लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अजित पवार

Ajit Pawar News in Marathi | अजित पवार मराठी बातम्या

Ajit pawar, Latest Marathi News

अजित पवार (Ajit Pawar) हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते होते. आमदार, खासदार, मंत्री, विरोधी पक्षनेते अशी विविध पदं त्यांनी भूषवली. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून त्यांची कारकीर्द कायमच चर्चेत राहिली. ज्येष्ठ नेते शरद पवार हे त्यांचे काका. त्यांच्याकडूनच अजित पवारांनी राजकारणाचे धडे घेतले होते. महाराष्ट्र जाणणारे, प्रशासनावर वचक असलेले आणि  शिस्तप्रिय राजकारणी अशी ओळख त्यांनी निर्माण केली होती. शरद पवारांपासून फारकत घेत, अजितदादांनी पुकारलेल्या बंडामुळे राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडली होती. त्यानंतर त्यांनी भाजपाप्रणित महायुतीसोबत जाण्याचा निर्णय घेतला होता आणि ते राज्य सरकारमध्ये उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री होते. २८ जानेवारी २०२६ रोजी बारामती येथे भीषण विमान अपघातात अजित पवार यांचा मृत्यू झाला. ते ६६ वर्षांचे होते. 
Read More
Pune: "माझं बोलणं दिसतं, पण जरा स्वच्छता पाळा ना..", मंदिराच्या विश्वस्तांना अजितदादांनी झापलं... - Marathi News | I see what I'm talking about but keep it clean Ajit pawar snaps at the temple trustees in pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune: "माझं बोलणं दिसतं, पण जरा स्वच्छता पाळा ना..", मंदिराच्या विश्वस्तांना अजितदादांनी झापलं...

मला मंदिराबाहेर आल्यावर घाण दिसली, तुमचं मंदिर एवढं छान आहे, एवढे भक्त दररोज येतात, व्यवस्थित करून घ्या ना..! ...

“अजितदादांना सोडून सर्वांना शरद पवार परत घेऊ शकतात”; संजय राऊतांनी केला मोठा दावा - Marathi News | thackeray group mp sanjay raut replied ajit pawar statement about not to contest assembly election from baramati | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“अजितदादांना सोडून सर्वांना शरद पवार परत घेऊ शकतात”; संजय राऊतांनी केला मोठा दावा

Sanjay Raut News: जे-जे पक्षाला सोडून गेले आहेत, त्यांचा आम्ही निवडणुकीत पराभव केल्याशिवाय राहणार नाहीत, असा निर्धार संजय राऊतांनी बोलून दाखवला. ...

अजित पवार बारामतीतूनच लढणार?; जय पवारांच्या उमेदवारीच्या चर्चेवरून पत्रकारांवरच भडकले! - Marathi News | Ajit Pawar will fight from Baramati seat reaction on Jay Pawar candidature | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अजित पवार बारामतीतूनच लढणार?; जय पवारांच्या उमेदवारीच्या चर्चेवरून पत्रकारांवरच भडकले!

बारामतीतील उमेदवार बदलाच्या चर्चेवर नाराजी व्यक्त केल्याने आपण स्वत:च बारामतीतून लढणार असल्याचं अजित पवार यांनी सुचवल्याचं दिसत आहे.  ...

“कुणीही ‘लाडकी बहीण’योजनेचे पैसे परत घेऊ शकत नाही”; अजित पवारांनी स्पष्टच सांगितले - Marathi News | ncp dcm ajit pawar replied ravi rana statement about mukhyamantri ladki bahin yojana | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“कुणीही ‘लाडकी बहीण’योजनेचे पैसे परत घेऊ शकत नाही”; अजित पवारांनी स्पष्टच सांगितले

Ajit Pawar News: रवी राणा यांनी लाडकी बहीण योजनेबाबत केलेल्या विधानाचा समाचार उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतला. ...

अजित पवारांनी केला ‘त्या’ वादाचा खुलासा; मुद्दा नसल्याने अफवा पसरवल्याचा दावा - Marathi News | Ajit Pawar explains about Controversy The claim that there is no point in spreading rumours | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अजित पवारांनी केला ‘त्या’ वादाचा खुलासा; मुद्दा नसल्याने अफवा पसरवल्याचा दावा

एकनाथ शिंदे यांच्यासोबत झालेल्या कथित वादावर अजित पवारांचे स्पष्टीकरण ...

"मला रंग आवडला म्हणून तो निवडला"; गुलाबी राजकारणावरुन अजित पवारांचे रोखठोक मत - Marathi News | Ajit Pawar reaction to the influence of pink color in Jansanman Yatra | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"मला रंग आवडला म्हणून तो निवडला"; गुलाबी राजकारणावरुन अजित पवारांचे रोखठोक मत

जनसन्मान यात्रेत गुलाबी रंगाचा प्रभाव दिसून येत असल्यावरुन अजित पवार यांनी भाष्य केलं आहे. ...

अजित पवारांमुळे शिंदे गट नाराज? उपमुख्यमंत्री म्हणाले, "अडीच वर्षे काम केलं तेव्हा..." - Marathi News | Ajit Pawar has clarified that there is no difference between Shinde group and NCP | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अजित पवारांमुळे शिंदे गट नाराज? उपमुख्यमंत्री म्हणाले, "अडीच वर्षे काम केलं तेव्हा..."

एका मुलाखतीत बोलताना शिंदे गटात आणि आमच्यात कोणतेही मतभेद नसल्याचे अजित पवार यांनी स्पष्ट केलं आहे.  ...

सुनेत्रा पवारांना तिकीट देण्याचा निर्णय कुणी घेतला?; अजित पवारांनी स्पष्टच सांगितलं - Marathi News | Who decided to give tickets to Sunetra Pawar?; NCP Ajit Pawar clearly said | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सुनेत्रा पवारांना तिकीट देण्याचा निर्णय कुणी घेतला?; अजित पवारांनी स्पष्टच सांगितलं

माझ्या त्या विधानाचा जास्त कुणी विचार करू नका. कौटुंबिक दृष्टीने मी ते विधान केले होते असं अजित पवारांनी सांगितले.  ...