Next

आमचीही जुळवाजुळव सुरु, आम्ही गोट्या खेळत नाही... | Chandrakant Patil Angry on Ajit Pawar

By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2022 03:48 PM2022-01-25T15:48:26+5:302022-01-25T15:48:59+5:30

Chandrakant Patil Press Conference : चंद्रकांतदादांनी अजितदादांना टोला लगावलाय. ५४ नगरपंचायतीत आमची जुळवाजुळव सुरु आहे, आम्ही भाजपला सत्तेपासून दूर ठेवू असं अजितदादा म्हणाले होते. आता त्यावरुनच चंद्रकांत पाटलांनी अजितदादंना टोमणा मारलाय. दादा जशी तुमची जुळवाजुळव सुरु आहे, तशी आमचीही सुरु आहे, आम्हीही काही गोट्या खेळत नाहीयोत, असं चंद्रकांत पाटलांनी म्हटलंय. २८ महिने सरकारमध्ये नसतानाही आम्ही मविआला घासलंच की... असंही चंद्रकांतदादा म्हणाले. पाहुयात चंद्रकांत पाटील काय म्हणालेत...