लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अजित पवार

Ajit Pawar News in Marathi | अजित पवार मराठी बातम्या

Ajit pawar, Latest Marathi News

अजित पवार (Ajit Pawar) हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते होते. आमदार, खासदार, मंत्री, विरोधी पक्षनेते अशी विविध पदं त्यांनी भूषवली. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून त्यांची कारकीर्द कायमच चर्चेत राहिली. ज्येष्ठ नेते शरद पवार हे त्यांचे काका. त्यांच्याकडूनच अजित पवारांनी राजकारणाचे धडे घेतले होते. महाराष्ट्र जाणणारे, प्रशासनावर वचक असलेले आणि  शिस्तप्रिय राजकारणी अशी ओळख त्यांनी निर्माण केली होती. शरद पवारांपासून फारकत घेत, अजितदादांनी पुकारलेल्या बंडामुळे राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडली होती. त्यानंतर त्यांनी भाजपाप्रणित महायुतीसोबत जाण्याचा निर्णय घेतला होता आणि ते राज्य सरकारमध्ये उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री होते. २८ जानेवारी २०२६ रोजी बारामती येथे भीषण विमान अपघातात अजित पवार यांचा मृत्यू झाला. ते ६६ वर्षांचे होते. 
Read More
राजकीय संकेत, शरद पवार-अजित पवारांची ३५ मिनिटे भेट; पडद्यामागे भाजपाचा 'रोल' काय? - Marathi News | Maharashtra: Political signals, Sharad Pawar-Ajit Pawar meet for 35 minutes in Delhi; What is BJP 'role' behind the Politics? | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :राजकीय संकेत, शरद पवार-अजित पवारांची ३५ मिनिटे भेट; पडद्यामागे भाजपाचा 'रोल' काय?

PM मोदींचा देवेंद्र फडणवीसांना 'कानमंत्र'; मुख्यमंत्री झाल्यावर पहिल्यांदाच भेट - Marathi News | Chief Minister Devendra Fadnavis met PM Narendra Modi, Central Minister Amit Shah, Nitin Gadkari, Rajnath Singh in Delhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :PM मोदींचा देवेंद्र फडणवीसांना 'कानमंत्र'; मुख्यमंत्री झाल्यावर पहिल्यांदाच भेट

अजित पवार त्यांच्या कामाने आणि मी माझ्या कामाने दिल्लीत आलोय. शिंदेचे काही काम नसल्याने ते आले नाहीत असंही फडणवीसांनी स्पष्ट केले.  ...

अजित पवार-शरद पवारांची भेट ठाकरे गटाला खटकली?; संजय राऊतांनी केलं मोठं विधान - Marathi News | We wouldn't have dared to look other in the eye, Sanjay Raut reaction to Ajit Pawar, Sunil Tatkare, Praful Patel meeting with Sharad Pawar | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अजित पवार-शरद पवारांची भेट ठाकरे गटाला खटकली?; संजय राऊतांनी केलं मोठं विधान

दिल्लीत जेवढे कपट कारस्थान चालते तेवढे जगात कुठे चालत नसेल. भाजपा सरकार हे सगळे मुद्दाम करते असा आरोप राऊतांनी केला.  ...

Sharad Pawar: दिल्लीत १० दिवसांपूर्वीच पटेलांनी घेतली शरद पवारांची भेट?; राजकीय उलथापालथीची चर्चा - Marathi News | big news ajit pawar ncp praful Patel met Sharad Pawar 10 days ago in Delhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Sharad Pawar: दिल्लीत १० दिवसांपूर्वीच पटेलांनी घेतली शरद पवारांची भेट?; राजकीय उलथापालथीची चर्चा

विधानसभा निवडणूक निकालानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा उलथापालथ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ...

Ajit Pawar :- वाढदिवसाच्या शुभेच्छा अन्...; शरद पवारांच्या भेटीनंतर अजित पवारांचं सूचक विधान - Marathi News | Wished birthday wishes, discussed other general matters, Ajit Pawar reaction after meeting Sharad Pawar | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :वाढदिवसाच्या शुभेच्छा अन्...; शरद पवारांच्या भेटीनंतर अजित पवारांचं सूचक विधान

Ajit Pawar News :- आज साहेबांचा वाढदिवस, उद्या काकीचा वाढदिवस आहे त्यामुळे या दोघांचे दर्शन घेण्यासाठी आम्ही आलो होतो असंही अजितदादांनी सांगितले. ...

पुण्याच्या ग्रामीण भागात बिबट्यांचा वावर वाढलाय; हल्ले रोखण्यासाठी ३०० पिंजऱ्यांची खरेदी - अजित पवार - Marathi News | Leopards have increased in rural areas of Pune Purchase of 300 cages to prevent attacks | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्याच्या ग्रामीण भागात बिबट्यांचा वावर वाढलाय; हल्ले रोखण्यासाठी ३०० पिंजऱ्यांची खरेदी - अजित पवार

ग्रामीण भागात ज्या ठिकाणी बिबट्यांची संख्या अधिक त्याठिकाणी वन विभागाच्या कर्मचाऱ्यांची नियुक्ती करून विशेष पथके तयार करण्याच्या विभागाला सूचना ...

दिल्लीत अजित पवारांसह NCP च्या प्रमुख नेत्यांनी घेतली शरद पवारांची भेट; चर्चांना उधाण - Marathi News | NCP leaders along with Ajit Pawar meets Sharad Pawar in Delhi; given wishes to Pawar Birthday | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दिल्लीत अजित पवारांसह NCP च्या प्रमुख नेत्यांनी घेतली शरद पवारांची भेट; चर्चांना उधाण

अजित पवारांनी दिल्लीत शरद पवारांची भेट घेतली त्यामुळे राजकीय भूमिकांमध्ये पवार कुटुंबातील संवाद कुठेही कमी झाला नसल्याचा संदेश या भेटीतून दिला जात आहे. ...

शिंदे गटाला गृह अन् महसूल खाते मिळणार नाही?; अमित शाह-फडणवीसांमध्ये दिल्लीत बैठक - Marathi News | Eknath Shinde Shivsena party won't get home Department and revenue portfolio?; Meeting between Amit Shah and Devendra Fadnavis in Delhi | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शिंदे गटाला गृह अन् महसूल खाते मिळणार नाही?; अमित शाह-फडणवीसांमध्ये दिल्लीत बैठक

हिवाळी अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळ विस्तार आणि खातेवाटप होऊ शकते असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे ...