लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अजित पवार

Ajit Pawar News in Marathi | अजित पवार मराठी बातम्या

Ajit pawar, Latest Marathi News

अजित पवार (Ajit Pawar) हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते होते. आमदार, खासदार, मंत्री, विरोधी पक्षनेते अशी विविध पदं त्यांनी भूषवली. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून त्यांची कारकीर्द कायमच चर्चेत राहिली. ज्येष्ठ नेते शरद पवार हे त्यांचे काका. त्यांच्याकडूनच अजित पवारांनी राजकारणाचे धडे घेतले होते. महाराष्ट्र जाणणारे, प्रशासनावर वचक असलेले आणि  शिस्तप्रिय राजकारणी अशी ओळख त्यांनी निर्माण केली होती. शरद पवारांपासून फारकत घेत, अजितदादांनी पुकारलेल्या बंडामुळे राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडली होती. त्यानंतर त्यांनी भाजपाप्रणित महायुतीसोबत जाण्याचा निर्णय घेतला होता आणि ते राज्य सरकारमध्ये उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री होते. २८ जानेवारी २०२६ रोजी बारामती येथे भीषण विमान अपघातात अजित पवार यांचा मृत्यू झाला. ते ६६ वर्षांचे होते. 
Read More
“अमोल कोल्हे अतिशय सुसंस्कृत लोकप्रतिनिधी, संसदेतही सर्वोत्तम कामगिरी”: सुप्रिया सुळे - Marathi News | ncp sharad pawar group mp supriya sule replied ajit pawar over criticised on mp amol kolhe | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“अमोल कोल्हे अतिशय सुसंस्कृत लोकप्रतिनिधी, संसदेतही सर्वोत्तम कामगिरी”: सुप्रिया सुळे

Supriya Sule News: अमोल कोल्हे यांनी मतदारसंघात खूप विकासकामे केली आहेत, असे सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे. ...

सांगली जिल्हा युवक राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या कार्याध्यक्षांचा राजीनामा  - Marathi News | Shivaji Mahadik of Sangli District Youth Nationalist Ajit Pawar Group resigns | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगली जिल्हा युवक राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या कार्याध्यक्षांचा राजीनामा 

सुशांत घोरपडे म्हैसाळ : सांगली जिल्हा युवक राष्ट्रवादी अजित पवार गटाचे कार्याध्यक्ष शिवाजी महाडिक यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. ... ...

"अजित दादांचा प्रचार करण्यासाठी गुंड फोन करतायत...," आमदार रोहित पवार यांचा गंभीर आरोप - Marathi News | Hooligans are calling to promote Ajit Dada MLA Rohit Pawar's serious allegation | Latest pune News at Lokmat.com

पुणे :"अजित दादांचा प्रचार करण्यासाठी गुंड फोन करतायत...," आमदार रोहित पवार यांचा गंभीर आरोप

अजित दादांचा प्रचार करण्यासाठी गुंड फोन करून धमक्या देत आहेत, असा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (शरदचंद्र पवार गट) आमदार रोहित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवार यांच्यावर केला आहे. ते माध्यमांसोबत बोलत होते. ...

वाद पेटला! कार्यसम्राट की नटसम्राट, अमोल कोल्हेंचे अजित पवारांच्या दुखऱ्या नशीवर बोट  - Marathi News | Amol Kolhe Vs Ajit Pawar Argument ignited! Work emperor or nut emperor, Amol Kolhe's finger on Ajit Pawar's painful issue on Shirur Loksabha Election maharashtra politics | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :वाद पेटला! कार्यसम्राट की नटसम्राट, अमोल कोल्हेंचे अजित पवारांच्या दुखऱ्या नशीवर बोट 

Amol Kolhe Vs Ajit Pawar: माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या प्रचारासाठी अजित पवार यांनी हडपसर विधानसभा मतदारसंघात सभा घेतली. यावेळी पवारांनी कोल्हे यांचा राजीनामा देण्याचा किस्सा पुन्हा ऐकवला. ...

साहेबांनी दादांची केलेली नक्कल आठवून मन:स्ताप करून घेऊ नका - Marathi News | Don't be saddened by remembering the imitation of ajit pawar by raj thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :साहेबांनी दादांची केलेली नक्कल आठवून मन:स्ताप करून घेऊ नका

राज ठाकरेंनी मनसैनिकांना विधानसभेच्या तयारीला लागा, असा संदेश दिला आहे. ...

अजितदादांनी धाडस दाखवून नाव सांगावं, मग त्यांना उत्तर मिळेल; रोहित पवारांचं चॅलेंज - Marathi News | Ajit pawar should dare to say the name then he will get the answer Rohit Pawars challenge | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अजितदादांनी धाडस दाखवून नाव सांगावं, मग त्यांना उत्तर मिळेल; रोहित पवारांचं चॅलेंज

Baramati Lok Sabha: धाडस करून तुम्ही नाव घेऊन आरोप करा, असं रोहित पवारांनी अजित पवार यांना उद्देशून म्हटलं आहे. ...

अजितदादांनीच आम्हाला २०१९ला भाजपमध्ये पाठवलं अन् आता तेही आले; मल्हार पाटलांचा दावा - Marathi News | It was Ajit pawar who sent us to BJP in 2019 and now he has come A sensational claim by Malhar Patil | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :अजितदादांनीच आम्हाला भाजपमध्ये पाठवलं अन् आता तेही आले; मल्हार पाटलांचा खळबळजनक दावा

Ajit Pawar: मल्हार पाटलांच्या या दाव्याने अजित पवारांचीच राजकीय कोंडी झाली असून त्यांनी मल्हार पाटील यांना कानउघडणी केल्याची चर्चा आहे. ...

भाजपने स्टार प्रचारकांच्या यादीतून सीएम शिंदे, उपमुख्यमंत्री पवार यांची नाव वगळली; समोर आलं मोठं कारण - Marathi News | BJP drops names of CM eknath Shinde, Deputy Chief Minister ajit Pawar from list of star campaigners | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :भाजपने स्टार प्रचारकांच्या यादीतून सीएम शिंदे, उपमुख्यमंत्री पवार यांची नाव वगळली; समोर आलं मोठं कारण

भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस आणि मुख्यालय प्रभारी अरुण सिंह यांनी मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांना पत्र लिहून नवीन स्टार प्रचारकांची यादी दिली आहे. या पत्रात शिंदे आणि पवार यांच्या नावांचा समावेश नाही. ...