लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अजित पवार

Ajit Pawar News in Marathi | अजित पवार मराठी बातम्या

Ajit pawar, Latest Marathi News

अजित पवार (Ajit Pawar) हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते होते. आमदार, खासदार, मंत्री, विरोधी पक्षनेते अशी विविध पदं त्यांनी भूषवली. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून त्यांची कारकीर्द कायमच चर्चेत राहिली. ज्येष्ठ नेते शरद पवार हे त्यांचे काका. त्यांच्याकडूनच अजित पवारांनी राजकारणाचे धडे घेतले होते. महाराष्ट्र जाणणारे, प्रशासनावर वचक असलेले आणि  शिस्तप्रिय राजकारणी अशी ओळख त्यांनी निर्माण केली होती. शरद पवारांपासून फारकत घेत, अजितदादांनी पुकारलेल्या बंडामुळे राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडली होती. त्यानंतर त्यांनी भाजपाप्रणित महायुतीसोबत जाण्याचा निर्णय घेतला होता आणि ते राज्य सरकारमध्ये उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री होते. २८ जानेवारी २०२६ रोजी बारामती येथे भीषण विमान अपघातात अजित पवार यांचा मृत्यू झाला. ते ६६ वर्षांचे होते. 
Read More
पुण्यात इच्छुक असलेल्या लांडगे, कांबळे, शिवतारे, कुल या आमदारांना अडीच वर्षांनी मंत्रिपद मिळण्याची शक्यता? - Marathi News | Is it possible for MLAs like mahesh landage sunil kamble vijay shivtare and rahul kul, who are interested in Pune, to get ministerial posts after two and a half years? | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात इच्छुक असलेल्या लांडगे, कांबळे, शिवतारे, कुल या आमदारांना अडीच वर्षांनी मंत्रिपद मिळण्याची शक्यता?

राज्यात सर्वाधिक म्हणजेच ४ मंत्रीपदे पुण्याला मिळाली आहेत, त्यामध्ये भाजपला २ आणि अजित पवार गटाला २ मंत्रीपदे देण्यात आली आहेत ...

महायुतीने साधले जातीय समीकरण; फडणवीसांच्या मंत्रिमंडळात प्रत्येक समाजाला प्रतिनिधीत्व - Marathi News | Maharashtra Cabinet Expansion: Mahayuti achieves caste balance; Fadnavis' cabinet has representatives from every community | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महायुतीने साधले जातीय समीकरण; फडणवीसांच्या मंत्रिमंडळात प्रत्येक समाजाला प्रतिनिधीत्व

Maharashtra Cabinet Expanssion : आज नागपुरात फडणवीस सरकारचा पहिला मंत्रिमंडळ विस्तार पार पडत आहे. ...

Ajit Pawar: खरंतर यंदा लाडल्या बहिणींनी मला वाचवले; अजितदादांकडून निकालाचे श्रेय बहिणींना - Marathi News | Actually my beloved sisters saved me this year Ajit pawar credits the result to the sisters | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Ajit Pawar: खरंतर यंदा लाडल्या बहिणींनी मला वाचवले; अजितदादांकडून निकालाचे श्रेय बहिणींना

लोकसभेचा निकाल लागल्यावर विधानसभेची भीती होती, त्यातून ४०, ५० आमदार आपल्याबरोबर आले होते ...

अजित पवारांचं मंत्रिमंडळ विस्ताराआधी मोठं विधान; म्हणाले, "जागा मर्यादित..." - Marathi News | Some ministers in Maharashtra Cabinet Expension will be given chance for two and a half years Says DCM Ajit Pawar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अजित पवारांचं मंत्रिमंडळ विस्ताराआधी मोठं विधान; म्हणाले, "जागा मर्यादित..."

महायुतीच्या मंत्रिमंडळ विस्ताराआधीच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महत्त्वाचे विधान केलं आहे. ...

"देशात सर्वात कंजूस अर्थमंत्री कोणी असेल तर अजितदादा आहेत"; प्रफुल्ल पटेलांची मिश्किल टिप्पणी - Marathi News | Praful Patel says Ajit Pawar is the most stingy finance minister | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :"देशात सर्वात कंजूस अर्थमंत्री कोणी असेल तर अजितदादा आहेत"; प्रफुल्ल पटेलांची मिश्किल टिप्पणी

नागपुरात राष्ट्रवादीच्या मेळाव्यात बोलताना खासदार प्रफुल्ल पटेल यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर मिश्किल टिप्पणी केली. ...

Maharashtra Cabinet Expansion: पुण्यात शहर अन् जिल्ह्यात ३ मंत्रीपदे; लांडगे, शिवतारेंना फोन नाही - Marathi News | 2 2 ministerial posts each in Pune city and district mahesh landage vijay shivtare do not have phones | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात शहर अन् जिल्ह्यात ३ मंत्रीपदे; लांडगे, शिवतारेंना फोन नाही

भोसरीचे आमदार महेश लांडगे, पुरंदरचे आमदार विजय शिवतारे मंत्रिपदासाठी इच्छुक होते ...

अजित पवारांचं धक्कातंत्र; छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट?; संभाव्य मंत्र्यांची यादी - Marathi News | big news The decision to keep Chhagan Bhujbal out of the cabinet can be taken by ncp Ajit Pawar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अजित पवारांचं धक्कातंत्र; छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट?; संभाव्य मंत्र्यांची यादी

राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळाबाहेर ठेवण्याचा निर्णय अजित पवारांकडून घेतला जाऊ शकतो. ...

"घोटाळ्याचा आरोप करता आणि उपमुख्यमंत्रीपदाची शपथ देता"; संजय राऊतांचा भाजपवर निशाणा - Marathi News | MP Sanjay Raut has criticized Prime Minister Narendra Modi speech in Parliament | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"घोटाळ्याचा आरोप करता आणि उपमुख्यमंत्रीपदाची शपथ देता"; संजय राऊतांचा भाजपवर निशाणा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संसदेतील भाषणावरुन ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी टीका केली आहे. ...