका

अकोला महानगरपालिका, मराठी बातम्या

Akola municipal corporation, Latest Marathi News

प्लास्टिक पिशव्यांची विक्री; मनपाने पुन्हा केली कारवाई; १० हजार दंड - Marathi News | Sale of plastic bags; action taken; 10 thousand penalty | Latest akola News at Lokmat.com

अकोला :प्लास्टिक पिशव्यांची विक्री; मनपाने पुन्हा केली कारवाई; १० हजार दंड

मलकापूर रोडवरील गोपाल सुपर बाजारच्या संचालकांना १० हजारांचा दंड आकारण्यात आला. ही कारवाई मंगळवारी करण्यात आली. ...

पाणी टंचाईच्या कामांचे होणार सोशल आॅडिट; महापालिकेचा निर्णय  - Marathi News |  Social audit of water scarcity works; Decision of municipality | Latest akola News at Lokmat.com

अकोला :पाणी टंचाईच्या कामांचे होणार सोशल आॅडिट; महापालिकेचा निर्णय 

नगरोत्थान योजनेच्या २ कोटी ५६ लाख निधीतून पाणी टंचाईची कामे करण्यात आली. यासर्व कामांचे सोशल आॅडिट करण्याचा निर्णय घेत प्रशासनाने खडकी येथील श्रीमती पंचफुलादेवी पाटील समाज कार्य महाविद्यालयाची निवड केली आहे. ...

‘आॅटोडीसीआर’ची प्रक्रिया खोळंबली; ‘ड’वर्ग महापालिकांचे कामकाज प्रभावित! - Marathi News | The process of 'AtodCR' is dropped; 'D' category corporation work affected! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :‘आॅटोडीसीआर’ची प्रक्रिया खोळंबली; ‘ड’वर्ग महापालिकांचे कामकाज प्रभावित!

महाआयटी विभागाने नियुक्त केलेल्या एजन्सीने कामकाज सुरू न केल्याने ‘ड’वर्ग महापालिकांचे कामकाज प्रभावित झाल्याचे चित्र समोर आले आहे. ...

घनकचऱ्याची अट शिथिल नाहीच; निविदा रखडली! - Marathi News |  Solid waste condition is not relaxed; Tender process stoped | Latest akola News at Lokmat.com

अकोला :घनकचऱ्याची अट शिथिल नाहीच; निविदा रखडली!

अट अद्यापही शिथिल न झाल्यामुळे निविदा प्रक्रिया रखडल्याचा मुद्दा महापौर विजय अग्रवाल यांनी मुंबईत पार पडलेल्या महापौर परिषदेत उपस्थित केला. ...

अकोला महापालिकेचा लाचखोर आरोग्य निरीक्षक गजाआड - Marathi News | Akola Municipal Corporation's Health Inspector bribe arested | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :अकोला महापालिकेचा लाचखोर आरोग्य निरीक्षक गजाआड

अकोला - महापालिकेत कार्यरत असलेल्या एका महिला सफाई कामगाराच्या जुलै महिन्यात झालेल्या ९ गैरहजेरी नियमीत करण्यासाठी एक हजार ८०० रुपयांची लाच घेणाऱ्या आरोग्य निरीक्षकास अकोला लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने सोमवारी सकाळी १० वाजता रंगेहाथ अटक केली. ...

अकोला शहरातील ३०८ भूखंडांचे सातबारा शासनाच्या नावे! - Marathi News | Akola City of 308 plots in the name of Government! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोला शहरातील ३०८ भूखंडांचे सातबारा शासनाच्या नावे!

 अकोला : शहरातील सार्वजनिक मालकीच्या खुल्या भूखंडांची तपासणी महसूल विभागामार्फत करण्यात आली असून, ३०८ खुल्या भूखंडांचे सात-बारा शासनाच्या नावावर करण्यात आले. ...

...तर महापालिका क्षेत्रात बांधकामांना मंजुरी नाहीच! - Marathi News |  Construction in municipal area is not approved! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :...तर महापालिका क्षेत्रात बांधकामांना मंजुरी नाहीच!

बांधकामाची परवानगी देण्यापूर्वी रेन वॉटर हार्वेस्टिंग सक्तीचे करा, अन्यथा त्याशिवाय बांधकामांचे आराखडे मंजूर न करण्याचे स्पष्ट निर्देश राज्य शासनाने जारी केले आहेत. ...

वास्तुविशारदांच्या संकल्पनेतून उभी राहील अकोला मनपाची इमारत - Marathi News | Akola Municipal's building will stand by the architect's ideas | Latest akola News at Lokmat.com

अकोला :वास्तुविशारदांच्या संकल्पनेतून उभी राहील अकोला मनपाची इमारत

अकोला : महापालिकेच्या नवीन प्रशासकीय इमारतीसह जुन्या बस स्थानकाच्या जागेवर तसेच जनता भाजी बाजारच्या जागेवर उभारल्या जाणारी कमर्शियल कॉम्पलेक्सची इमारत बांधकाम क्षेत्रामध्ये गाढा अभ्यास असणाऱ्या नामवंत वास्तुविशारदांच्या संकल्पनेतून उभारण्यासाठी महापौ ...