Ajit Pawar News in Marathi | अजित पवार मराठी बातम्या, व्हिडिओFOLLOW
Ajit pawar, Latest Marathi News
अजित पवार (Ajit Pawar) हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते होते. आमदार, खासदार, मंत्री, विरोधी पक्षनेते अशी विविध पदं त्यांनी भूषवली. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून त्यांची कारकीर्द कायमच चर्चेत राहिली. ज्येष्ठ नेते शरद पवार हे त्यांचे काका. त्यांच्याकडूनच अजित पवारांनी राजकारणाचे धडे घेतले होते. महाराष्ट्र जाणणारे, प्रशासनावर वचक असलेले आणि शिस्तप्रिय राजकारणी अशी ओळख त्यांनी निर्माण केली होती. शरद पवारांपासून फारकत घेत, अजितदादांनी पुकारलेल्या बंडामुळे राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडली होती. त्यानंतर त्यांनी भाजपाप्रणित महायुतीसोबत जाण्याचा निर्णय घेतला होता आणि ते राज्य सरकारमध्ये उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री होते. २८ जानेवारी २०२६ रोजी बारामती येथे भीषण विमान अपघातात अजित पवार यांचा मृत्यू झाला. ते ६६ वर्षांचे होते. Read More
Ajit Pawar पवारांच्या कार्यक्रमाला खुद्द शिवसेनेनं विरोध केलाय. तुम्ही अगदी बरोब्बर ऐकताय. आता पवारांच्या कार्यक्रमाला शिवसेना विरोध करतेय म्हणजे नक्कीच काहीतरी सिरीअस कारण असणार. म्हणजे जिल्ह्यातली विकासकामं व्हावीत म्हणून पाठपुरावा केला शिवसेनेनं. ...
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार रोखठोक शैली, रांगडा बाणा आणि जे आहे ते तोंडावर बोलायचं यासाठी ओळखले जातात. अजितदादांचा असाच किस्सा समोर आला. त्याचं झालं असं जिल्हा नियोजन बैठक सुरु होती. उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री म्हणून दादा या बैठकीला होते. यावे ...
Chandrakant Patil Press Conference : चंद्रकांतदादांनी अजितदादांना टोला लगावलाय. ५४ नगरपंचायतीत आमची जुळवाजुळव सुरु आहे, आम्ही भाजपला सत्तेपासून दूर ठेवू असं अजितदादा म्हणाले होते. आता त्यावरुनच चंद्रकांत पाटलांनी अजितदादंना टोमणा मारलाय. दादा जशी तुम ...
राज्यातील नगरपंचायत निवडणुकांचे निकाल जाहीर झाले आहेत.. भाजप आणि राष्ट्रवादीकडून आम्हीच नंबर वन असल्याचे दावे केले जात आहेत.. सर्वत्र जल्लोष सुरू आहे..प्रत्येक पक्षाचे नेते पदाधिकारी आपापल्या विजयी उमेदवारांचे अभिनंदन करत आहेत.. पुणे जिल्ह्यातील देहू ...
नगरपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादीचे रोहित पवार आणि रोहित पाटील हे दोन्ही युवा नेतृत्व बाजी मारताना दिसतंय.. त्यातूनही कवठेमहाकाळ निवडणकीत आर आर आबा यांचे पुत्र रोहित पाटील यांच्या विजयाचं तर विशेष कौतुक होतंय.. कारण इथे इतर पक्ष विरुद्ध राष्ट्रवादी असा ...