लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अजित पवार

Ajit Pawar News in Marathi | अजित पवार मराठी बातम्या

Ajit pawar, Latest Marathi News

अजित पवार (Ajit Pawar) हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते होते. आमदार, खासदार, मंत्री, विरोधी पक्षनेते अशी विविध पदं त्यांनी भूषवली. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून त्यांची कारकीर्द कायमच चर्चेत राहिली. ज्येष्ठ नेते शरद पवार हे त्यांचे काका. त्यांच्याकडूनच अजित पवारांनी राजकारणाचे धडे घेतले होते. महाराष्ट्र जाणणारे, प्रशासनावर वचक असलेले आणि  शिस्तप्रिय राजकारणी अशी ओळख त्यांनी निर्माण केली होती. शरद पवारांपासून फारकत घेत, अजितदादांनी पुकारलेल्या बंडामुळे राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडली होती. त्यानंतर त्यांनी भाजपाप्रणित महायुतीसोबत जाण्याचा निर्णय घेतला होता आणि ते राज्य सरकारमध्ये उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री होते. २८ जानेवारी २०२६ रोजी बारामती येथे भीषण विमान अपघातात अजित पवार यांचा मृत्यू झाला. ते ६६ वर्षांचे होते. 
Read More
"विधानसभेसाठीही महायुतीची समन्वय समिती, राजकारणाला कलाटणी देणारा पक्षप्रवेश होणार" - Marathi News | Coordinating Committee of the Mahayuti for the Legislative Assembly too there will be a party entry that will revolutionize politics says Sunil Tatkare | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"विधानसभेसाठीही महायुतीची समन्वय समिती, राजकारणाला कलाटणी देणारा पक्षप्रवेश होणार"

अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी दिली माहिती ...

"तुमची मुलं रात्री कुठं जातात, काय करतात?"; पुणे अपघातानंतर बिल्डरांना अजितदादा काय म्हणाले? - Marathi News | pune porsche car accident Deputy Chief Minister Ajit Pawar gave instructions to the parents | Latest pune News at Lokmat.com

पुणे :"तुमची मुलं रात्री कुठं जातात, काय करतात?"; पुणे अपघातानंतर बिल्डरांना अजितदादा काय म्हणाले?

Ajit Pawar : काल अजित पवार बारामती दौऱ्यावर होते, यावेळी त्यांनी पालकांना मुलांवर लक्ष ठेवण्याबाबत सूचना दिल्या. ...

शरद पवारांना दुहेरी धक्का; २ अत्यंत विश्वासू शिलेदार पक्षाची साथ सोडणार? - Marathi News | Lok Sabha Elections - Sonia Duhan, Dheeraj Sharma to leave NCP Sharad Pawar group, possibility of Ajit Pawar joining NCP | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शरद पवारांना दुहेरी धक्का; २ अत्यंत विश्वासू शिलेदार पक्षाची साथ सोडणार?

loksabha Election - ऐन लोकसभा निवडणुकीत राष्ट्रीय पातळीवरील २ युवा शरद पवारांची साथ सोडणार असून त्यामुळे पक्षाला मोठा धक्का बसला आहे. ...

वेळ बदलली, त्यामुळे चेहरा बदलला आहे...; भुजबळ समर्थकांच्या रील्समुळे पुन्हा चर्चेला उधाण - Marathi News | Times have changed so the face has changed Reels of Chhagan Bhujbal supporters spark discussion again | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :वेळ बदलली, त्यामुळे चेहरा बदलला आहे...; भुजबळ समर्थकांच्या रील्समुळे पुन्हा चर्चेला उधाण

शरद पवार किंवा अजित पवार यांचे छायाचित्र नसल्याने हा चर्चेचा विषय ठरला आहे. ...

अजित पवार यांच्या रडारवर येणार तरी कोण? चर्चेला उधाण; निकालाची उत्सुकता शिगेला - Marathi News | Who will come on Ajit Pawar's radar as Discussions Curious about the results in Baramati | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अजित पवार यांच्या रडारवर येणार तरी कोण? चर्चेला उधाण; निकालाची उत्सुकता शिगेला

कोणाची जाणार खुर्ची? पदाधिकारी आले फुल्ल टेन्शनमध्ये ...

"मला मीडियासमोर यायला आवडत नाही..." अखेर अजित पवार पुणे अपघातावर बोलले - Marathi News | "I don't like to come in front of the media..." Ajit Pawar finally spoke on the Pune accident | Latest pune News at Lokmat.com

पुणे :"मला मीडियासमोर यायला आवडत नाही..." अखेर अजित पवार पुणे अपघातावर बोलले

पवार यांच्या गटाचे आमदार सुनील टिंगरे यांनी या प्रकरणात मध्यरात्री ३:०० वाजता पोलिस ठाण्यात जाऊन राजकीय दबाव टाकत पोलिसांच्या कामात हस्तक्षेप केला, असा आरोप होत आहे... ...

"इलेक्शन मोडमधून सरकार बाहेर आले असेल..."; दुष्काळावरुन जयंत पाटलांचा सरकारवर निशाणा - Marathi News | MLA Jayant Patil criticized on state government over drought | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"इलेक्शन मोडमधून सरकार बाहेर आले असेल..."; दुष्काळावरुन जयंत पाटलांचा सरकारवर निशाणा

Jayant Patil : काल खासदार शरद पवार यांनी राज्य सरकारला दुष्काळावर उपाययोजना करण्याची गरज असल्याचे सांगितले आहे. ...

पुणे अपघातातील वकील शरद पवारांचा; नितेश राणेंच्या आरोपाचा अजितदादांनी घेतला खरपूस समाचार - Marathi News | Ajit Pawar criticizes Nitesh Rane who accused Sharad Pawar in pune accident case | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पुणे अपघातातील वकील शरद पवारांचा; नितेश राणेंच्या आरोपाचा अजितदादांनी घेतला खरपूस समाचार

नितेश राणेंच्या दाव्याचा आता महायुतीत असणाऱ्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीच जोरदार समाचार घेतला आहे. ...