लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अजित पवार

Ajit Pawar News in Marathi | अजित पवार मराठी बातम्या

Ajit pawar, Latest Marathi News

अजित पवार (Ajit Pawar) हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते होते. आमदार, खासदार, मंत्री, विरोधी पक्षनेते अशी विविध पदं त्यांनी भूषवली. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून त्यांची कारकीर्द कायमच चर्चेत राहिली. ज्येष्ठ नेते शरद पवार हे त्यांचे काका. त्यांच्याकडूनच अजित पवारांनी राजकारणाचे धडे घेतले होते. महाराष्ट्र जाणणारे, प्रशासनावर वचक असलेले आणि  शिस्तप्रिय राजकारणी अशी ओळख त्यांनी निर्माण केली होती. शरद पवारांपासून फारकत घेत, अजितदादांनी पुकारलेल्या बंडामुळे राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडली होती. त्यानंतर त्यांनी भाजपाप्रणित महायुतीसोबत जाण्याचा निर्णय घेतला होता आणि ते राज्य सरकारमध्ये उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री होते. २८ जानेवारी २०२६ रोजी बारामती येथे भीषण विमान अपघातात अजित पवार यांचा मृत्यू झाला. ते ६६ वर्षांचे होते. 
Read More
फुले वाडा स्मारकाच्या आजूबाजूची जागा मोठ्या प्रमाणात घेतली जाणार - अजित पवार - Marathi News | The land around the Phule Wada memorial will be taken in a big way Ajit Pawar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :फुले वाडा स्मारकाच्या आजूबाजूची जागा मोठ्या प्रमाणात घेतली जाणार - अजित पवार

सावित्रीबाई फुले यांनी भिडे वाड्याच्या कामातही कोणत्याही प्रकारच्या निधीची अडचण भासणार नाही ...

पवार आडनावाच्या मागे उभे राहा; अजितदादांच्या गुगलीवर शरद पवारांनी दिलेल्या उत्तराने पिकला हशा - Marathi News | Sharad Pawar pune pc answer to Ajit pawar speech in baramati | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पवार आडनावाच्या मागे उभे राहा; अजितदादांच्या गुगलीवर शरद पवारांनी दिलेल्या उत्तराने पिकला हशा

सुप्रिया सुळे याच मूळ पवार असल्याचं सुचवत शरद पवारांनी दिलेल्या हटके उत्तराने पत्रकार परिषदेत चांगलाच हशा पिकला. ...

गावपुढारी अजितदादांसोबत गेले: सुळेंच्या विजयाचा एकच मार्ग उरला, शरद पवारांनी तोच हेरला! - Marathi News | Sharad Pawar started using old tactics to campaign for Supriya Sule After local leaders going with Ajit Pawar in baramati lok sabha | Latest pune News at Lokmat.com

पुणे :गावपुढारी अजितदादांसोबत गेले: सुळेंच्या विजयाचा एकच मार्ग उरला, शरद पवारांनी तोच हेरला!

Baramati Lok Sabha: मतदारसंघातील महत्त्वाचे नेते आणि गावपुढारीही अजित पवारांसोबत दिसत असल्याने शरद पवार यांच्यासमोरील आव्हान खडतर झाल्याचं दिसत आहे. मात्र ही कोंडी फोडण्यासाठी पवारांनी आपल्या हुकमी मार्गाचा पुन्हा एकदा वापर सुरू केला आहे. ...

तुम्ही मला मूर्ख समजू नका; शिवतारेंबाबत 'तो' प्रश्न विचारताच अजित पवार भडकले! - Marathi News | Ajit Pawar got angry after being questioned about the allegations about Shiv Sena leader Vijay Shivtare | Latest pune News at Lokmat.com

पुणे :तुम्ही मला मूर्ख समजू नका; शिवतारेंबाबत 'तो' प्रश्न विचारताच अजित पवार भडकले!

Baramati Lok Sabha: बारामतीतील मेळाव्यात केलेल्या आरोपांविषयी आज पुणे येथे पत्रकारांनी सविस्तर माहितीची विचारणा करताच अजित पवार काहीसे भडकल्याचं पाहायला मिळालं. ...

भुजबळांचा मोठा खुलासा: नाशिकमधून उमेदवारी देण्यासाठी अजित पवार-पटेलांना थेट दिल्लीतून सूचना - Marathi News | BJP instructs Ajit Pawar to nominate chhagan Bhujbal from Nashik lok sabha seat | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :भुजबळांचा मोठा खुलासा: नाशिकमधून उमेदवारी देण्यासाठी अजित पवार-पटेलांना थेट दिल्लीतून सूचना

Nashik Lok Sabha: छगन भुजबळ यांनी उमेदवारीबद्दल केलेल्या वक्तव्यामुळे भाजप पक्षश्रेष्ठींकडून अजित पवारांच्या पक्षाच्या उमेदवारीतही हस्तक्षेप केला जातो का, याबाबतच्या चर्चांना उधाण आलं आहे. ...

“राज ठाकरेंचे नेतृत्व वेगळे, महायुतीला नक्कीच फायदा होईल”; अजित पवारांनी केले स्वागत - Marathi News | ncp dcm ajit pawar reaction over mns chief raj thackeray declared support to mahayuti | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“राज ठाकरेंचे नेतृत्व वेगळे, महायुतीला नक्कीच फायदा होईल”; अजित पवारांनी केले स्वागत

NCP DCM Ajit Pawar News: राज ठाकरेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे देशभरातील काम पाहिले आहे, असे अजित पवार म्हणाले. ...

राज ठाकरे की अजित पवार? आदेश बांदेकरांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले... - Marathi News | raj thackeray or ajit pawar marathi actor aadesh bandekar support whom watch | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :राज ठाकरे की अजित पवार? आदेश बांदेकरांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...

"राज ठाकरे की अजित पवार? कोणाला पाठिंबा" असा प्रश्न आदेश बांदेकर यांना मुलाखतीत विचारण्यात आला. क्षणभरही विचार न करता आदेश बांदेकर यांनी थेट या प्रश्नाचं उत्तर दिलं. ...

पुण्यात तब्बल १० हजार किलोंची मिसळ, दोन्ही दादांच्या मिश्किल शेरेबाजीने आणखी चव वाढली - Marathi News | In Pune, as much as 10 thousand kg of misal, both grandfathers tasted | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात तब्बल १० हजार किलोंची मिसळ, दोन्ही दादांच्या मिश्किल शेरेबाजीने आणखी चव वाढली

अयोध्येत तब्बल ७ हजार किलोचा विश्वविक्रमी शिरा साकारण्याकरिता वापरलेल्या कढईत आंतरराष्ट्रीय ख्यातीचे शेफ विष्णू मनोहर यांनी ही १० हजार किलो मिसळ तयार केली... ...