लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अजित पवार

Ajit Pawar News in Marathi | अजित पवार मराठी बातम्या

Ajit pawar, Latest Marathi News

अजित पवार (Ajit Pawar) हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते होते. आमदार, खासदार, मंत्री, विरोधी पक्षनेते अशी विविध पदं त्यांनी भूषवली. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून त्यांची कारकीर्द कायमच चर्चेत राहिली. ज्येष्ठ नेते शरद पवार हे त्यांचे काका. त्यांच्याकडूनच अजित पवारांनी राजकारणाचे धडे घेतले होते. महाराष्ट्र जाणणारे, प्रशासनावर वचक असलेले आणि  शिस्तप्रिय राजकारणी अशी ओळख त्यांनी निर्माण केली होती. शरद पवारांपासून फारकत घेत, अजितदादांनी पुकारलेल्या बंडामुळे राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडली होती. त्यानंतर त्यांनी भाजपाप्रणित महायुतीसोबत जाण्याचा निर्णय घेतला होता आणि ते राज्य सरकारमध्ये उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री होते. २८ जानेवारी २०२६ रोजी बारामती येथे भीषण विमान अपघातात अजित पवार यांचा मृत्यू झाला. ते ६६ वर्षांचे होते. 
Read More
मिल कामगारांचा मुलगा तिसऱ्यांदा झाला मंत्री - Marathi News | Mill worker's son becomes minister for the third time | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मिल कामगारांचा मुलगा तिसऱ्यांदा झाला मंत्री

कोथरूड विधानसभा मतदारसंघातून यंदा पाटील यांनी एक लाख मतांनी विजय मिळविला आहे. ...

यावेळी मंत्रिपद अडीच वर्षांचेच, ‘डोन्ट वरी...’ अनेकांना संधी मिळेल: उपमुख्यमंत्री अजित पवार - Marathi News | this time the ministerial post is for two and a half years only do not worry many will get the opportunity said ajit pawar | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :यावेळी मंत्रिपद अडीच वर्षांचेच, ‘डोन्ट वरी...’ अनेकांना संधी मिळेल: उपमुख्यमंत्री अजित पवार

एवढेच नव्हे, तर अनेक जिल्ह्यांना, विविध भागांनाही विकासाची समान संधी मिळेल, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रविवारी केले. ...

मी अडीच महिन्यांसाठी देखील मुख्यमंत्री होऊ शकतो; अजित पवारांचे फडणवीसांसमोरच वक्तव्य, अन् चर्चांना उधाण - Marathi News | I can be the Chief Minister for two and a half months; Ajit Pawar's statement in front of Fadnavis, sparking discussions | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मी अडीच महिन्यांसाठी देखील मुख्यमंत्री होऊ शकतो; अजित पवारांचे फडणवीसांसमोरच वक्तव्य, अन् चर्चांना उधाण

Ajit pawar on CM Post Statement: फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह मंत्रिमंडळात ४२ मंत्री झाले असून एक मंत्रिपद रिक्त ठेवण्यात आले आहे.  ...

Maharashtra Cabinet Expansion List : 42 मंत्री 20 जिल्ह्यातले... कोणत्या जिल्ह्यात किती नेते झाले मंत्री? - Marathi News | Maharashtra Cabinet Expansion List: 42 ministers from 20 districts... How many leaders became ministers in which district? | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :Maharashtra Cabinet Expansion List : 42 मंत्री 20 जिल्ह्यातले... कोणत्या जिल्ह्यात किती नेते झाले मंत्री?

Maharashtra Cabinet Expansion List : 42 मंत्री 20 जिल्ह्यातले... कोणत्या जिल्ह्यात किती नेते झाले मंत्री? ...

मंत्रिमंडळ तर ठरलं, पण खातेवाटप कधी? खुद्द उपमुख्यमंत्री अजित दादांनीच सांगितलं - Marathi News | The cabinet has been decided but when will the portfolio allocation take place Deputy Chief Minister Ajit Dada said | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मंत्रिमंडळ तर ठरलं, पण खातेवाटप कधी? खुद्द उपमुख्यमंत्री अजित दादांनीच सांगितलं

आता राज्यातील जनतेचे लक्ष लागले आहे ते खातेवाटपाकडे. कोणत्या मंत्र्याला कोणते खाते मिळणार याकडे. तर मंत्र्यांचे खाते वाटप केव्हा होणार यासंदर्भात खुद्द उपमुख्यमंत्री अजितदादा यांनीच माहिती दिली आहे. ...

अजित पवारांनी मंत्रिमंडळातून का कापला छगन भुजबळांचा पत्ता?; धक्कातंत्रामागे 'ही' आहेत कारणे! - Marathi News | Why did Ajit Pawar remove Chhagan Bhujbal from the cabinet These are the reasons behind the decision | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :अजित पवारांनी मंत्रिमंडळातून का कापला छगन भुजबळांचा पत्ता?; धक्कातंत्रामागे 'ही' आहेत कारणे!

पहिल्या फळीचे नेते म्हणून छगन भुजबळ यांचे मंत्रिपद निश्चित मानले जात होते. मात्र ऐनवेळी त्यांना डच्चू देण्यात आला. ...

Maharashtra Cabinet: पुण्यातून चंद्रकांत पाटील, दत्ता भरणे कॅबिनेट मंत्री तर माधुरी मिसाळ या राज्यमंत्री - Marathi News | Chandrakant Patil Datta Bharne cabinet ministers and Madhuri Misal minister of state from Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यातून चंद्रकांत पाटील, दत्ता भरणे कॅबिनेट मंत्री तर माधुरी मिसाळ या राज्यमंत्री

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याबरोबरच या तीन आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली असून पुण्याला आता चार मंत्री मिळाले आहेत ...

यावेळी मंत्रीपद अडीच वर्षाचेच, मात्र ‘डोन्ट वरी..’ ; पुढे अनेकांना संधी, अजितदादांचा वादा - Marathi News | This time the ministerial post is for two and a half years only, but 'Don't worry..'; Many will get opportunities in the future, | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :यावेळी मंत्रीपद अडीच वर्षाचेच, मात्र ‘डोन्ट वरी..’ ; पुढे अनेकांना संधी, अजितदादांचा वादा

विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रवादीने नवनिर्वाचित आमदारांचा सत्कार आणि मेळाव्याच्या निमित्ताने नागपुरात जोरदार शक्तीप्रदर्शन केले. ...