अकोला: कचऱ्याचे विलगीकरण करून त्याची विल्हेवाट लावण्याच्या प्रक्रियेसाठी आवश्यक असलेल्या प्रकल्प अहवालात (डीपीआर) नगर विकास विभागाच्या प्रधान सचिव मनीषा म्हैसकर यांनी त्रुटी काढल्याने घनकचरा व्यवस्थापनाचा मुद्दा लांबणीवर गेला आहे. ...
अकोला: तांत्रिक संवर्गातील पदे रिक्त असल्याची सबब पुढे करीत महापालिका प्रशासन व सत्ताधारी भाजपाने आउट सोर्सिंगमार्फत कंत्राटी कर्मचाºयांची पदभरती करण्याचा सपाटा लावला आहे. ...
अकोला : महानगरपालिका आयुक्त जितेंद्र वाघ रजेवर गेल्याने १५ डिसेंबरपर्यंत महानगरपालिका आयुक्त पदाचा अतिरिक्त प्रभार जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांच्याकडे देण्यात आला आहे. ...
अकोला: अकोला महापालिकेच्या एकवीसशे कर्मचाºयांना पुन्हा पगाराच्या प्रतीक्षेत ताटकळत राहण्याची वेळ आली आहे. सप्टेंबर, आॅक्टोबर, नोव्हेंबर महिन्याचे कर्मचाºयांचे पगार थकले आहे. द ...
अकोला: महापालिका आयुक्त जितेंद्र वाघ यांची नियुक्ती महसूल विभागात आहे. त्यांची महापालिका आयुक्त पदी असलेली प्रतिनियुक्ती नोव्हेंबर मध्येच संपली असून त्यांना आता मुळ विभागा परतण्याचे वेध लागले असल्याची माहिती आहे. ...
अकोला: केंद्र शासनाच्या स्वच्छ भारत अभियान अंतर्गत शहरात ‘जिओ टॅगिंग’ न करताच बांधण्यात आलेल्या शौचालयांची तपासणी करण्यासाठी सत्तापक्ष भाजपने चौकशी समितीचे गठन केले. ...