लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अकोला महानगरपालिका

अकोला महानगरपालिका, मराठी बातम्या

Akola municipal corporation, Latest Marathi News

मनपा कर विभागातील सहा कर्मचारी निलंबित; कामचुकारपणा भोवला  - Marathi News | six employees suspended of Akola municipal corporation | Latest akola News at Lokmat.com

अकोला :मनपा कर विभागातील सहा कर्मचारी निलंबित; कामचुकारपणा भोवला 

अकोला : शहरातील मालमत्ताधारकांजवळून थकीत मालमत्ता कर वसुली करण्यात अपयशी ठरलेल्या कर विभागातील सहा कर्मचाऱ्यांना महापालिका आयुक्त जितेंद्र वाघ यांनी गुरुवारी तडकाफडकी निलंबित केले. ...

गणेशोत्सवाच्या परवानगीसाठी मनपात एक खिडकी योजना - Marathi News | one window Scheme for Ganeshotsav's permission | Latest akola News at Lokmat.com

अकोला :गणेशोत्सवाच्या परवानगीसाठी मनपात एक खिडकी योजना

विविध प्रकारच्या परवानग्या एकाच छताखाली उपलब्ध व्हाव्यात, या उद्देशातून महापालिकेच्या मुख्य सभागृहात एक खिडकी योजना कार्यान्वित करण्यात आली आहे. ...

अकोला शहरातील अनधिकृत इमारतींना क्षेत्रीय अधिकाऱ्यांचे अभय - Marathi News |  Unauthorized buildings in Akola city, regional officers negligence | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोला शहरातील अनधिकृत इमारतींना क्षेत्रीय अधिकाऱ्यांचे अभय

क्षेत्रीय अधिकाºयाने इमारतींचा अहवाल तर सोडाच अशा इमारतींचे मोजमापही केले नसल्याची माहिती समोर आली आहे. ...

कोंडवाडा विभागाकडून मनपाच्या हातावर तुरी; जनावरांना पकडण्याचा दावा ठरला फोल  - Marathi News | akola municipal corporation; fail to catch animals on the roads | Latest akola News at Lokmat.com

अकोला :कोंडवाडा विभागाकडून मनपाच्या हातावर तुरी; जनावरांना पकडण्याचा दावा ठरला फोल 

अकोला : शहरातील मुख्य रस्त्यांसह जागोजागी ठिय्या मांडणाºया मोकाट जनावरांची समस्या पाहता अशा जनावरांना पकडण्याचा दावा करणाºया कोंडवाडा विभागाच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. हा विभाग चक्क प्रशासनाच्या हातावर तुरी देत असल्याचे निदर्शन ...

भूमिगत गटार योजनेच्या च्या कामात निकृष्ट साहित्याचा वापर - Marathi News | Use of illicit material in the work of underground drainage scheme | Latest akola News at Lokmat.com

अकोला :भूमिगत गटार योजनेच्या च्या कामात निकृष्ट साहित्याचा वापर

अकोला : भूमिगत गटार योजनेच्या नावाखाली मोर्णा नदी पात्रातील काम अतिशय निकृष्ट दर्जाचे सुरू असल्याचा प्रकार शिवसेना आमदार गोपीकिशन बाजोरिया, महापौर विजय अग्रवाल, मनपा आयुक्त जितेंद्र वाघ यांच्यासह महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे मुख्य अभियंता, प्रदूषण निय ...

‘मदर डेअरी’च्या ठरावाचे भिजत घोंगडे; सुशिक्षित बेरोजगारांचे मनपाकडे लक्ष - Marathi News | Mother Dairy's resolution pending; Akola Municipal corporation | Latest akola News at Lokmat.com

अकोला :‘मदर डेअरी’च्या ठरावाचे भिजत घोंगडे; सुशिक्षित बेरोजगारांचे मनपाकडे लक्ष

अकोला : विदर्भातील सुशिक्षित बेरोजगार तरुणांना रोजगार उपलब्ध करून देण्याच्या उद्देशातून मदर फु्रट अ‍ॅण्ड व्हिजिटेबल प्रा.लि. दिल्लीच्यावतीने एप्रिल २०१८ मध्ये महापालिका क्षेत्रात विविध ठिकाणी ‘मदर डेअरी’ उभारण्यासाठी सर्व्हे करण्यात आला होता. ...

प्रभाव लोकमतचा : गोरक्षण रोडचे काम तातडीने निकाली काढा - मनपा आयुक्तांचे निर्देश  - Marathi News | Impact Lokmat: Take immediate action for the maintenance of Road | Latest akola News at Lokmat.com

अकोला :प्रभाव लोकमतचा : गोरक्षण रोडचे काम तातडीने निकाली काढा - मनपा आयुक्तांचे निर्देश 

महापालिका आयुक्त जितेंद्र वाघ यांनी नगररचना विभाग व विद्युत विभागातील अधिकाºयांना रस्त्याची समस्या तातडीने निकाली काढण्याचे स्पष्ट निर्देश दिले. ...

४१ कोटींच्या टॅक्स वसूलीसाठी अकोला मनपाची धडक मोहिम - Marathi News |  Akola Municipal Corporation's drive to recover tax of 41 crores | Latest akola News at Lokmat.com

अकोला :४१ कोटींच्या टॅक्स वसूलीसाठी अकोला मनपाची धडक मोहिम

थकीत रकमेचा आकडा पाहून डोके गरगरण्याची वेळ आली असून तब्बल ४१ कोटींच्या टॅक्स वसूलीसाठी मनपा प्रशासनाने १ सप्टेंबर पासून धडक मोहिम राबवण्याचा निर्णय घेतला आहे. ...