लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अजित पवार

Ajit Pawar News in Marathi | अजित पवार मराठी बातम्या

Ajit pawar, Latest Marathi News

अजित पवार (Ajit Pawar) हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते होते. आमदार, खासदार, मंत्री, विरोधी पक्षनेते अशी विविध पदं त्यांनी भूषवली. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून त्यांची कारकीर्द कायमच चर्चेत राहिली. ज्येष्ठ नेते शरद पवार हे त्यांचे काका. त्यांच्याकडूनच अजित पवारांनी राजकारणाचे धडे घेतले होते. महाराष्ट्र जाणणारे, प्रशासनावर वचक असलेले आणि  शिस्तप्रिय राजकारणी अशी ओळख त्यांनी निर्माण केली होती. शरद पवारांपासून फारकत घेत, अजितदादांनी पुकारलेल्या बंडामुळे राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडली होती. त्यानंतर त्यांनी भाजपाप्रणित महायुतीसोबत जाण्याचा निर्णय घेतला होता आणि ते राज्य सरकारमध्ये उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री होते. २८ जानेवारी २०२६ रोजी बारामती येथे भीषण विमान अपघातात अजित पवार यांचा मृत्यू झाला. ते ६६ वर्षांचे होते. 
Read More
लेकीच्या प्रेमापोटी शरद पवार धृतराष्ट्र झाले, सर्व सूनांचा अपमान केला - रुपाली ठोंबरे पाटील - Marathi News | Baramati Lok Sabha Election - Ajit Pawar Group's Rupali Thombre Patil criticized Sharad Pawar's statement | Latest pune News at Lokmat.com

पुणे :लेकीच्या प्रेमापोटी शरद पवार धृतराष्ट्र झाले, सर्व सूनांचा अपमान केला - रुपाली ठोंबरे पाटील

सूना मूळ घराण्यातील नाहीत हे विधान अपमानास्पद आहे. शरद पवारांकडून अशा विधानाची अपेक्षा नव्हती असंही रुपाली ठोंबरे पाटील यांनी स्पष्ट केले.  ...

मोहिते पाटलांचं ठरलं, पण माढ्यातील पुढचा अंक अजून बाकी?; रामराजे अजित पवारांच्या भेटीला  - Marathi News | Madha Lok Sabha Constituency Ramraje Naik Nimbalkar meets Ajit Pawar and Sunil Tatkare | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मोहिते पाटलांचं ठरलं, पण माढ्यातील पुढचा अंक अजून बाकी?; रामराजे अजित पवारांच्या भेटीला 

Ramraje Naik Nimbalkar: रामराजे नाईक निंबाळकर हेदेखील माढ्यातील महायुतीचे उमेदवार व विद्यमान खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांच्यावर नाराज असून ते शरद पवारांच्या पक्षात घरवापसी करण्याचा निर्णय घेऊ शकतात. ...

‘सकाळी उठल्यावर चिडायचे नाही...’ अजित पवारांनी स्वतःलाच बजावले; नेमकं प्रकरण काय? - Marathi News | 'You don't want to get angry when you wake up in the morning...' Ajit Pawar reminded himself; What exactly is the case? | Latest pune News at Lokmat.com

पुणे :‘सकाळी उठल्यावर चिडायचे नाही...’ अजित पवारांनी स्वतःलाच बजावले; नेमकं प्रकरण काय?

वादग्रस्त वक्तव्य करून उमेदवारची मते घटणार नाहीत, त्याची काळजीही कार्यकर्त्यांनी घ्यावी, असेही ते म्हणाले... ...

मूळ पवार व बाहेरून आलेले पवार यांच्यात फरक आहे - Marathi News | There is a difference between original Pawar and Pawar who came from outside | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मूळ पवार व बाहेरून आलेले पवार यांच्यात फरक आहे

शरद पवार : खडसेंना त्यांनी कुटुंब चालवणं अवघड केलं ...

मूळ पवार व बाहेरून आलेले पवार यांच्यात फरक; शरद पवारांचा रोख सुनेत्रा पवारांकडे? - Marathi News | Difference between native Pawar and imported Pawar Sharad Pawar criticize Sunetra Pawar? | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मूळ पवार व बाहेरून आलेले पवार यांच्यात फरक; शरद पवारांचा रोख सुनेत्रा पवारांकडे?

अजित पवार यांनी दोन दिवसांपूर्वी बारामतीमध्येच बोलताना शिवतारे यांना लोकसभा उमेदवारी करण्याविषयी फूस लावण्यात येत होती, शरद पवारांचा आरोप ...

बारामतीच्या विजयात सिंहाचा वाटा पुरंदरचा असेल; विजय शिवतारेंचा अजित पवारांना शब्द - Marathi News | Baramati Loksabha Election: Purandar will contribute more to Sunetra Pawar's victory than Baramati - Vijay Shivtare | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :बारामतीच्या विजयात सिंहाचा वाटा पुरंदरचा असेल; विजय शिवतारेंचा अजित पवारांना शब्द

Loksabha ELection 2024: बारामती लोकसभा मतदारसंघातील प्रचारासाठी आज सासवड येथे महायुतीचा मेळावा घेण्यात आला. या मेळाव्यातून विजय शिवतारेंनी अजित पवारांना शब्द दिला.  ...

अजित पवारांना ईनमीन चार जागा, त्यातही एक शिंदेंचा, दुसरा भाजपचा उमेदवार आयात; पुढे काय... - Marathi News | Ajit pawar vs Sharad Pawar News: Ajit Pawar got four seats in Mahayuti, import one candidate from Eknath Shinde Shivsena, the other from BJP; What next... | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अजित पवारांना ईनमीन चार जागा, त्यातही एक शिंदेंचा, दुसरा भाजपचा उमेदवार आयात; पुढे काय...

Ajit pawar vs Sharad Pawar News: अजित पवारांच्या वाट्याला सध्यातरी ४८ पैकी चार जागा आल्या आहेत. थोरल्या पवारांना टक्कर देण्याच्या नादात अजित पवारांना स्वपक्षातील उमेदवारच सापडलेले नाहीएत, अशी परिस्थिती राष्ट्रवादीवर आहे. ...

वादग्रस्त वक्तव्य करून उमेदवारची मते घटणार नाहीत, त्याची काळजी घ्या, अजित पवारांचा कार्यकर्त्यांना सल्ला - Marathi News | Ajit Pawar advice to the activists is to take care of the candidate's votes by making controversial statements | Latest pune News at Lokmat.com

पुणे :वादग्रस्त वक्तव्य करून उमेदवारची मते घटणार नाहीत, त्याची काळजी घ्या, अजित पवारांचा कार्यकर्त्यांना सल्ला

विरोधक सध्या मतदारांच्या मनात शंकाकुशंका निर्माण करण्याचे काम करत आहेत ...