लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अजित पवार

Ajit Pawar News in Marathi | अजित पवार मराठी बातम्या

Ajit pawar, Latest Marathi News

अजित पवार (Ajit Pawar) हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते होते. आमदार, खासदार, मंत्री, विरोधी पक्षनेते अशी विविध पदं त्यांनी भूषवली. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून त्यांची कारकीर्द कायमच चर्चेत राहिली. ज्येष्ठ नेते शरद पवार हे त्यांचे काका. त्यांच्याकडूनच अजित पवारांनी राजकारणाचे धडे घेतले होते. महाराष्ट्र जाणणारे, प्रशासनावर वचक असलेले आणि  शिस्तप्रिय राजकारणी अशी ओळख त्यांनी निर्माण केली होती. शरद पवारांपासून फारकत घेत, अजितदादांनी पुकारलेल्या बंडामुळे राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडली होती. त्यानंतर त्यांनी भाजपाप्रणित महायुतीसोबत जाण्याचा निर्णय घेतला होता आणि ते राज्य सरकारमध्ये उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री होते. २८ जानेवारी २०२६ रोजी बारामती येथे भीषण विमान अपघातात अजित पवार यांचा मृत्यू झाला. ते ६६ वर्षांचे होते. 
Read More
'तुमच्या स्वार्थाचं गणित उघड झालं'; मुख्यमंत्री केलं नाही म्हणणाऱ्या अजित पवारांना आव्हाडांचे प्रत्युत्तर - Marathi News | Baramati Loksabha Jitndra Awhad reply to Ajit Pawar who said he did not become Chief Minister | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'तुमच्या स्वार्थाचं गणित उघड झालं'; मुख्यमंत्री केलं नाही म्हणणाऱ्या अजित पवारांना आव्हाडांचे प्रत्य

बारामतीमध्ये बोलताना अजित पवार यांनी मुख्ममंत्रीपदाबाबत मोठं विधान केलं होतं. त्यावर आता शरद पवार गटाने प्रतिक्रिया दिली आहे. ...

भाजपने केलेल्या कामांचे श्रेय लाटण्याचा प्रयत्न; अजित पवारांचा शरद पवार गटावर आरोप - Marathi News | An attempt to take credit for the work done by the BJP; Ajit Pawar accuses Sharad Pawar group | Latest pune News at Lokmat.com

पुणे :भाजपने केलेल्या कामांचे श्रेय लाटण्याचा प्रयत्न; अजित पवारांचा शरद पवार गटावर आरोप

सांगवी (ता. बारामती) येथे रविवार ( दि. २८) रोजी बारामती लोकसभेच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांच्या प्रचारार्थ सभेत अजित पवार बोलत होते.... ...

बारामतीच्या सुनांनी घड्याळासमोरील बटण दाबून 'सून बाहेरची की घरची' हे दाखवून द्या - अजित पवार - Marathi News | Daughter-in-laws of Baramati should press the button in front of the clock to show 'daughter-in-law outside or home' - Ajit Pawar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बारामतीच्या सुनांनी घड्याळासमोरील बटण दाबून 'सून बाहेरची की घरची' हे दाखवून द्या - अजित पवार

भावनिक मुद्द्याला बळी न पडता घड्याळाला मत द्या, विकास कामांना निधी देण्यास कुठेही कमी पडणार नाही ...

त्यांनी बंडखोरी व डावपेच आखून सरकार पाडलं अन् मुख्यमंत्री झाले; अजितदादांचा शरद पवारांवर निशाणा - Marathi News | He overthrew the government and became the chief minister by plotting rebellion and strategy; Ajitdad targets Sharad Pawar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :त्यांनी बंडखोरी व डावपेच आखून सरकार पाडलं अन् मुख्यमंत्री झाले; अजितदादांचा शरद पवारांवर निशाणा

यशवंतराव चव्हाणांनी शरद पवारांना मानसपुत्र मानले असून त्यांना ही बंडखोरीची भूमिका आवडली नव्हती ...

"धरणासंदर्भात केलेल्या 'त्या' वाक्यामुळं माझं वाटोळं झालं"! अजित दादांनी 'तो' किस्सा जसाच्या तसा सांगितला - Marathi News | I was taken aback by the 'that' sentence about the dam! Ajit Dada told 'that' story as it is | Latest pune News at Lokmat.com

पुणे :"धरणासंदर्भात केलेल्या 'त्या' वाक्यामुळं माझं वाटोळं झालं"! अजित दादांनी 'तो' किस्सा जसाच्या तसा सांगितला

...यावेळी, अजित पवार यांनी कार्यकर्त्यांना इशारा वजा सूचना देत, धरणासंदर्भात केलेल्या 'त्या' वक्तव्याचा संपूर्ण किस्सा जसाच्या तसा सांगितला. तसेच, जनतेला भावनिक न होण्याचे आवाहनही केले.   ...

त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार - Marathi News | Deputy Chief Minister Ajit Pawar on shared pawar and ncp spilt, says During his reign, i did what he said, | Latest pune News at Lokmat.com

पुणे :त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार

'शेवटपर्यंत मला जे काही सांगितलं गेलं, तेच मी ऐकलं, कुठही कमी पडलो नाही. साहेब फॉर्म भरुन जायचे अन् शेवटच्या सभेला यायचे. आपण सगळी काम करायचो.' ...

कारखाने नुसते बारामतीत येऊन उपयोग होत नाही; ते चालवण्यासाठी पोषक वातावरण ठेवावं लागत - अजित पवार - Marathi News | Factories are not useful just by coming to Baramati A conducive environment has to be maintained to run it - Ajit Pawar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कारखाने नुसते बारामतीत येऊन उपयोग होत नाही; ते चालवण्यासाठी पोषक वातावरण ठेवावं लागत - अजित पवार

तांदुळवाडी, रुई आदी भागातील शेतकऱ्यांनी त्या काळात स्वखुशीने जमीनी दिल्या, म्हणून बारामती एमआयडीसी अस्तित्वात आले ...

पवार कुटुंबातील आपल्या बाजूने कोण? सुप्रिया सुळेंच्या बाजूने कोण? आणि तटस्थ कोण? अजितदादांनी सविस्तर सांगितलं - Marathi News | Who is on your side in the Pawar family? Who is on the side of Supriya Sule? And who is neutral? Ajit Pawar explained in detail | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पवार कुुटुंबातील कोण कुणाच्या बाजूने, तटस्थ कोण? अजितदादांनी सविस्तर सांगितलं

Maharashtra Lok Sabha Election 2024: राजकीय घडामोडींमुळे अजित पवार हे पवार कुटुंबामध्ये एकटे पडल्याचं बोललं जात आहे, त्या पार्श्वभूमीवर पवार कुटुंबातील आपल्या बाजूने कोण आहे, सुप्रिया सुळेंच्या बाजूने कोण आहेत आणि तटस्थ कोण आहेत याबाबत अजित पवार यां ...